IYPL - Ismail Yusuf premier League

IYPL - Ismail Yusuf premier League

Share

Cricket
Game Is On

27/02/2021

आज इस्माईल युसूफ मैदानात झालेल्या 45+ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू अजित सावंत. ज्याने आपल्या नेत्रदीपक फलंदाजी सोबत मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करुन आपल्या जुन्या फलंदाजीची आठवण करुन दिली एकेरी दुहेरी धावांसोबत उत्तुंग षटकार खेचत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले ह्या वयातही एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असा खेळ केलास सलाम अजित दादा तुझ्या जिद्दीला 🙏🏻🎾🏏🏆

29/01/2021




...

13/09/2020

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धर्मेश व्यास सर तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत ही गणपती बाप्पा🙏आई तुळजाभवानी🙏जोगेश्वरी माता आणि श्री सद्गुरु साईनाथांन चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏
शुभेच्छुक:- IYPL परिवार🙏❤️🙏❤️🙏❤️

Photos from IYPL - Ismail Yusuf premier League's post 09/06/2020

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आप्पा तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत ही गणपती बाप्पा🙏आई तुळजाभवानी🙏जोगेश्वरी माता आणि श्री सद्गुरु साईनाथांन चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏
शुभेच्छुक:- IYPL परिवार🙏❤️🙏❤️🙏❤️

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम पुरंदर

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम लोहगड

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम विजयदुर्ग

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम देवगिरी

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम शिवनेरी

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम जंजिरा

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम प्रतापगड

27/02/2020

#इस्माईल #युसूफ #प्रीमियर #लीग #पर्व-१
टीम अजिंक्यतारा

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Ismail Yusuf College,Jogeshwari-(East)
Mumbai