Aarogyadayi health care

This page Provides information about good health and nutrition for human body. And educate people about Healthy Active Lifestyle.

Operating as usual

माहिती साठी कॉल करा .
9545192809

माहिती साठी कॉल करा

Gym Guider

8 Abdominal exercises variated within this video by Nick Cheadle Fitness ! Try some in your home workout ✅

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

[01/28/18]   *☘##घातक बिस्कीट##*☘

बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटाचे मार्केट *₹25000 कोटी* एवढे आहे. म्हणजेच एवढ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त करतात.

*आयुर्वेदानुसार* म्हणाल तर बिस्किट हा *"आरोग्यासाठी अपायकारक"* (Unhealthy) पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा *शिळा पदार्थ* आहे. असा शिळा पदार्थ जो आपण *पैसे देऊन विकत घेतो*.

नेहमी बिस्किटे खाल्ल्याने *अॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध,मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता* यांसारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणार्यांनी *बिस्किटांपासून दूरच रहावे*
.
## बिस्किटांबाबत काही *तथ्ये* जाणून घेणे गरजेचे आहे.

# दूध- बिस्किट किंवा चहा- बिस्किट हा *नाश्त्याला पर्याय होऊ शकत नाही.* मुलांना भूक लागलेली असताना *पोहे, उपमा, शिरा, फळे* असे *पौष्टिक* पदार्थ द्यावे.
*बिस्किटांवर भूक भागवू नये.*

# बहुतांश बिस्किटे *मैद्यापासून* बनवलेली असतात. मैदा हा पचायला जड,
पोटात चिटकून बसणारा, आरोग्याला अपायकारक पदार्थ आहे.

# बिस्किटातील प्रोटिन्स मिनरल्स.. इ. हा *जाहिरातबाजीचा* विषय आहे. (फेअर अॅड लव्हली लाऊन कुणी खरंच गोरं झालं आहे का ??)

# फायबर साठी बिस्किटं खाणं वेडेपणा आहे. *पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले , सलाद* यातून आवश्यक फायबर ची पूर्तता होते.

# जवळपास सर्वच बिस्किटांमध्ये *डालडा तूप* ( vegetable oil) असते जे bad cholesterol वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. गाईचे तूप खाण्यास सांगितल्यावर "कोलेस्टेराॅल वाढेल" म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटे खाताना पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही.😥

# *डायबिटिस* साठीची बिस्किटे हा *निव्वळ गैरसमज* आहे. प्रत्येक प्रकारच्या बिस्किटांमध्ये ( *हो.. मारी बिस्किटमधे सुद्धा..!*) साखर असतेच ज्यामुळे रक्तातली साखर वाढते.

# *ब्रेड, खारी टोस्ट* .. हे बेकरी चे पदार्थ बिस्किटाचेच भाऊबंद आहेत आणि बिस्किटासारखेच अपायकारक आहेत.

# *हाडे आणि दात* कमजोर होण्यास बिस्कीट खूप प्रमाणात कारणीभूत आहे, वयाच्या 30, 35 पर्यंत बिस्कीट खात राहिले की हमखास हाडे व दात कमजोर होतात. याचे शास्त्रीय कारण, बिस्कीट आणि इतर बेकरी प्रॉडक्ट मुळे रक्तातील pH value कमी होते, ती वाढवायला शरीर प्रयत्न करते की त्यासाठी त्याला फक्त calcium हवे. शरीरात calcium हाडं आणि दातातच साठवले जाते. पर्यायाने pH वाढवण्याकरता हाडं आणि दात यातील calcium वापरला जाऊन कालांतराने ती ठिसूळ बनतात आणि ह्याचे परिणाम वयाच्या 30, 35 वर्षानंतर दिसून येतात.

## *सर्वात महत्वाचे* म्हणजे बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार शिळे पदार्थ खाऊ नये.

"तुम्ही पोळ्या बनवता का?"

" हो."

"कशापासून बनवता?"

"अर्थातच गव्हाच्या पिठापासून.."

" मग दोन दिवसाची शिळी पोळी मुलाला देता का?"

"नाही"

"मग दोन महिने आधी बनवलेले बिस्किट कसे चालेल??"

"...???....🤐🤐"

##बिस्किट हा *क्वचित/ एखाद्या वेळी/ चवीसाठी/ प्रवासात सोय म्हणून* खाण्याचा पदार्थ आहे.. तुमचा चहा बिस्किटांशिवाय पूर्ण होत नसेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे..🛎

** Forwarded as received.

आरोग्याच्या तक्रारी साठी एकदा अवश्य भेट द्या

ABP Majha

PHOTO: केस गळतीवर साधे-सोपे घरगुती उपाय https://goo.gl/1645bJ

loksatta.com

असा आरोग्यदायी चहा तुम्ही कधी प्यायलात का?

loksatta.com यकृताबरोबरच इतर अवयवांसाठी उपयुक्त

[08/31/17]   ➡गरम पाणी आणि थंड पाणी⬅
कृपया तुमच्या फॅमिली आणि मित्रांमध्ये share करा....
त्यामुलर कोणाचंतरी आयुष्य वाढू शकतं....
डॉ.D. Mensah- Asare
गरम पाण्याचे फायदे....👉
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 💯% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...
ते खालील प्रमाणे...
डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.
👉 गरम पाणी कसं घ्यावं.... 👉 सकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका.सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.
👉गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....
👉मधुमेह 30 दिवसात
👉रक्त दाब 30 दिवसात
👉पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात
👉सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने
👉Veins चे blockage तर 6 महिने
👉 भुकेसंदर्भातील 10 दिवसात
👉लघवी संदर्भातील 10 दिवसात
👉कान ,नाक,घसा 10 दिवसात
👉स्त्रियांचे Problems 15 दिवसात
ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात
👉डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात
👉कमी रक्त दाब 30 दिवसात
👉अतिरिक्त चरबी 4 महिने
👉लकवा संदर्भात सातत्याने 9 महिने
👉दमा 4 महिने
➡ थंड पाण्याचे दुष्परिणाम ⬅
👉पूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....👇
👉थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.
👉थंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.
👉थंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.
👉थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.
👉थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.

🙏कृपया हा संदेश स्वतःकडे न ठेवता इतरांना पाठवा आणि त्यांना इतरांना पाठवण्यास सांगा... धन्यवाद🙏

zeenews.india.com

प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे ७ पदार्थ

zeenews.india.com शरीरातील अनेक महत्वाच्या गोष्टीमध्ये प्लेटलेट्स देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा तुम्ही त्याच्या प्लेटलेट्स कमी झाल्या असं ऐकलं असेल पण हे प्लेटलेट म्हणजे काय जाणून घ्या.

Health Site

लहसुन शहद - जैसे घोडा मदमस्त हो कर अनेक घोड़ियों पर दौड़ता है वैसी ताक़त इन्सान में आती है ये प्रयोग को निरंतर करने से. यह प्रयोग कमज़ोर से कमजोर व्यक्ति को शक्ति संपन्न कर देता है..

[07/20/17]   ➡गरम पाणी आणि थंड पाणी⬅
कृपया तुमच्या फॅमिली आणि मित्रांमध्ये share करा....
त्यामुलर कोणाचंतरी आयुष्य वाढू शकतं....
गरम पाण्याचे फायदे....👉
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 💯% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...
ते खालील प्रमाणे...
डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.
👉 गरम पाणी कसं घ्यावं.... 👉 सकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका.सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.
👉गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....
👉मधुमेह 30 दिवसात
👉रक्त दाब 30 दिवसात
👉पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात
👉सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने
👉Veins चे blockage तर 6 महिने
👉 भुकेसंदर्भातील 10 दिवसात
👉लघवी संदर्भातील 10 दिवसात
👉कान ,नाक,घसा 10 दिवसात
👉स्त्रियांचे Problems 15 दिवसात
ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात
👉डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात
👉कमी रक्त दाब 30 दिवसात
👉अतिरिक्त चरबी 4 महिने
👉लकवा संदर्भात सातत्याने 9 महिने
👉दमा 4 महिने
➡ थंड पाण्याचे दुष्परिणाम ⬅
👉पूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....👇
👉थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.
👉थंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.
👉थंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.
👉थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.
👉थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.

🙏कृपया हा संदेश स्वतःकडे न ठेवता इतरांना पाठवा आणि त्यांना इतरांना पाठवण्यास सांगा... धन्यवाद🙏

[07/14/17]   ☔ *स्वाईन फ्लू* पासून दुर राहण्याचा सोपा उपाय

राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडुन पशु पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.

*हा उपाय करा* 👇🏻👇🏻

✅ कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.

✅दोन्ही एकत्र करून बारीक कुटुन घ्या.

✅ या मिश्रणाची पुड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.

✅ *दर तासा दिड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लु चा विषाणू मरतो.*

नको ते मेसेज सर्वच शेअर करतात. हा कामाचा मेसेज जरूर शेअर करा.

[07/12/17]   _*||जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*_ ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆ बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम....
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

२. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .

जनहितार्थ - 💐💐🙏💐💐

[06/19/17]   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 स्वतः साठी एवढं तरी करा - - - - -

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा.
२) भरपूर टाळ्या वाजवा.
३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या.
४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. ( अँक्युप्रेशर करा )
५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा.
६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम )
७) सकाळी एक / दोन ग्लास कोमट पाणी प्या.
८) सकाळी जास्तच नाष्टा करा. ८ ते ९ या वेळेत.
९) दुपारी मध्यम आहार घ्या. १ ते २ या वेळेत.
१०) संध्याकाळी गरज असेल तरच जेवा. किंवा हलका आहार घ्या. ७ ते ८ या वेळेत.
११) नाभिचक्र मूळ जागी ठेवा.
१२) पाय गरम, पोट नरम, डोके शांत ठेवा.
१३) एकाचवेळी भरपेट खाऊ नका.
१४) चौरस आहार घ्या.
१५) जास्तीत जास्त शाकाहारी रहा.
१६) Black Tea च प्या.
१७) जेवणात कोशिंबीर ( कच्चे ) खा.
१८) ध्यानधारणा करा.
१९) सकारात्मक वर्तन / विचार ठेवा.
२०) सत्य बोला. समाजसेवा करा.
२१) भरपूर ऐका मात्र कमी बोला.
२२) *नैसर्गिक जीवन जगा.*
२३) गरज असेल तर घरगुती औषधे ( आजीबाईचा बटवा ) घेणे.
२४) पोट साफ ठेवणे.
२५) वात, पित्त व कफ प्रवृत्ती ओळखून उपचार करा.

📢 आरोग्य संदेश 🔔

सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट,
हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.

*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

उपाय

कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
कंबर दुखी - - - - -

उपाय -----

१) जायफळ पाण्यात उगळा + तिळाचे तेल मिक्स करा. नंतर गरम करा. थंड करून दुखणा-या जागी लावा.
२) आल्याचा रस + मध दिवसातून २/३ वेळा घ्या.
३) गरम पाण्याने शेक द्या.
४) हलका मसाज करा.
५) बर्फाने शेकवा.
६) रोज सावकाश व्यायाम / योगासने करा.
७) नियमित प्राणायाम करा.
८) प्रथम तेल लावा नंतर श्वास रोखून माँलिश करा. असा उपाय शरीराचा कोणताही भाग / अवयव दुखत असेल तर नक्कीच करा. गुण येतोच.
९) विश्रांति घ्या.
१०) दोन्ही तळव्यांच्या मागील बाजूवर (अंगठा व तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर करा.
११) पोट साफ राहू द्या.
१२) सर्वच उपाय एकाचवेळी करू नका.
१३) नियमित सकाळी कोमट पाण्यातून व संध्याकाळी कोमट दुधातून १ / १ चमचा मेथी दाणे घ्या.

📢 आरोग्य संदेश 🔔

व्यायाम व अँक्युप्रेशरने व्हा सुखी,
माझ्या सल्याने थांबेल कंबर दुखी.
मान दुखी - - - - -

कारणे -----

जास्त थंडीमुळे, झोपेत अवघडणे, लचकणे, झटकन वळणे, डोक्यावर जास्त ओझे घेणे, स्नायुंना त्रास होणे, इ.

उपाय -----

१) शेक द्या. ( गरम पाणी / वाळू )
२) हळद + चंदन लेप द्या.
३) लसूण रस + कापूर मिक्स करून लावा. जास्तच आग झाल्यास पाण्याने साफ करून खोबरेल तेल लावा.
४) कोमटच पाणी प्या.
५) सुंठ उगाळून लेप द्या.
६) प्रथम तेल लावा. नंतर भरपूर श्वास नाकाने घेऊन रोखून धरा. मानेचे व्यायाम सावकाश करा. किंवा हाताने हलकेसे माँलिश करा.
७) असे १० / १५ वेळा रिकाम्या पोटी सकाळी व संध्याकाळी करा. नक्कीच गुण येतो.
८) अँक्युप्रेशर करा म्हणजेच हातपाय घासा व प्रेस करा.
९) वरील योग्य तेच उपाय करा.

# आरोग्य संदेश #

निरोगी राहण्यासाठी द्या तुम्ही झोकून.
गुण येण्यासाठी मात्र श्वास धरा रोखून.
|| ध्यान (Meditation) ||*

*ध्यान म्हणजे काय?*

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

*🔔ध्यानाचे फायदे🔔*

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

*ताबडतोब बरे होणे*
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

*🌳 स्मरणशक्ती वाढते 🌳*

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........

*🔔 वाईट सवयी नष्ट होतात 🔔*

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.

*मन आनंदी होते👌👌*

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.


*🍁कार्यक्षमता वाढते🍁*

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

*🙏झोपेचे तास कमी होतात🙏*

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.


*🍁 दर्जेदार नातेसंबंध 🍁*

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.

*🍁 विचारशक्ती वाढते 🍁*


आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

*🙏🏻जीवनाचा उद्देश🙏*

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

*🔔ध्यान का करावे?*

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹

😀स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

😀भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

😀सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

😀लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

😀कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

😀तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

😀विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

😀लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

😀लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

😀जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

😀लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

😀आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..


कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Balaji Nagar
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 06:00 - 10:30
Tuesday 06:00 - 10:30
Wednesday 06:00 - 10:30
Thursday 06:00 - 10:30
Friday 06:00 - 10:30
Saturday 06:00 - 10:30
Sunday 06:00 - 10:30
Other Gyms in Aurangabad (show all)
Sai Gym & Fitness Center Sai Gym & Fitness Center
Cantonment
Aurangabad, 431002

Country Club Fitness FTX Aurangabad Country Club Fitness FTX Aurangabad
1st Floor, Nisha's Pride, Above Tanishq Showroom, Mondha Naka, Jalna Road
Aurangabad, 431001

Functional training fitness studio dedicated to build and improve your strength, stamina, endurance, agility, balance and joint mobility.

Abs Fitness Aurangabad Abs Fitness Aurangabad
Prozone Mall MIDC Aurangabad
Aurangabad, 431006

Spread across 5500 sq. ft. at Aurangabad's finest location, Prozone Mall. Strength, Cardio, Free weights, Group X studio and much more.

S M Fitness POINT S M Fitness POINT
PLOT NO 16 MAYUSMRUTI NIWAS ,N2 CIDCO , OPPOSITE SETH NANDLAL DHOOT HOSPITAL,JALNA ROAD
Aurangabad, 431005

S M Fitness Point

MADabolic Trainers MADabolic Trainers
DELHIGATE
Aurangabad, 431001

Wado-kai Karate Do Association of Maharashtra Wado-kai Karate Do Association of Maharashtra
Mbma
Aurangabad, 431003

Welcome to the page of Wadokai karate do association of Maharashtra, this is the official page for wadokai maharashtra under guidance of Sensei Mukesh Bankar who teaches wadokai karate from last 28 years in india . www.mbmaindia.in

World of Proteins Aurangabad Branch World of Proteins Aurangabad Branch
Shree Krushna Nagar Near Tilak Nagar
Aurangabad

GENUINE PEOPLE GENUINE SUPPLEMENTS

VIVA Fitness Academy VIVA Fitness Academy
Satyam Nagar Priyadarshani Colony Near Rjguru Hair And Skin Clinic
Aurangabad, 431003

The page is basically about the gym & fitness center that is VIVA FITNESS ACADEMY. where you can get good fitness tips,amentities and gym facilities.

Ultimate Trainers Ultimate Trainers
Sutgirni Stadium
Aurangabad, 431005

A complete certified fitness training centre and studio based in Aurangabad.

Fitness Freak Fitness Freak
Near Varad Ganesh Mandir, Below Radhai Hospital, Samarth Nagar
Aurangabad, 431001

Its an exclusive fitness center providing world class fitness equipments and trainers mto meet your fitness goals .

GYM HOLIC GYM HOLIC
Vitthalachi Daya Plot No.9 Basement Cannought Place Cidco
Aurangabad, 431001

In order to help you achieve your fitness goals, gym holic offers 2 free personal training sessions and a complete section of cardio equipment,free weight

Bhaiji Narendra Agrawal Sport Foundation Bhaiji Narendra Agrawal Sport Foundation
Bhaji Market Auranpura
Aurangabad, 431001

Sport Wrestling & all Types of GAmes and Sport

About   Contact   Privacy   FAQ   Login C