PINAK Wellness

Call Contact the business

PINAK Wellness खर्च नाही! जिम नाही! औषधे नाही!

🏡 PINAK Wellness तर्फे मोफत Zoom वर्कशॉप
✅ वजन वाढवण्याचा /कमी करण्याचा संपूर्ण प्लॅन
✅ घरात करता येणारे सोपे व परिणामकारक व्यायाम
✅ वैयक्तिक आहार मार्गदर्शन
✅ अनुभवी कोचेसकडून Step-by-Step Support
📌 जॉइन करा – मोफत!

WAIT मत करो… WEIGHT कम करो 💪👉 सही time कभी नहीं आता… start करना पड़ता है 🔥🏋️ Workout शुरू करो  🥗 Healthy diet follow करो...
30/04/2026

WAIT मत करो… WEIGHT कम करो 💪

👉 सही time कभी नहीं आता… start करना पड़ता है 🔥

🏋️ Workout शुरू करो
🥗 Healthy diet follow करो
💧 Hydrated रहो
😌 Stress control करो

💯 Aaj Start = Kal Result 🚀

👉 Weight Loss 🔥
👉 Weight Gain 💪
👉 Weight Management ⚖️
👉 Children’s Nutrition 👶
👉 Skin Betterment ✨

🫵 तुमच Goal काय आहे...❓

📲 Message किंवा Call करा: 8484025966

11/12/2025

Loss/Gain Weight Ask me how?
Vishal 8484025966

03/10/2025

🌿 शरीर आणि आरोग्याचे महत्त्व 🌿

👉 शरीर ही खरी संपत्ती आहे.
पैसा, करिअर, स्वप्ने – हे सगळं तेव्हाच साध्य होतं जेव्हा शरीर निरोगी असतं.

👉 आरोग्य म्हणजे खरा धनसंचय.
आजारी पडल्यावर पैसा, वेळ आणि मन:शांती सर्व गमावलं जातं.

👉 संतुलित जीवन = सुखी जीवन.
योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्षम राहतात.

👉 निरोगी शरीर = आनंदी कुटुंब.
आपण तंदुरुस्त राहिलो तर आपल्या कुटुंबालाही सुरक्षितता आणि आनंद मिळतो.

05/09/2025

वजन कमी करण्यासाठी 80% आहार व 20% व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. आहारातून आरोग्याकडे एक पाऊल पुढे

• 🔥 तुमची वजन कमी करण्याची वाटचाल सुरू झाली आहे!पुढचे ६ महिने तुमचं आयुष्य बदलतील – आणि तेही नैसर्गिक पद्धतीने!✅ दररोज 4...
08/06/2025

• 🔥 तुमची वजन कमी करण्याची वाटचाल सुरू झाली आहे!
पुढचे ६ महिने तुमचं आयुष्य बदलतील – आणि तेही नैसर्गिक पद्धतीने!

✅ दररोज 45 मिनिटं घरबसल्या वर्कआउट

✅ शास्त्रीय आहार मार्गदर्शन – मराठी भाषेत

✅ तज्ज्ञांचा सपोर्ट – स्टेप बाय स्टेप फॉलो करा

✅ कोणतेही औषध नाही – फक्त आयुष्यभर टिकणारे बदल

🌟 तुम्हीही तयार आहात का तुमचं नवं रूप पाहण्यासाठी?

👉 आजच विनामूल्य झूम वर्कशॉपला जॉईन करा!

👉 लिंकवर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती भरा.

👉 https://forms.gle/d5rhjbdbwoQvgxbP7

✅ आमच्या “Daily Wellness Routine” सत्रात तुम्हाला मिळेल:• रोजची एक साधी पण प्रभावी सकाळची रूटीन(व्यायाम + श्वसन + मनशांत...
07/06/2025

✅ आमच्या “Daily Wellness Routine” सत्रात तुम्हाला मिळेल:

• रोजची एक साधी पण प्रभावी सकाळची रूटीन
(व्यायाम + श्वसन + मनशांती सत्र)

• 45 मिनिटांची घरबसल्या होणारी व्यायाम पद्धती
– काहीही उपकरण न लागता, घरच्याघरी!

• आहारात छोटे पण महत्त्वाचे बदल
– जे तुमची ऊर्जा, पचन आणि झोप सुधारतील

• मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे उपाय
– ध्यान, पॉझिटिव्ह थिंकिंग, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट

• तुमच्यासाठी खास 'रुटीन चार्ट'
– तुमच्या वेळेनुसार तयार केलेले!

खालील लिंकवर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती भरा:

https://forms.gle/d5rhjbdbwoQvgxbP7

🏡 PINAK Wellness तर्फे मोफत Zoom वर्कशॉप – खास मराठी व हिंदी मार्गदर्शनासह✅ वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा संपूर्ण प्...
06/06/2025

🏡 PINAK Wellness तर्फे मोफत Zoom वर्कशॉप – खास मराठी व हिंदी मार्गदर्शनासह
✅ वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा संपूर्ण प्लॅन
✅ घरात करता येणारे सोपे व परिणामकारक व्यायाम
✅ वैयक्तिक आहार मार्गदर्शन
✅ औषधांशिवाय आयुष्य जगण्याची प्रेरणा
✅ अनुभवी कोचेसकडून Step-by-Step Support
📌 जॉइन करा – मोफत! खर्च नाही! जिम नाही! औषधे नाही!

Address

RM 24 Sambhaji Nagar, Nagapur MIDC Ahmednagar
Ahmednagar
414111

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+918484025966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PINAK Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PINAK Wellness:

Shortcuts

Share