Samrath Ashok Buddha Vihar , Nagpur-440017

Samrath Ashok Buddha Vihar , Nagpur-440017

Share

The SAMRATH ASHOK BUDDHAR, ASHOK NAGAR, NAGPUR-440017 was found in since 2000 for a social works & vihar developments work including sports work.

05/12/2025

“69वें महापरिनिर्वाण दिवस पर हम विश्व रत्न, परमपूज्य महामानव और भारतीय संविधान के रचयिता
भारत रत्न डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर को कोटि–कोटि श्रद्धांजलि अर्पित करते हैं।”

24/05/2024

सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ अशोक नगर नागपूर येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
*बुध्द पौर्णिमेच्या (वैशाख पौर्णिमा,त्रिगुणी पौर्णिमा)* सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
अत् दीपो भव्
*जो शुध्द है वो बुद्ध है.*
भवतु सब्ब मंगलम् ||
🙏🏻🙏🏻

Photos from Dr Nitin Raut's post 25/12/2023
23/10/2023
Photos from Samrath Ashok Buddha Vihar , Nagpur-440017's post 06/05/2023

सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ अशोकनगर नागपूर येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपासक उपासिका ज्यांनी स्पर्धेत विजय प्राप्त केल्या अशा सर्वांचे पुरस्कार प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले या सोहळ्याचे काही क्षणचित्रे.

Photos from Samrath Ashok Buddha Vihar , Nagpur-440017's post 14/04/2023

✍ *”जगातला एकमेव व्यक्ती,ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,आपल्या लेखणीच्या बळावर,सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली......*
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
*भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवानिमित्त,सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!!!!!*
🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏
सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ अशोक नगर नागपूर. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवनिर्मित पुतळ्यावरील छताचे उद्घाटन हे मा. प्रशांत जुमडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक (यशोधरा नगर पोलीस स्टेशन नागपूर) यांच्या हस्ते करण्यात आले या पावन पर्वावर झालेल्या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे.

Photos from Samrath Ashok Buddha Vihar , Nagpur-440017's post 14/04/2023

✍ *”जगातला एकमेव व्यक्ती,ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,आपल्या लेखणीच्या बळावर,सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली......*
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
*भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवानिमित्त,सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!!!!!*
🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏
सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ अशोक नगर नागपूर.

11/02/2023

Samrat Ashok Buddha Vihar Ashok Nagar Nagpur Maharashtra

25/04/2022

सम्राट अशोक मानव कल्याण मंडळ, अशोक नगर, नागपूर-17 येथे आज दिनांक 24.04.2022 रोजी
विश्वरत्न, परमपूज्य विश्ववंदनीय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्याचे काही क्षण चित्र.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Nagpur
440017