28/08/2026
24)सुप्त वज्रासन 🌹जय जनार्दन🌹
🚩जय सद्गुरू माऊली 🚩
🌹🌹माऊली योगा 🌹🌹
तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा
फायदे (Benefits)
पचनक्रिया सुधारते:
पोटाचे विकार व अपचन दूर करण्यास मदत होते.
चरबी कमी करते: ओटीपोटावरील व कंबरेची चरबी कमी होते.ಶ್: दमा आणि इतर श्वासोच्छवासाच्या त्रासात उपयुक्त ठरते.
लवचिकता वाढते: पाठीचा कणा, मांड्या व पायांचे स्नायू बळकट व लवचिक होतात.