28/12/2025
For under 12 boys!!
Fan Page of #MumbaiCricket.Information, who's who,facts, news and platform for upcoming Cricketers Page of initiative of Prabodhak for Mumbai- Mumbai Cricket.
Page is to update the information about Mumbai Cricket, news, players and upcoming players.
28/12/2025
For under 12 boys!!
12/12/2025
Leader's factory!!
30/10/2025
मुंबईची राणी....!!!
08/05/2025
Rohit Thank You for Test memories.
Keep smashing ODI
All photo credits: BCCI
22/03/2025
The in
ALL THE BEST
03/03/2025
Kolkata, Meet your Captain!!
03/02/2025
रणजी २०२५
मुंबईची क्वार्टर फायनल हरियाणा सोबत..
८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी
रोहतक!
02/02/2025
मुंबईने रणजीच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे...
25/01/2025
खडूस मुंबईचा फाईट बॅक....
१०१/७ या स्थितीतून, मुंबईला २७४/७ पर्यंत पोहोचवून १८८ धावांची लीड मिळवून देणारे
लॉर्ड शार्दूल ठाकूर - ११९ चेंडूत ११३ नाबाद १७ चौकार आणितनुष कोटियन ११९ चेंडूत नाबाद ५८ ४ चौकार...
१७३ धावांची नाबाद पार्टनरशिप...
याला म्हणतात फाईट बॅक!!!
19/12/2024
विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५
लीग स्टेज...
मुंबईचे सामने....
All the Best मुंबई!!!
15/12/2024
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५
विजेते
मुंबई!!