आर्यन स्पोर्ट फौंडेशन

आर्यन स्पोर्ट फौंडेशन

Share

Never give up any situation...

22/01/2023

*तामिळनाडू येथे सुरु असलेल्या 🚩राष्ट्रीय🚩 सब ज्युनियर स्पर्धे मध्ये "आर्यन तायक्वांदो अकॅडमी" भांडूप, सब मुंबई मधील
"ओजस्वी नेहा नितीन सावंत " ४१ ते 47 वजन गटामध्ये 🥇सुवर्ण पदक पटकावलाआहे या सर्व खेळाडूंना व पालकांना हार्दिक हार्दिक अभिनंदन*
🎉🎉🎉🎉🎉🥇🥇🥇🥇🥇🥇🎉🎉🎉🎉🎉
*मुख्य प्रशिक्षक "दिपक मंगला कृष्णा बडबे सर*

Photos from आर्यन स्पोर्ट फौंडेशन's post 08/12/2022
Photos from आर्यन स्पोर्ट फौंडेशन's post 08/12/2022

💐💐💐💐💐अभिनंदन अभिनंदन अभिनंदन💐💐💐💐💐
शालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये 6 मुलांची निवड झाल्याबद्दल *आर्यन तायक्वांडो अकॅडमी चे* *आर्यन स्पोर्ट फौंडेशन* तर्फे हार्दिक अभिनंदन ,त्याचबरोबर तालुकास्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये पदक विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन

4 सुवर्णपदक 🥇

सागर साळवे
ओजस्वी सावंत
जीत वारंग
लीना जाधव

2 रौप्य पदक 🥈

सई सर्वगोड
आदित्य सोनवणे

4 कास्यपदक 🥉

ईशान शेख
सुषमा घाग
रिया सातपुते
रुबी बिंद

Photos from आर्यन स्पोर्ट फौंडेशन's post 07/09/2022

🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋
दिनांक. 21 ऑगस्ट 2022 रोजी कलेक्टर कॉलोनी, मुंबई उर्दू शाळा,चेंबूर येथे झालेल्या मुंबई उपनगर राज्य स्तर स्पर्धा साठी निवड चाचणी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये* *आर्यन तायक्वांदो ॲकॅडमी* यांनी 03 सुवर्ण पदक 🥇, 07 रौप्य पदक 🥈, 09 कास्य पदक 🥉 प्राप्त करून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये प्रथमता भाग घेऊन खूप चांगली कामगिरी केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*सुवर्ण पदक विजेते यांचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांनाही येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप सार्‍या शुभेच्छा आणि अभिनंदन
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥈🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

*🥇*सुवर्णपदक*🥇

सई सर्वगोड
ओजस्वी सावंत
रुबी बिंद

🥈*रौप्यपदक*🥈

रिया सातपुते
समृद्धी गांधी
लीना जाधव
अद्विता बिरमोळे
आदित्य सोनावणे
अंगद खंडाळगावकर
निशिकांत जाधव

🥉*कांस्य पदक*🥉

यथार्थ मेजारी
यश माने
कौस्तुभ सावंत
श्रेया केदारे
देवांशी अहिरे
सुषमा घाग
लीना जाधव
मनस्वी पडवळ
दिपक बडबे

HEAD COACH

Dipak Krishna Badbe (3rd Dan Black Belt)
National Coach and National Reffree
B.P.E.D Teacher

ASSISTANT COACH

Aditya sonawane
Jeet warang
Saee Sarvgod
Riya satpute

या सर्व खेळाडूंनी पदक
मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आणि *सुवर्ण पदक विजेते खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी* निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि सर्व खेळाडू प्रशिक्षकांचा हार्दिक अभिनंदन

Photos from आर्यन स्पोर्ट फौंडेशन's post 19/10/2021

🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋
दिनांक. 15/16/17 ऑक्टोबर 2021 रोजी भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल येथे झालेल्या *20 व्या मुंबई उपनगर taekwondo जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये* *आर्यन aekwondo ॲकॅडमी* यांनी 02 सुवर्ण पदक, 05 रौप्य पदक, 09 कास्य पदक प्राप्त करून मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये प्रथमता भाग घेऊन खूप चांगली कामगिरी केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*सुवर्ण पदक विजेते यांचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांनाही येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप सार्‍या शुभेच्छा*

🥇*सुवर्णपदक*🥇

ओजस्वी सावंत
समृद्धी गांधी

🥈*रौप्यपदक*🥈

दिपक बडबे
दिशा माने
आदित्य सोनवणे
सर्वेशा गंभीर
श्रेया केदारे

🥉*कांस्य पदक*🥉
तन्मय बाईकर
प्रशांत रामुगडे
सई सर्वगोड
रोशनी मिश्रा
संस्कार पाताडे
भार्गवी सावंत
रुचिता जाधव
आयुष मारये
विरेन गावडे

या सर्व खेळाडूंनी पदक
मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आणि *सुवर्ण पदक विजेते खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी* निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि सर्व खेळाडू प्रशिक्षकांचा हार्दिक अभिनंदन

Photos from आर्यन स्पोर्ट फौंडेशन's post 06/09/2021

1st online Taekwondo
Speed kicking
Championship 2021
"A***n Taekwondo Academy"
18 student participate
3 winner
Tanmay Baikar - silver 🥈
Bhargavi Sawant -Bronz 🥉
Ojasvi Sawant -4th place
All students good 1st Time online Taekwondo speed kick championship 2021
Organised by "HEED INDIA"

17/03/2020

My new TKD Champions are Ready to Fight.....

Photos from आर्यन स्पोर्ट फौंडेशन's post 27/01/2020

26जानेवारी2020 सह्याद्री विद्यामंदिर शाळा
तायक्वांदो सेल्फ-डिफेन्स चे प्रत्यक्षिका
आर्यन तायक्वांदो अकादमी ,भांडुप,मुंबई, महाराष्ट्र।
प्रशिक्षक:- दिपक कृष्णा बडबे.(2डॅन ब्लॅक बेल्ट। राष्टीय प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच)
संपर्क:- ९००४२६६२६४/७५०६८५७३०७.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Mumbai

Opening Hours

Tuesday 7pm - 9pm
Saturday 7pm - 7pm
Sunday 7am - 9am