Espf india

Espf india Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Espf india, Sports, Plot No. 4, Navayug Colony near Kalyani hospital Aurangabad, Colony.

promote Education , sports as easy, fun and free.
make, Sport reach every school, college/university, village.
create a platform for citizens of India to share information drive awareness and encourage sharing of sports

धनाने आणि मनाने श्रीमंत असलेले उद्योजक काळाच्या पडद्याआड.....भावपूर्ण श्रद्धांजली,एक असामान्य उद्योगपती, ज्यांनी केवळ भा...
10/10/2024

धनाने आणि मनाने श्रीमंत असलेले उद्योजक काळाच्या पडद्याआड.....
भावपूर्ण श्रद्धांजली,
एक असामान्य उद्योगपती, ज्यांनी केवळ भारतीय उद्योग विश्वाची नवी परिभाषा दिली नाही, तर जगभरात भारतीय उद्योजकतेचा सन्मान वाढवला. त्यांच्या सुवर्णमयी प्रवासात त्यांनी नेहमीच मानवतेला केंद्रस्थानी ठेवले, समाजासाठी काम केले आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उद्योगाचा विस्तार केला. त्यांनी संकटांतून सावरत, नेहमीच आत्मविश्वास आणि धैर्याचा दीप प्रज्वलित ठेवला. त्यांचे योगदान नव्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा असून, त्यांची शिकवण आपल्याला नेहमीच नवी दिशा दाखवेल.

रतन टाटा यांच्या कार्याचा वारसा आपल्याला शिकवतो - कधीही हार मानू नका, समाजासाठी आणि देशासाठी नेहमी कार्यरत रहा.
आदरणीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐

#रतनटाटा

11/04/2024
Espf india 🎉National  🤾game
11/06/2023

Espf india 🎉National 🤾game

Welcome all of you
26/05/2023

Welcome all of you

Address

Plot No. 4, Navayug Colony Near Kalyani Hospital Aurangabad
Colony

Telephone

+919595851545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Espf india posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Espf india:

Shortcuts

Share

Category