01/02/2017
आज Dr.जमदाडे वाई...त्यांच्या रुद्र च्या वाढदिवसा निमित्त शाळेत सह कुटुंब आले..मुलांना टोवेल आणले..व काही धान्य स्वरुपात सहकार्य केले......आभारी आहे
sahyadri shikshan sansatha panchwad, running
' AAPULAKI "special school&hostel for M.R student in rural area. there are 50 student live in the hostel.
01/02/2017
आज Dr.जमदाडे वाई...त्यांच्या रुद्र च्या वाढदिवसा निमित्त शाळेत सह कुटुंब आले..मुलांना टोवेल आणले..व काही धान्य स्वरुपात सहकार्य केले......आभारी आहे
14/01/2017
ब्रिहद भारतीय समाज Mumbai चे संचालक श्री. हलबे सर यांनी काल शाळेला सदिच्छा भेट दिली.त्यांनी देणगी दिलेल्या रक्कमेतुन सह्याद्री शिक्षण संस्थेने जमिन खरेदी केली त्याची पाहणी केली.......धन्यवाद सर
18/12/2016
Cognizant,,,,Mumbai....Aapulaki participate
Felling happy........proud of student
Pranjali Ithape..Aapulaki student....performed fancy dress ,,cognizant ,,Talhunt Mumbai....
15/12/2016
Reliance life insurance ,,,,team celebrated,, small
Function with students.... Today
08/12/2016
अपंग सप्ताह निमित्त्.... आज आपुलकी शाळेत
Funny game आयोजीत केले...भाग्यश्री ढाणे,,काटवटे सर,अनिल पवार सर, महेंद्र सर, वर्षा madam व मुलांनी खुप् enjoy केले.
07/12/2016
आपुलकी शाळेत....आज्....मेहंदी दिवस ...साजरा केला....
07/12/2016
आपुलकी मतिमंद मुलांची शाळा व निवासी शाळा पाचवड...
अपंग सप्ताह निमित्त्...पहिला दिवस्....चित्रकला स्पर्धा.,,,,,सर्व मुलांचा सहभाग्......भुईंज ..मधिल्...पो.निरिक्षक...श्री.भरणे साहेब्,,श्री.महेश गायकवाड्...यांच्या ऊपस्थीत पार पडला,,,
06/11/2016
Mr.Kirti Oswal,Mr.Bhavin sir,Mr.Sunil kamble यांनी
आपुलकी च्या मुलांना,मुलींना..नविन कपडे व action चे शुज gift केले...
नितिन दादा,संध्या(राणी), SRUJN Group,आपले खुप,खुप आभार....DAS,,,,,,चे पण्......आभार....
06/11/2016
हा पुरस्कार आपुलकी...चा. मुले,शिक्षक,सहकारी,मार्गदर्शक,आपले सर्वांचे आभार...
04/10/2016
N**i Aapulaki
23/09/2016
Eye checking camp in Aapulaki special school Panchwad.