ProVoice Academy

ProVoice Academy

Share

ProVoice Academy is a Voice over Training Academy, Mumbai. Trainers are experienced VO artists with 20+ years of professional work to their credit

Students are trained to become a professional VO artist for TV & Radio Commercials, Corporate Audiovisuals.

02/11/2024

🌈🌈दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌈🌈

💫⭐दीपावली की शुभकामनाऍं 🌟✨

😊😊ದೀಪಾವಳಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು 😊😊

21/10/2024

Hello emerging Voice talents!!
ProVoice Academy is ready to announce the next Online Voice Training Workshop:)
This workshop will be a open for all those who wants to know what is the scope for new Voices in the ever expanding world of Voiceovers!
Watch this space for details:)
See you soon!!!

05/09/2024

परवाच बांगलादेशने म्हणे पाकिस्तानला क्रिकेट मालिकेत 2- 0 ने पराभूत केलं 🙄
ह्याच पराक्रमी बांगला देश ने यंदा लोकशाही सुद्धा ला 'एका डावाने ' पराभूत केले आहे 😂😅

11/08/2024

Hello Friends!
We are updating our database of Voice talents and Translators.
Please share your work samples of Voiceovers, Character voice dubs to the email id shared at the end of this post.
If you are a language translator, ten please share the list of languages you write, translate in.
Please mention in subject line:
Name, contact number, languages

For fresh talents:
If you don't have work samples, please share demos of Voiceovers and character dubs.
Please read following norms:
1) Strictly share only MP4 audios or mp4 videos.
Any samples in any other formats (mpeg/aac etc) won't be considered.
2) Share samples of TV/Digital Ads, AVs, Corporate Videos, Character dubs in Ads, Radio Ads only.
We won't consider any general Voice samples of paragraph reads etc

Please share samples to:
[email protected]

Thanks
Shrikant Rao

07/08/2024

गरीब श्रीलंकन बोर्डाला थोडा निधी द्यायचं जगज्जेत्या भारतीय संघाने ठरवलंय (BCCI ने जबरदस्ती केल्यामुळे🤔😱😂)

24/02/2024

रायगडाला जेंव्हा झोप येते..!!

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे मूर्त रूप म्हणून रायगडाला मराठी हृदयात अढळ स्थान आहे !
रायगडाचं नुसतं नाव जरी स्मरलं तरी परकीय शत्रूंच्या आक्रमणाला, अत्याचाराला निधड्या छातीने सामोरं जाण्याची प्रेरणा समस्त भूमिपुत्रांना मिळते..

त्या मंतरलेल्या युगात 'जाणत्या राजा'चं ते दैदीदिप्यमान रूप, मावळ्यांचा वज्रनिश्चय आणि आसमंत भेदणाऱ्या तुतारीचा आवाज ऐकताच रायगडाला 'जाग' येत असे ..
आणि अशा जागृत मराठ्यांच्या क्षात्रतेजापुढे मुघल आणि इंग्रज भेदरून थरथरायला लागत..!

असा तो 'जाणता राजा, मराठ्यांच्या पराक्रमाची गगनभेदी तुतारी आणि तो भव्य रायगड.. !
महाराष्ट्राची आणि मराठी जनांची ही खरी आणि मूळ ओळख आहे .

ह्याच रायगडावरून आठवतं 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे सुप्रसिद्ध नाटक.
त्याचे लेखक वसंत कानेटकर यांना हे नाव कसं सुचलं ह्याचा किस्सा रंजक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील नातं केवळ इतिहासाच्या नजरेतून नव्हे तर पिता-पुत्रांच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा धाडसी प्रयत्न वसंत कानेटकर यांनी या नाटकातून केला होता .
नाटकाचे लिखाण पूर्ण झाले होते .
मा.दत्ताराम हे नाटक दिग्दर्शित करणार हे निश्चित होते.
पण कानेटकरांना मनाजोगतं नाव सुचत नव्हते.
'स्वराज्य संग्राम', 'सह्याद्रीचा अभिषेक', 'राज्याभिषेक' अशी काही नावं वसंत कानेटकरांच्या मनात घोळत होती.
त्याच सुमारास एकदा कानेटकर आणि मास्टर दत्ताराम चहाच्या टपरीवर चहा पिताना नाटकाविषयी गप्पा मारत होते.
त्यावेळी मा. दत्ताराम कानेटकरांना म्हणाले, “तुमच्या शब्दात उभा महाराष्ट्र खडबडून जागा करण्याची ताकद आहे.”
हे वाक्य कानेटकरांच्या डोक्यात फिरत राहिले आणि आणि त्यातून त्यांना नाव सुचले, “रायगडाला जेव्हा जाग येते.”

आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे कालची एक बातमी ..!
एक कोणी स्वयंघोषित 'जाणता [कोणता?] राजा ज्याच्या हातातलं घड्याळ काढून घेऊन [Time up ?] त्याला तात्पुरती दिलेली तुतारी वाजवण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच [नाईलाज झाला असावा] 'रायगडा 'वर पोहोचला ..

तिथे मावळ्यांच्या ऐवजी बावळे जमले होते..
एका नवीन युगाचा आरंभ साजरा करण्यासाठी तिथे ती केविलवाणी 'तुतारी' वाजवली गेली .. [थोडा पाऊसही पाडता आला असता तर.. ]

आहा ..! काय तो अद्भुत ऐतिहासिक प्रसंग ‘रायगडा’ने अनुभवला..!!
त्याचे सगळे बुरुज ...'शहा'रले असतील, नाही..?
महाराष्ट्रच काय अगदी तिन्ही लोकांत क्रांतीचे वारे वाहिले असतील बहुतेक..!!
डिटेल्स विल बी अनाउन्सड सून इन मुंब्रा टाइम्स अँड बांद्रा टाइम्स..

आणि समजा काल वसंत कानेटकर तिथेच खाली चहा घेत असते तर त्यांना 'त्या' घराण्यातील काका - पुतण्याच्या संघर्षांवर नवीन नाटकाचे नाव सुचले असते..!
ते नाटक आणि त्यातल्या पात्रांची नाटकं पाहून कंटाळलेल्या महाराष्ट्राला ते नाव नक्कीच आवडले असते..

त्या विडंबन-नाट्याचे नाव असतं .. “रायगडाला जेंव्हा झोप येते..!!”
खरंच आता ते नाटक पाहून आख्खा महाराष्ट्र एका सुरात कोरसमध्ये गाऊ लागेल . .
“काका .. आता जाऊ द्या ना घरी.. [तुमच्या नसलेल्या घड्याळात] वाजले कि बारा... “

...हा ब्लॉग पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवातील कोणाही व्यकीशी त्याचा तिळमात्रही संबंध नाही:)

__RaoDism@Politik-Talk

21/02/2024

*रेडिओचा आवाज .. श्री अमीन सयानी !!*

१९९२ ला मुकंद स्टील मधली नोकरी सोडून पूर्णवेळ Voiceovers आणि Stage Shows करायचं ठरवलं आणि सुरु झाला काम शोधण्याचा, शिकण्याचा प्रवास.
कोणाची तरी ओळख काढून मी वेगवेगळ्या studios मध्ये जाऊ लागलो.
त्याच सुमारास मी एकदा मुंबईतल्या वरळीमध्ये रेडिओवाणी स्टुडिओत गेलो होतो
प्रसिद्ध गायक विनय मांडके जिंगल गात होते, तिथे संगीतकार अशोक पत्की साहेब होते आणि गायिका सुषमा श्रेष्ठ [पूर्णिमा] होत्या.
मी एका कोपऱ्यात गप्प उभा राहून रेकॉर्डिंग पाहत होतो आणि तितक्यात मागून एक आवाज आला .. “ओहो ! .. विनय मंडके गा रहे हैं.. !!”
आवाज खूप ओळखीचा होता ..
मी वळून बघीतलं तर साक्षात अमीन सायानी सगळ्यांना भेटून त्यांचं कौतुक करत होते..!!
लहानपणापासून जो आवाज मला आणि आख्ख्या देशाला हिंदी चित्रपटांची, गाण्यांची ओळख करून देत होता तो साक्षात समोर उभा होता!
ते होतं अमीन सयानी साहेबांचं पाहिलं दर्शन.

मी आणि माझ्यासारख्या लाखो निवेदक आणि voice artists साठी अमीन सयानी हे प्रेरणास्थान होते, गुरु होते आणि ह्या क्षेत्रातले सर्वात मोठे celebrity होते..

पुढे त्याच स्टुडिओत Voiceovers साठी नेहमी येऊ लागलो आणि वाटलं आपलं भाग्य आहे कि ह्या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली आहे.

नंतर १० किंवा १२ वर्षांनी दीनानाथ नाट्यगृहात माझे मित्र विश्वास नेरुरकरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अमीनजी आले होते.
ते माईकवर आले आणि सुरुवात केली , *"नमस्ते बहनो और भाइयों.."*.. हे एकाच वाक्य ते बोलले आणि त्यानंतर सलग ५ मिनिटं टाळ्यांचा गडगडाट सुरू होता..!!
लोकांच्या मनात घर करून राहणं, मनावर अधिराज्य गाजवणं म्हणजे काय ते त्या दिवशी अनुभवलं!!

7 वर्षांपूर्वी हरीश भिमाणी सरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यानिमित्त एक पार्टी आयोजित केली होती त्यात आशाताई आणि अमीनजी प्रमुख अतिथी होते.
मी हरीशजींबद्दल बोलताना काही सुप्रसिध्द व्यक्ती ह्या पुरस्कारानिमित्त हरीशजींबद्दल काय बोलतील त्याची एक झलक पेश केली.
छान दाद सगळ्यांनी दिली, आशताईसुद्धा enjoy करत होत्या.
नंतर अमीनजींना फोटोसाठी विनंती केली, त्यांनी हसत फोटो दिले. आणि लगेच मला म्हणाले “अरे भई, मुझे autograph देंगे आप?”
मी उडालो.. "सर मैं?"
"..अरे भई, जो तुम कर सकते हो हम नही कर सकते!
इतनी आवाजें, ऐसा humour.. कमाल है भई!!"
मी धन्य झालो असं कौतुक ऐकून..
पाया पडून आशीर्वाद घेतले🙏
त्यानंतर 4 वर्षांनी स्टेजवर एका Awards Ceremony मध्ये त्यांना पाहिलं
तोच उत्साह, तोच आवाज!

त्यावेळेस वार्धक्यामुळे नीटसं ऐकू येत नव्हतं त्यांना.. आधार घेऊन चालावं लागत होतं..

ते आमच्या industry चा आवाज आणी आधार होते..!

१९५१ पासून पुढील ५ दशकं गाजवणारा रेडिओ broadcasting चा बादशाह आपला आवाज आणि आठवणींचा खजिना मागे ठेऊन गेला आहे..
" नमस्ते बहनो और भाइयों.. मैं अमीन सायानी बोल रहा हूँ ..!"
अशी साद घालणारा आवाज आता आपल्यातून निघून गेला आहे..

_Shrikant Rao

23/10/2023

Tonight at GuruGram with Stalwarts of RD Burman original musicians Team 💐💐

25th Tribute to Bappi Da at Jabalpur💐💐

Shubho Navami💐💐

15/05/2022

Hello Voice talents!!
It's been a long time we connected😊
Post lockdown we are now planning our workshops in coming months!
We will announce the schedules for Mumbai & Bangalore😊

18/03/2021

𝗔𝗿𝗲 𝗬𝗢𝗨 𝗮 𝗳𝗿𝗲𝘀𝗵𝗲𝗿 & 𝗽𝗮𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝗮𝘁𝗲 𝘁𝗼 𝗯𝗲 𝗮 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗔𝗿𝘁𝗶𝘀𝘁, 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗯𝗹𝗼𝗴𝗴𝗲𝗿, 𝗬𝗼𝘂𝗧𝘂𝗯𝗲𝗿, 𝗣𝗼𝗱𝗰𝗮𝘀𝘁𝗲𝗿, 𝗔𝗻𝗰𝗵𝗼𝗿, 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿, 𝗧𝗲𝗮𝗰𝗵𝗲𝗿, 𝗔𝗰𝘁𝗼𝗿..?
Then YOU can't miss our " Studio based 𝗩𝗢𝗜𝗖𝗘-𝗢𝗩𝗘𝗥 𝗪𝗢𝗥𝗞𝗦𝗛𝗢𝗣" at 𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲 in 𝗔𝗣𝗥𝗜𝗟 𝟮𝟬𝟮𝟭 to strengthen your 𝑽𝒐𝒊𝒄𝒆 𝒒𝒖𝒐𝒕𝒊𝒆𝒏𝒕 and enter the 𝙀𝙭𝙘𝙞𝙩𝙞𝙣𝙜 𝙒𝙤𝙧𝙡𝙙 𝙤𝙛 𝙑𝙤𝙞𝙘𝙞𝙣𝙜..!!
Studio based 𝐕𝐨𝐢𝐜𝐞 𝐨𝐯𝐞𝐫 𝐖𝐨𝐫𝐤𝐬𝐡𝐨𝐩𝐬 𝐛𝐲 𝐏𝐫𝐨𝐕𝐨𝐢𝐜𝐞 𝐀𝐜𝐚𝐝𝐞𝐦𝐲 at Bangalore!
𝗧𝗼 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 𝗖𝗮𝗹𝗹 𝗡𝗼𝘄 : 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗖𝗼𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗮𝘁𝗼𝗿:
𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬-𝟵𝟮𝟯𝟬𝟯 / 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴

𝗬𝗢𝗨 could be the 𝐕𝐎𝐈𝐂𝐄 behind the next 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗔𝗱, 𝗧𝗩 𝗖𝗼𝗺𝗺𝗲𝗿𝗰𝗶𝗮𝗹, 𝗔𝘂𝗱𝗶𝗼 𝗕𝗼𝗼𝗸, 𝗖𝗼𝗿𝗽𝗼𝗿𝗮𝘁𝗲 𝗘𝘅𝗽𝗹𝗮𝗶𝗻𝗲𝗿 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗼𝗿 𝗮 𝗲𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗶𝗱𝗲𝗼!!

𝟭.This is a 𝟮 𝗗𝗮𝘆 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗶𝗻𝗴 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽
𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲 𝗦𝗰𝗵𝗲𝗱𝘂𝗹𝗲: 𝗦𝗮𝘁𝘂𝗿𝗱𝗮𝘆 - 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆
𝗗𝗮𝘁𝗲𝘀: 𝟏𝟎𝘁𝗵 & 𝟏𝟏𝘁𝗵 𝐀𝐩𝐫𝐢𝐥 𝟐𝟎𝟐𝟏
𝗧𝗶𝗺𝗲: 𝟭𝟭 𝗔𝗠 𝘁𝗼 𝟱 𝗣𝗠
𝗦𝗧𝗨𝗗𝗜𝗢: 𝗧𝗵𝗲 𝗕𝗼𝗼𝗺𝗲𝗿𝗮𝗻𝗴 𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗴 𝗦𝘁𝘂𝗱𝗶𝗼, 𝗕𝗮𝘀𝗮𝘃𝗮𝗻𝗮𝗴𝘂𝗱𝗶, 𝗕𝗘𝗡𝗚𝗔𝗟𝗨𝗥𝗨
𝟮. All participants get a detailed training on Studio Microphone under the supervision of our 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 & 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿, 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼
𝟯.𝗧𝗵𝗲𝗼𝗿𝘆 & 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗮𝗹: 𝗢𝗻-𝗧𝗵𝗲-𝗠𝗶𝗰 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗶𝗻𝗴
Learn 𝗩𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 𝘁𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗾𝘂𝗲𝘀, 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗗𝘆𝗻𝗮𝗺𝗶𝗰𝘀, 𝗦𝗰𝗼𝗽𝗲 𝗶𝗻 𝘃𝗮𝗿𝗶𝗼𝘂𝘀 𝗮𝘃𝗲𝗻𝘂𝗲𝘀 𝗼𝗳 𝘃𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 and the training needed to succeed professional world.
𝟰.Learn 𝗵𝗼𝘄 𝘁𝗼 𝘀𝘁𝗿𝗲𝗻𝗴𝘁𝗵𝗲𝗻 𝘆𝗼𝘂𝗿 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 & 𝘃𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 𝗮𝗯𝗶𝗹𝗶𝘁𝗶𝗲𝘀
𝟱. Prepare your 𝗩𝗢𝗜𝗖𝗘 & 𝗩𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗾𝘂𝗲 𝗳𝗼𝗿 𝗥𝗮𝗱𝗶𝗼/𝗧𝗩/
𝗗𝗶𝗴𝗶𝘁𝗮𝗹 𝗔𝗱𝘀, 𝗲𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀, 𝗘𝘅𝗽𝗹𝗮𝗶𝗻𝗲𝗿 𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀
𝗜𝗩𝗥𝘀
𝟲. 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗮𝗹 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗿𝗲𝗰𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗴 𝘀𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 with each participant on
Studio
𝟳. 𝗠𝗮𝗶𝗹 𝘆𝗼𝘂𝗿 𝗾𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝘁𝗼 𝘂𝘀 𝗮𝗻𝗱 𝗿𝗲𝗰𝗲𝗶𝘃𝗲 𝗮𝗹𝗹 𝗱𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝘀 to
𝗽𝗿𝗼𝘃𝗼𝗶𝗰𝗲𝗮𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆@𝗴𝗺𝗮𝗶𝗹.𝗰𝗼𝗺
Mention in 𝗦𝘂𝗯𝗷𝗲𝗰𝘁: 𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝐀𝐩𝐫𝐢𝐥 𝟐𝟎𝟐𝟏
𝟴. 𝗦𝗰𝗿𝗶𝗽𝘁𝘀 𝗶𝗻 𝗛𝗶𝗻𝗱𝗶, 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵, 𝗞𝗮𝗻𝗻𝗮𝗱𝗮 𝗮𝗻𝗱 𝗮𝗹𝗹 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗹𝗮𝗻𝗴𝘂𝗮𝗴𝗲𝘀 are given as per preference of participants to record in studio under Trainer's guidance
𝟵. 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 / 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿: 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼
With 𝟮𝟬 𝗽𝗹𝘂𝘀 𝘆𝗲𝗮𝗿𝘀 of rich experience as a 𝑽𝒐𝒊𝒄𝒆 𝑨𝒓𝒕𝒊𝒔𝒕,
𝑨𝒏𝒄𝒉𝒐𝒓, 𝑹𝑱, 𝑾𝒓𝒊𝒕𝒆𝒓 & 𝑪𝒓𝒆𝒂𝒕𝒊𝒗𝒆 𝑪𝒐𝒏𝒕𝒆𝒏𝒕 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓,
our Voice Coach 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼 has a proven track record as
an Artist & Voice Coach.
𝟭𝟬. 𝐆𝐞𝐭 𝐠𝐮𝐢𝐝𝐚𝐧𝐜𝐞 𝐨𝐧 𝐂𝐫𝐞𝐚𝐭𝐢𝐧𝐠 𝐲𝐨𝐮𝐫 𝐃𝐞𝐦𝐨 𝐒𝐡𝐨𝐰 𝐑𝐞𝐞𝐥
𝟭𝟭. 𝗚𝗲𝘁 𝘁𝗵𝗲 𝗸𝗻𝗼𝘄 𝗵𝗼𝘄 𝗼𝗻 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗯𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀, 𝗖𝗹𝗶𝗲𝗻𝘁𝘀 & 𝗿𝗲𝗮𝗰𝗵𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗰𝗹𝗶𝗲𝗻𝘁𝘀/𝗮𝗴𝗲𝗻𝗰𝗶𝗲𝘀/𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝗵𝗼𝘂𝘀𝗲𝘀/ 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐜𝐥𝐢𝐞𝐧𝐭𝐞𝐥𝐞
𝗧𝗼 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 & 𝗱𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝗲𝗱 𝗶𝗻𝗳𝗼 𝗖𝗮𝗹𝗹 / 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽:

𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗖𝗼𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗮𝘁𝗼𝗿: 𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬𝟵𝟮𝟯𝟬𝟯 / 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴

𝗣𝗿𝗼𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆... 𝑻𝒓𝒂𝒊𝒏𝒊𝒏𝒈 𝑽𝑶𝑰𝑪𝑬𝑺 𝒇𝒐𝒓 𝑬𝒙𝒄𝒆𝒍𝒍𝒆𝒏𝒄𝒆!

Photos from ProVoice Academy's post 04/08/2020

𝗔𝗿𝗲 𝗬𝗢𝗨 𝗮 𝗳𝗿𝗲𝘀𝗵𝗲𝗿 & 𝗽𝗮𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝗮𝘁𝗲 𝘁𝗼 𝗯𝗲 𝗮 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗔𝗿𝘁𝗶𝘀𝘁, 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗯𝗹𝗼𝗴𝗴𝗲𝗿, 𝗬𝗼𝘂𝗧𝘂𝗯𝗲𝗿, 𝗣𝗼𝗱𝗰𝗮𝘀𝘁𝗲𝗿, 𝗔𝗻𝗰𝗵𝗼𝗿, 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿, 𝗧𝗲𝗮𝗰𝗵𝗲𝗿, 𝗔𝗰𝘁𝗼𝗿..?
Then YOU can't miss our " Studio based 𝗩𝗢𝗜𝗖𝗘-𝗢𝗩𝗘𝗥 𝗪𝗢𝗥𝗞𝗦𝗛𝗢𝗣" to strengthen your 𝑽𝒐𝒊𝒄𝒆 𝒒𝒖𝒐𝒕𝒊𝒆𝒏𝒕 and enter the 𝙀𝙭𝙘𝙞𝙩𝙞𝙣𝙜 𝙒𝙤𝙧𝙡𝙙 𝙤𝙛 𝙑𝙤𝙞𝙘𝙞𝙣𝙜..!!
Studio based 𝐕𝐨𝐢𝐜𝐞 𝐨𝐯𝐞𝐫 𝐖𝐨𝐫𝐤𝐬𝐡𝐨𝐩𝐬 𝐛𝐲 𝐏𝐫𝐨𝐕𝐨𝐢𝐜𝐞 𝐀𝐜𝐚𝐝𝐞𝐦𝐲 at Bangalore!
𝗧𝗼 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 𝗖𝗮𝗹𝗹 𝗡𝗼𝘄 : 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗖𝗼𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗮𝘁𝗼𝗿:
𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬-𝟵𝟮𝟯𝟬𝟯 / 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴

𝗬𝗢𝗨 could be the 𝐕𝐎𝐈𝐂𝐄 behind the next 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗔𝗱,𝗧𝗩 𝗖𝗼𝗺𝗺𝗲𝗿𝗰𝗶𝗮𝗹, 𝗔𝘂𝗱𝗶𝗼 𝗕𝗼𝗼𝗸, 𝗖𝗼𝗿𝗽𝗼𝗿𝗮𝘁𝗲 𝗘𝘅𝗽𝗹𝗮𝗶𝗻𝗲𝗿 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗼𝗿 𝗮 𝗲𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗶𝗱𝗲𝗼!!

𝟭.This is a 𝟮 𝗗𝗮𝘆 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗶𝗻𝗴 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽
𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲 𝗦𝗰𝗵𝗲𝗱𝘂𝗹𝗲: 𝗦𝗮𝘁𝘂𝗿𝗱𝗮𝘆 - 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆
𝗗𝗮𝘁𝗲𝘀: 𝟮𝟵𝘁𝗵 𝗔𝘂𝗴𝘂𝘀𝘁 & 𝟯𝟬𝘁𝗵 𝗔𝘂𝗴𝘂𝘀𝘁 𝟮𝟬𝟮𝟬
𝗧𝗶𝗺𝗲: 𝟭𝟭 𝗔𝗠 𝘁𝗼 𝟱 𝗣𝗠
𝗦𝗧𝗨𝗗𝗜𝗢: 𝗧𝗵𝗲 𝗕𝗼𝗼𝗺𝗲𝗿𝗮𝗻𝗴 𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗴 𝗦𝘁𝘂𝗱𝗶𝗼, 𝗕𝗮𝘀𝗮𝘃𝗮𝗻𝗮𝗴𝘂𝗱𝗶, 𝗕𝗘𝗡𝗚𝗔𝗟𝗨𝗥𝗨
𝟮. All participants get a detailed training on Studio Microphone under the supervision of our 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 & 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿, 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼
𝟯.𝗧𝗵𝗲𝗼𝗿𝘆 & 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗮𝗹: 𝗢𝗻-𝗧𝗵𝗲-𝗠𝗶𝗰 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗶𝗻𝗴
Learn 𝗩𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 𝘁𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗾𝘂𝗲𝘀, 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗗𝘆𝗻𝗮𝗺𝗶𝗰𝘀, 𝗦𝗰𝗼𝗽𝗲 𝗶𝗻 𝘃𝗮𝗿𝗶𝗼𝘂𝘀 𝗮𝘃𝗲𝗻𝘂𝗲𝘀 𝗼𝗳 𝘃𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 and the training needed to succeed professional world.
𝟰.Learn 𝗵𝗼𝘄 𝘁𝗼 𝘀𝘁𝗿𝗲𝗻𝗴𝘁𝗵𝗲𝗻 𝘆𝗼𝘂𝗿 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 & 𝘃𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 𝗮𝗯𝗶𝗹𝗶𝘁𝗶𝗲𝘀
𝟱. Prepare your 𝗩𝗢𝗜𝗖𝗘 & 𝗩𝗼𝗶𝗰𝗶𝗻𝗴 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗾𝘂𝗲 𝗳𝗼𝗿 𝗥𝗮𝗱𝗶𝗼/𝗧𝗩/
𝗗𝗶𝗴𝗶𝘁𝗮𝗹 𝗔𝗱𝘀, 𝗲𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀, 𝗘𝘅𝗽𝗹𝗮𝗶𝗻𝗲𝗿 𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀
𝗜𝗩𝗥𝘀, 𝗔𝘂𝗱𝗶𝗼 𝗕𝗼𝗼𝗸𝘀
𝟲. 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗮𝗹 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗿𝗲𝗰𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗴 𝘀𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 with each participant on
Studio
𝟳. 𝗠𝗮𝗶𝗹 𝘆𝗼𝘂𝗿 𝗾𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝘁𝗼 𝘂𝘀 𝗮𝗻𝗱 𝗿𝗲𝗰𝗲𝗶𝘃𝗲 𝗮𝗹𝗹 𝗱𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝘀 to
𝗽𝗿𝗼𝘃𝗼𝗶𝗰𝗲𝗮𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆@𝗴𝗺𝗮𝗶𝗹.𝗰𝗼𝗺
Mention in 𝗦𝘂𝗯𝗷𝗲𝗰𝘁: 𝗕𝗮𝗻𝗴𝗮𝗹𝗼𝗿𝗲 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗔𝘂𝗴𝘂𝘀𝘁 𝟮𝟬𝟮𝟬
𝟴. 𝗦𝗰𝗿𝗶𝗽𝘁𝘀 𝗶𝗻 𝗛𝗶𝗻𝗱𝗶, 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵, 𝗞𝗮𝗻𝗻𝗮𝗱𝗮, 𝗮𝗻𝗱 𝗮𝗹𝗹 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗹𝗮𝗻𝗴𝘂𝗮𝗴𝗲𝘀 are given as per preference of participants to record in studio under Trainer's guidance
𝟵. 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 / 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿: 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼
With 𝟮𝟬 𝗽𝗹𝘂𝘀 𝘆𝗲𝗮𝗿𝘀 of rich experience as a 𝑽𝒐𝒊𝒄𝒆 𝑨𝒓𝒕𝒊𝒔𝒕,
𝑨𝒏𝒄𝒉𝒐𝒓, 𝑹𝑱, 𝑾𝒓𝒊𝒕𝒆𝒓 & 𝑪𝒓𝒆𝒂𝒕𝒊𝒗𝒆 𝑪𝒐𝒏𝒕𝒆𝒏𝒕 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓,
our Voice Coach 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼 has a proven track record as
an Artist & Voice Coach.
𝟭𝟬. 𝐆𝐞𝐭 𝐠𝐮𝐢𝐝𝐚𝐧𝐜𝐞 𝐨𝐧 𝐂𝐫𝐞𝐚𝐭𝐢𝐧𝐠 𝐲𝐨𝐮𝐫 𝐃𝐞𝐦𝐨 𝐒𝐡𝐨𝐰 𝐑𝐞𝐞𝐥
𝟭𝟭. 𝗚𝗲𝘁 𝘁𝗵𝗲 𝗸𝗻𝗼𝘄 𝗵𝗼𝘄 𝗼𝗻 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗯𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀, 𝗖𝗹𝗶𝗲𝗻𝘁𝘀 & 𝗿𝗲𝗮𝗰𝗵𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗰𝗹𝗶𝗲𝗻𝘁𝘀/𝗮𝗴𝗲𝗻𝗰𝗶𝗲𝘀/𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝗵𝗼𝘂𝘀𝗲𝘀/ Online clientele
𝗧𝗼 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 & 𝗱𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝗲𝗱 𝗶𝗻𝗳𝗼 𝗖𝗮𝗹𝗹 / 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽:

𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗖𝗼𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗮𝘁𝗼𝗿: 𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬𝟵𝟮𝟯𝟬𝟯 / 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴

𝗣𝗿𝗼𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆... 𝑻𝒓𝒂𝒊𝒏𝒊𝒏𝒈 𝑽𝑶𝑰𝑪𝑬𝑺 𝒇𝒐𝒓 𝑬𝒙𝒄𝒆𝒍𝒍𝒆𝒏𝒄𝒆!

02/06/2020

𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽𝘀 by 𝗣𝗿𝗼𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
𝗔𝗿𝗲 𝗬𝗢𝗨 𝗮 𝗳𝗿𝗲𝘀𝗵𝗲𝗿 & 𝗽𝗮𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝗮𝘁𝗲 𝘁𝗼 𝗯𝗲 𝗮 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗔𝗿𝘁𝗶𝘀𝘁, 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗯𝗹𝗼𝗴𝗴𝗲𝗿,𝗬𝗼𝘂𝗧𝘂𝗯𝗲𝗿, 𝗣𝗼𝗱𝗰𝗮𝘀𝘁𝗲𝗿, 𝗔𝗻𝗰𝗵𝗼𝗿, 𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿, 𝗧𝗲𝗮𝗰𝗵𝗲𝗿, 𝗔𝗰𝘁𝗼𝗿..?
Then YOU can't miss our "𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗩𝗢𝗜𝗖𝗘-𝗢𝗩𝗘𝗥 𝗪𝗢𝗥𝗞𝗦𝗛𝗢𝗣" to strengthen your 𝑽𝒐𝒊𝒄𝒆 𝒒𝒖𝒐𝒕𝒊𝒆𝒏𝒕 and enter the 𝙀𝙭𝙘𝙞𝙩𝙞𝙣𝙜 𝙒𝙤𝙧𝙡𝙙 𝙤𝙛 𝙑𝙤𝙞𝙘𝙞𝙣𝙜..!!
𝗧𝗼 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 𝗖𝗮𝗹𝗹 𝗡𝗼𝘄 : 𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗖𝗼𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗮𝘁𝗼𝗿 𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬-𝟵𝟮𝟯𝟬𝟯 or to 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴
𝗬𝗢𝗨 could be the 𝐕𝐎𝐈𝐂𝐄 behind the next 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗔𝗱,𝗧𝗩 𝗖𝗼𝗺𝗺𝗲𝗿𝗰𝗶𝗮𝗹, 𝗔𝘂𝗱𝗶𝗼 𝗕𝗼𝗼𝗸, 𝗖𝗼𝗿𝗽𝗼𝗿𝗮𝘁𝗲 𝗘𝘅𝗽𝗹𝗮𝗶𝗻𝗲𝗿 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗼𝗿 𝗮 𝗲𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴 𝗩𝗶𝗱𝗲𝗼!!

With the latest 𝗟𝗶𝘃𝗲 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗖𝗼𝗮𝗰𝗵𝗶𝗻𝗴 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗼𝗹𝗼𝗴𝘆 we offer 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗖𝗼𝗮𝗰𝗵𝗶𝗻𝗴𝗻𝗴 by 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗿𝘁𝗶𝘀𝘁 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼 - 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗰𝗼𝗮𝗰𝗵 & 𝗙𝗼𝘂𝗻𝗱𝗲𝗿 of 𝗣𝗿𝗼𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆.

● 𝗪𝗶𝘁𝗵 𝟮𝟬 𝗽𝗹𝘂𝘀 𝘆𝗲𝗮𝗿𝘀 𝗼𝗳 𝗿𝗶𝗰𝗵 𝗲𝘅𝗽𝗲𝗿𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗮𝘀 𝗮 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗿𝘁𝗶𝘀𝘁, 𝗔𝗻𝗰𝗵𝗼𝗿, 𝗥𝗝, 𝗪𝗿𝗶𝘁𝗲𝗿 & 𝗖𝗿𝗲𝗮𝘁𝗶𝘃𝗲 𝗖𝗼𝗻𝘁𝗲𝗻𝘁 𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝗲𝗿, 𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼 has a proven track record as a 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗿𝘁𝗶𝘀𝘁 & 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗖𝗼𝗮𝗰𝗵

● To 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 & 𝗱𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝗲𝗱 𝗶𝗻𝗳𝗼 on Online Training Module 𝗖𝗮𝗹𝗹 𝗡𝗼𝘄:
𝗪𝗼𝗿𝗸𝘀𝗵𝗼𝗽 𝗖𝗼𝗼𝗿𝗱𝗶𝗻𝗮𝘁𝗼𝗿: 𝗔𝗗𝗜𝗧𝗬𝗔: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬𝟵𝟮𝟯𝟬 ●𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽 : 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴

𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗩𝗢𝗜𝗖𝗘-𝗢𝗩𝗘𝗥 𝗪𝗢𝗥𝗞𝗦𝗛𝗢𝗣 for 𝗙𝗥𝗘𝗦𝗛𝗘𝗥𝗦 via 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐌𝐞𝐞𝐭 𝐀𝐩𝐩𝐬 𝘄𝗶𝘁𝗵 𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗖𝗼𝗮𝗰𝗵-𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗲𝗿_𝗦𝗵𝗿𝗶𝗸𝗮𝗻𝘁 𝗥𝗮𝗼

● 𝗧𝗼𝘁𝗮𝗹 𝟭𝟬 𝗦𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 of 1 hour each 𝗟𝗜𝗩𝗘 on 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗠𝗲𝗲𝘁 𝗔𝗽𝗽𝘀
● 𝗣𝗹𝘂𝘀 𝟮 𝗔𝗱𝗱𝗶𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗦𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 of 𝗘𝘃𝗮𝗹𝘂𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗼𝗳 𝗧𝗲𝘀𝘁 𝗔𝘀𝘀𝗶𝗴𝗻𝗺𝗲𝗻𝘁𝘀 Online Video
Conferencing Apps
● Get 𝑪𝒆𝒓𝒕𝒊𝒇𝒊𝒄𝒂𝒕𝒆 𝒐𝒇 𝑺𝒖𝒄𝒄𝒆𝒔𝒔𝒇𝒖𝒍 𝒄𝒐𝒎𝒑𝒍𝒆𝒕𝒊𝒐𝒏 after you complete the
𝗧𝗿𝗮𝗶𝗻𝗶𝗻𝗴 + 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 𝗔𝘀𝘀𝗶𝗴𝗻𝗺𝗲𝗻𝘁𝘀
● Get guidance on 𝗖𝗿𝗲𝗮𝘁𝗶𝗻𝗴 𝘆𝗼𝘂𝗿 𝗗𝗲𝗺𝗼 𝗦𝗵𝗼𝘄 𝗥𝗲𝗲𝗹
● Get 𝗸𝗻𝗼𝘄 𝗵𝗼𝘄 𝗼𝗻 𝗩𝗼𝗶𝗰𝗲-𝗼𝘃𝗲𝗿 𝗯𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀, 𝗖𝗹𝗶𝗲𝗻𝘁𝘀 & 𝗿𝗲𝗮𝗰𝗵𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲
𝗰𝗹𝗶𝗲𝗻𝘁𝘀/𝗮𝗴𝗲𝗻𝗰𝗶𝗲𝘀/𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝗵𝗼𝘂𝘀𝗲𝘀

To 𝗥𝗲𝗴𝗶𝘀𝘁𝗲𝗿 & detailed info 𝐂𝐚𝐥𝐥 𝐍𝐨𝐰: 𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗮: 𝟵𝟬𝟮𝟮𝟬𝟵𝟮𝟯𝟬𝟯

𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗔𝗽𝗽p: 𝟴𝟯𝟲𝟵𝟲𝟰𝟮𝟲𝟭𝟴

𝗣𝗿𝗼𝗩𝗼𝗶𝗰𝗲 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆... 𝑻𝒓𝒂𝒊𝒏𝒊𝒏𝒈 𝑽𝑶𝑰𝑪𝑬𝑺 𝒇𝒐𝒓 𝑬𝒙𝒄𝒆𝒍𝒍𝒆𝒏𝒄𝒆!

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Mumbai