
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते, युवासेना सरचिटणीस अमोलभैय्या गजानन कीर्तिकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! भैय्या आपणांस निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!
Official page of Mumbai Upnagar Kabaddi Association
Operating as usual
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते, युवासेना सरचिटणीस अमोलभैय्या गजानन कीर्तिकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! भैय्या आपणांस निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!
मुंबई उपनगर कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 2022 च्या वरीष्ठ गटाच्या अंतिम फेरीतील विजेते स्वस्तिक क्रीडा मंडळ, कुर्ला तसेच उपविजेते अंबिका क्रीडा मंडळ, कुर्ला यांचे असोसिएशनचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांच्या हस्ते चषक प्रदान करुन अभिनंदन करण्यात आले.
४९ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या कुमार आणि कुमारी गटाचे विजेतेपद
पटकावणाऱ्या ‘मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन’च्या दोन्ही संघांचे मनःपूर्वक अभिनंदन!
खेळू कबड्डी अभिमानाने...
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला घडवण्यात योगदान देणाऱ्या सर्व कबड्डी खेळाडू, संघटक, पदाधिकारी, हितचिंतक आणि चाहत्यांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई उपनगरच्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, संघटक आणि हितचिंतकांना कबड्डी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनची स्थापना १९८२ साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांच्या विभागणीनंतर झाली. कबड्डी हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असून प्रत्येक मुंबईकरांचा श्वास आहे. मुंबईत दरवर्षी शकडो कबड्डीच्या शेकडो स्पर्धा होतात. निलेश शिंदे, रिशांक देवाडीगा, अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव, कोमल देवकर हे खेळाडू तर आंतरराष्ट्रीय पंच आरती बारी हे राज्य-राष्ट्रीय पातळीवर मुंबई उपनगरचेच प्रतिनिधीत्व करतात.
PROMOTING THE NATIONAL SPORT OF India and Pakistan: FIELD HOCKEY
The Official page for Women's Rugby in India. RUGBY INDIA is the Official page for
Get For FREE New ID on EXCHMARKET
Aerial Sports Association of Maharashtra working for Promoting This Sports