08/04/2020
Youth sports and social association
माननीय.
मुख्यमंत्री यांचे आवाहन.
आरोग्य सेवेत काम केलेल्या निवृत्त सैनिक, निवृत्त वॉर्डबॉय, परिचारिका, प्रशिक्षित लोकांची काम करण्याची तयारी असेल तर मी आवाहन करतोय, की महाराष्ट्राला आपली गरज आहे.प्रशिक्षत असलेल्यांनी किंवा अनुभव असलेल्यांनी या ईमेल आयडीवर संपर्क साधा ..
[email protected] 🙏🙏