Tennis Cricket Nashik

Tennis Cricket Nashik

Share

Tennis Cricket Association Nashik Affiliated to Tennis Cricket Association Maharashtra �

24/08/2026

🏆🥉 अभिनंदन Team Nashik City! ❤️🏏

८व्या ज्युनियर अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेत तब्बल ४४ संघांमधून उत्कृष्ट कामगिरी करत Team Nashik City ने तृतीय क्रमांक पटकावला! 🏆🥉🔥

संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली मेहनत, जिद्द, Teamwork आणि शानदार खेळासाठी संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन! 👏🏻❤️

४४ संघांमधून मिळवलेले हे ३रे स्थान नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे! 🙌🏻

💙 We are Super Proud of You, Team Nashik City!
अशीच मेहनत करत रहा, पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा! 🌟🏏

Nashik City — Proud Moment! 🏆🥉🔥

🏏🏏🏏 ❤️🏏🥎

17/07/2026

🏏 राज्यस्तरीय अंडर-17 टेनिस क्रिकेट निवड चाचणी – २०२६ 🏆

तुमच्यात आहे का राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता? 💪
मग हीच योग्य संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची!

📅 दिनांक: २ ऑगस्ट २०२६ (रविवार)
🕚 वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: दत्ताजी मोगरे स्टेडियम, जेम्स स्कूलजवळ, हिरावाडी, पंचवटी, नाशिक

⚠️ फक्त ०१/०१/२०१० नंतर जन्मलेल्या खेळाडूंसाठी.

💰 प्रवेश शुल्क:
🏏 फलंदाज / गोलंदाज – ₹२००
⭐ अष्टपैलू खेळाडू – ₹४००

📞 अधिक माहितीसाठी:
9665014102 / 9579453812

तुमची निवड, तुमचं भविष्य! मैदानात भेटूया! 🔥

28/06/2026

🏏 नाशिकच्या पुढच्या स्टार खेळाडूचा शोध सुरू आहे! 🔥

अंडर 17 निवड चाचणी – 05 जुलै 2026

📍 दत्ता मोगरे स्टेडियम, पंचवटी

⏰ सकाळी 11:00 वाजता

💰 ₹200 / ₹400

📲 नोंदणीसाठी Link in Bio वर क्लिक करा.

मर्यादित जागा • आजच Register करा! 🏏





❤️🏏🥎 🏏🏏🏏

23/06/2026

ऑलिम्पिक दिनानिमित्त सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!

🏏🏏🏏

Photos from Tennis Cricket Nashik 's post 08/05/2026

नाशिकच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर दमदार झेप! 🚀🏏
महाराष्ट्र संघात निवड होऊन आपल्या मातीतल्या या युवा खेळाडूंनी संपूर्ण नाशिकचा अभिमान उंचावला आहे. मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या जोरावर आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज! 🇮🇳🔥

सत्यम पांडे महाराष्ट्र कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन! 👏
सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐

👉 आपल्या नाशिकच्या या चॅम्पियन्सना कमेंटमध्ये शुभेच्छा नक्की द्या!
👉 पोस्ट शेअर करून त्यांच्या यशाचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा! ❤️🏆




🏏🏏🏏 ❤️🏏🥎

Photos from Tennis Cricket Nashik 's post 27/04/2026

🏏 अंडर-२३ मध्ये नाशिक संघाचा दमदार सहभाग!

एक असा नाशिक संघ…
ज्यांच्यासोबत फक्त १६ नाही तर पूर्ण २५ लोक एकत्र येऊन लढतात,
तरीही हा संघ कोणालाही घाबरत नाही! 🔥

जिद्द, एकता आणि आत्मविश्वास हीच नाशिक संघाची खरी ताकद! 💪🏆




❤️🏏🥎 🏏🏏🏏

31/03/2026

🏏🔥 तुमच्या खेळाला आता मोठं व्यासपीठ मिळणार! 🔥🏏

नाशिकमध्ये होणाऱ्या Under 23 निवड चाचणीत तुमची ताकद, मेहनत आणि जिद्द दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे 💪

मैदानावर उतरून स्वतःला सिद्ध करा…
कारण संधी सगळ्यांना मिळते, पण इतिहास फक्त काही जणच घडवतात! ✨

👉 जर तुमच्यात आहे जिंकण्याची भूक, तर ही संधी सोडू नका!
👉 तुमच्या क्रिकेट करिअरचा पुढचा टप्पा इथूनच सुरू होऊ शकतो!

📲 आजच Registration करा आणि तुमच्या स्वप्नांकडे एक पाऊल पुढे टाका!




❤️🏏🥎 🏏🏏🏏

25/03/2026

🏏



🏏🏏🏏

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Nashik
422003