Prabodhan Goregaon

Prabodhan Goregaon

Share

From 1972 Prabodhan Goregaon has started with number of projects which are being run successfully, catering the social needs of thousands of people.

१९७२ सालची गोष्ट. त्यावेळी नुकतीच गोरेगावात माणसांची वस्ती वाढत होती. गावासारख असलेल गोरेगाव नगरासारख सजू लागल होतं. नव्याने आकार घेणार्‍या या उपनगराला स्वत:चा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते. एखादी संस्था स्थापन करुन कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले. नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब

23/05/2026

आपल्या सर्वांना हार्दिक निमंत्रण ! आपल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ संपादक,लेखक, सामाजिक विषयावरचे विश्लेषक, विचारवंत ‘बाबू मोशाय’ नावाने चित्रपट विषयक लिखाण करणारे,स्तंभ लेखक असे अष्टपैलू व्यक्तीमत्व मा.श्री हेमंत देसाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहेत.ते मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी बाणा यावर भाष्य करणार आहेत.आपल्या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढेल यात शंका नाही.आपल्या सर्वांना
आग्रहाचे निमंत्रण🙏🙏

22/05/2026

आपल्या सर्वांना हार्दिक निमंत्रण ! आपल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ संपादक,लेखक, सामाजिक विषयावरचे विश्लेषक, विचारवंत 'बाबू मोशाय' नावाने चित्रपट विषयक लिखाण करणारे,स्तंभ लेखक असे अष्टपैलू व्यक्तीमत्व मा.श्री हेमंत देसाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहेत.ते मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी बाणा यावर भाष्य करणार आहेत.आपल्या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढेल यात शंका नाही.आपल्या सर्वांना
आग्रहाचे निमंत्रण🙏🙏

18/04/2026

प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठ या उपक्रमात गीत रामायण, कविता, लेखन या माध्यम शैलींनी मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ ग. दि. माडगूळकर त्यांचे जीवन, साहित्यसंपदा उलगडणारा कार्यक्रम प्रसिद्ध वक्ते श्री.प्रदीप देसाई सादर करणार आहेत. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण, आपली उपस्थिती वंदनीय आहे.
स्थळ - प्रबोधन क्रिडाभवन, गोरेगाव (पश्चिम)
शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता

23/03/2026

* *प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा गौरव*
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर,
नॅशनल लायब्ररी,वांद्रे
विले पार्ले कल्चरल सेंटर
यांच्या संयुक्त विद्यमाने विले पार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवा मध्ये - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय 'अ' दर्जा मधील *उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून* *प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या ग्रंथपाल*
*सुधा पाटील यांची* *निवड करण्यात आली* त्यानिमित्ताने
मा.श्री.आशिषजी शेलार (मा. मंत्री माहिती तंत्रज्ञान , सांस्कृतिक कार्य.,पालक मंत्री मुंबई उपनगर)यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विले पार्ले आमदार मा.श्री.पराग आळवणी,जिल्हाधिकारी सौरभ कटियार,विले पार्ले नागरिक उपस्थित

22/03/2026
07/03/2026

दि. ८ मार्च हा सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत असतो. दरवर्षीप्रमाणे प्रबोधन संचालित, प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाने, ,*शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी, संध्या.५.३० वाजता,* प्रबोधन जॉगर्स पार्क येथे महिला दिना निमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वांच्याच आयुष्यातील महत्त्वाचा विषय आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित कसे ठेवता येईल, सायबर ठगां पासून आपल्या आयुष्य भराची पुंजी सुरक्षित राखण्यासाठी आपण ऐकायलाच हवा असा कार्यक्रम आपल्यासाठी म्हणून खास आयोजित करण्यात आला आहे. *'स्त्रियांची* *सुरक्षितता आणि सायबर* *गुन्हेगारी' यासाठी अमिता* *मराठे (स. पोलीस निरिक्षक,गोरेगाव पोलिस* *ठाणे) आणि अतुल सानप* *(सायबर सेल अधिकारी, स.*पोलीस निरिक्षक,* *गोरेगाव पोलिस ठाणे) हे* *वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार*आहेत. हा विषय* *फक्त महिलांसाठी मर्यादीत* *नसून पुरुष वर्गालाही* *उपयुक्त आहे म्हणूनच आपली*उपस्थिती गरजेची* *आहे. यावर्षीचा महिला दिन हा फक्त महिलांनीच नाहीतर पुरुषांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून एकत्रितपणे साजरा करू. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.*

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Prabodhan Kridabhavan Road, Siddharth Nagar, Goregaon (W)
Mumbai
400104

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 12:30pm