कूठे आहेस तू I Miss yøu

कूठे आहेस तू I Miss yøu

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कूठे आहेस तू I Miss yøu, Sports Team, Delhi.

08/03/2021

विसरलिस तु पण मी कसा विसरू
तुझ्या आठवणीत ढाळलेले अश्रु
ते अश्रु, त्या आठवणी
आजही बेचैन करतात
तुझे ते चोरुन मला पाहणे,
हळूच हसणे,
पाहताच मी,क्षणात लाजणे
ते हसणे-ते लाजणे
आजही बेचैन करतात
ती मधूर स्वप्न- चांदण्यांची रातं
रानोमाळ भटकंती घेऊन हातात हातं
आता मात्र आठवणी-विरहाची साथं
त्या चांदण्या-ते स्पर्श
आजही बेचैन करतात
आजही स्मृतीत तुझ्या
माझे स्वप्न रडतातं
विरहाच्या या तपातं
मनाची दारं उघडतातं
हा विरह-त्या स्मृती
आजही बेचैन करतात.
❤️❤️

Photos 29/06/2018

काही नाही मिळत प्रेमात
आपण एखाद्या वर जीव
तोडून प्रेम करतो पण
दुसराच असतो यांच्या मनात....

काही नाही मिळत प्रेमात
रोज online राहतो Msg ची वाट पाहत पण
तिकडे chatting चालू असते
आपल्याच विरोधात....

काही नाही मिळत प्रेमात
घर बनवतो आपण
तिच्या सोबत स्वप्नात
दुसरेच राहतात त्या घरात...

काही नाही मिळत प्रेमात
रोज सकाळ-संध्याकाळ
आठवण काढतो आपण त्यांची
कधी थांबत पण नाही ते रस्त्यात....

काही नाही मिळत प्रेमात
ज्यांच्यासाठी आपण मित्रांना दूर करतो
त्यांच्या एका शब्दा वर सुसज्जन बनतो
जागा नसते आपल्यासाठी त्यांच्या मनात....

काही नाही मिळत प्रेमात
आपण जिच्या बद्दल वाईट ऐकून नाही घेत
जिला कधी रडू नाही देत
तीच रडवते रोज जीवनात....

काही नाही मिळत प्रेमात
जिच्या साठी आपण एवढं करतो
तरी ती शेवटी आपल्याला विचारते
प्रेम केले तू असे काय आहे माझ्यात

उत्तर:- जिला पाहून मन नाचू लागत
असं काहीतरी आहे तुझ्यात
जिच्या सोबत आयुष्य घालावंस वाटतं
जिच्या सुखासाठी काहीही कारेन आणि
तिला रोज आनंदी ठेवेन असं वाटत मनात
आणि हि फीलिंग असते फक्त एकाच जनात।..ANANÐ..
.Løve..ät..painful..

Photos 22/12/2017

कुछ लोग पुछते है क्या दवा है इस दर्द की बता तो सही हमे...मेरी आँखों मे छीपे आशु अक्सर उनका ही नाम लेते है

09/09/2017

डोळ्यात स्वप्ने कोणती देवून गेलीकाळजात माझ्या घर करून गेलीचेतवून शब्द याग मज मनात येथेलिहिण्याचे असे वेड लावून गेलीस्पंदने ह्रदयाची गातात तीच गीतेसांज किनारी तु जी शिकवून गेलीविस्मरावी मी कशी ती सारी स्वप्नेपाहिलेली आपण जी सोडून गेलीमोगरा गंधवेडा केसात माळलेलावहीत माझ्या कसा विसरून गेली

Photos 02/05/2017
Photos 25/11/2016

"ढूंढ तो लेते उन दोस्तों को हम, शहर में भीड़ इतनी भी नही थी.. "पर रोक दी तलाश हमने, क्योंकि वो खोये नहीं थे, बदल गये थे"

Photos 16/09/2016

I..love my mom

Photos 11/08/2016

खोटी आशा खोटी स्वप्नेदाखवून तु मला सोडून गेलीसतुला माझ्यावर प्रेम करायचे नव्हतेमग माझ्या आयुष्यात का आलीसअसही नव्हते की तुझे खोटेवागणे समजत नव्हते मलापण उगाचच कठोर वागुनकधी दुःखवायचे नव्हते तुलाअजुनही वेड्या भ्रमात आहेकी तु परत भेटशील मलापरत तु माझ्या प्रेमात पडशीलअशी खोटी अशा लागले मलाका अशी वागलीस याचाच विचारकरत एकटाच कोपऱ्यात बसतोयकुणासमोर मनातले दुःख सांगावेतर तोही माझ्यावर हसतोय

Photos 13/06/2016

♡ आजकाल #वाटेवर चा #मोगरा नेहमी प्रमाणे #फूलत नाही
कदाचित् त्याला ही #माहिती असेल तू #माझ्या #शी बोलत #नाही.. ♡

Photos 10/03/2016

सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....

पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक"प्रेम"तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Delhi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Delhi