अमरदीप क्रीडा मंडळ, साळविंडे ताडाची वाडी, ता.म्हसळा, जि. रायगड

  • Home
  • India
  • Mhasla
  • अमरदीप क्रीडा मंडळ, साळविंडे ताडाची वाडी, ता.म्हसळा, जि. रायगड
*पावसाळी रबर बॉल 🏐 क्रिकेट स्पर्धा आयोजित अमर चषक 2026 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची ठरल...
28/06/2026

*पावसाळी रबर बॉल 🏐 क्रिकेट स्पर्धा आयोजित अमर चषक 2026 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची ठरल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🥉🏏🏐*

*मैत्री चषक MHB बोरिवली येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी या मंडळाने तृतीय क्रमांकांचे मानकरी झाल्या त्याबद्द...
21/06/2026

*मैत्री चषक MHB बोरिवली येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी या मंडळाने तृतीय क्रमांकांचे मानकरी झाल्या त्याबद्दल सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन 🏆🥉💐❤️*

*_ विरार (खदान मैदान) येथे झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये अमरदिप क्रिकेट संघ साळविंडे ताडाची वाडी संघाने कोंकण चषक आयोजित...
14/06/2026

*_ विरार (खदान मैदान) येथे झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये अमरदिप क्रिकेट संघ साळविंडे ताडाची वाडी संघाने कोंकण चषक आयोजित प्रथम क्रमांक 🥇 आणि सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोंड आयोजित तृतीय क्रमांक 🥉 पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🥉🏏🎾❤️*

*_ मैत्री चषक ओवळ मैदान येथे झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी या मंडळाने प्रथम क्रम...
31/05/2026

*_ मैत्री चषक ओवळ मैदान येथे झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🥉*
उत्कृष्ठ फलंदाज ठरला यश पदरथ 🏆❤️

अमरदिप क्रिकेट संघ साळविंडे ताडाची वाडी दोन्ही ठिकाणी प्रथम क्रमांक ...🤩❤️‍🔥🥇🥳🏏💪🏻उत्कृष्ठ गोलंदाज 🏆🏏 = सार्थक मिसाळ   दो...
17/05/2026

अमरदिप क्रिकेट संघ साळविंडे ताडाची वाडी दोन्ही ठिकाणी प्रथम क्रमांक ...🤩❤️‍🔥🥇🥳🏏💪🏻

उत्कृष्ठ गोलंदाज 🏆🏏 = सार्थक मिसाळ

दोन्ही ठिकाणी मालिकावीर 🏏❤️‍🔥🏆= यश पदरथ

*श्रीवर्धन ( बापवन) येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी संघाने तृतीय क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप ...
13/05/2026

*श्रीवर्धन ( बापवन) येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी संघाने तृतीय क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🥉🏏🎾❤️*
उत्कृष्ठ फलंदाज यश पदरथ 🏏🏆

*चिरगांव धरणाची वाडी येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी संघाने तृतीय क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप...
12/05/2026

*चिरगांव धरणाची वाडी येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी संघाने तृतीय क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🥉🏏🎾❤️*

*श्रीवर्धन मध्ये गाव गाळसुरे येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळा...
11/05/2026

*श्रीवर्धन मध्ये गाव गाळसुरे येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🎖️❤️*

मीरा रोड येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभि...
26/04/2026

मीरा रोड येथे अमरदिप क्रिडा मंडळ साळविंडे ताडाची वाडी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन 🏆🥇💐❤️
उत्कृष्ठ गोलंदाज - यश आणि अनुराज

Runup At Sanpada🏆❤️
25/03/2026

Runup At Sanpada🏆❤️

Address

Salvinde Tadachi Wadi
Mhasla
402105

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमरदीप क्रीडा मंडळ, साळविंडे ताडाची वाडी, ता.म्हसळा, जि. रायगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share