कूठे आहेस तू I Miss yøu

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कूठे आहेस तू I Miss yøu, Sports Team, New Delhi.

Operating as usual

08/03/2021

विसरलिस तु पण मी कसा विसरू
तुझ्या आठवणीत ढाळलेले अश्रु
ते अश्रु, त्या आठवणी
आजही बेचैन करतात
तुझे ते चोरुन मला पाहणे,
हळूच हसणे,
पाहताच मी,क्षणात लाजणे
ते हसणे-ते लाजणे
आजही बेचैन करतात
ती मधूर स्वप्न- चांदण्यांची रातं
रानोमाळ भटकंती घेऊन हातात हातं
आता मात्र आठवणी-विरहाची साथं
त्या चांदण्या-ते स्पर्श
आजही बेचैन करतात
आजही स्मृतीत तुझ्या
माझे स्वप्न रडतातं
विरहाच्या या तपातं
मनाची दारं उघडतातं
हा विरह-त्या स्मृती
आजही बेचैन करतात.
❤️❤️

29/06/2018

काही नाही मिळत प्रेमात
आपण एखाद्या वर जीव
तोडून प्रेम करतो पण
दुसराच असतो यांच्या मनात....

काही नाही मिळत प्रेमात
रोज online राहतो Msg ची वाट पाहत पण
तिकडे chatting चालू असते
आपल्याच विरोधात....

काही नाही मिळत प्रेमात
घर बनवतो आपण
तिच्या सोबत स्वप्नात
दुसरेच राहतात त्या घरात...

काही नाही मिळत प्रेमात
रोज सकाळ-संध्याकाळ
आठवण काढतो आपण त्यांची
कधी थांबत पण नाही ते रस्त्यात....

काही नाही मिळत प्रेमात
ज्यांच्यासाठी आपण मित्रांना दूर करतो
त्यांच्या एका शब्दा वर सुसज्जन बनतो
जागा नसते आपल्यासाठी त्यांच्या मनात....

काही नाही मिळत प्रेमात
आपण जिच्या बद्दल वाईट ऐकून नाही घेत
जिला कधी रडू नाही देत
तीच रडवते रोज जीवनात....

काही नाही मिळत प्रेमात
जिच्या साठी आपण एवढं करतो
तरी ती शेवटी आपल्याला विचारते
प्रेम केले तू असे काय आहे माझ्यात

उत्तर:- जिला पाहून मन नाचू लागत
असं काहीतरी आहे तुझ्यात
जिच्या सोबत आयुष्य घालावंस वाटतं
जिच्या सुखासाठी काहीही कारेन आणि
तिला रोज आनंदी ठेवेन असं वाटत मनात
आणि हि फीलिंग असते फक्त एकाच जनात।..ANANÐ..
.Løve..ät..painful..

22/12/2017

कुछ लोग पुछते है क्या दवा है इस दर्द की बता तो सही हमे...मेरी आँखों मे छीपे आशु अक्सर उनका ही नाम लेते है

09/09/2017

डोळ्यात स्वप्ने कोणती देवून गेलीकाळजात माझ्या घर करून गेलीचेतवून शब्द याग मज मनात येथेलिहिण्याचे असे वेड लावून गेलीस्पंदने ह्रदयाची गातात तीच गीतेसांज किनारी तु जी शिकवून गेलीविस्मरावी मी कशी ती सारी स्वप्नेपाहिलेली आपण जी सोडून गेलीमोगरा गंधवेडा केसात माळलेलावहीत माझ्या कसा विसरून गेली

02/05/2017

Timeline Photos

25/11/2016

"ढूंढ तो लेते उन दोस्तों को हम, शहर में भीड़ इतनी भी नही थी.. "पर रोक दी तलाश हमने, क्योंकि वो खोये नहीं थे, बदल गये थे"

16/09/2016

I..love my mom

11/08/2016

खोटी आशा खोटी स्वप्नेदाखवून तु मला सोडून गेलीसतुला माझ्यावर प्रेम करायचे नव्हतेमग माझ्या आयुष्यात का आलीसअसही नव्हते की तुझे खोटेवागणे समजत नव्हते मलापण उगाचच कठोर वागुनकधी दुःखवायचे नव्हते तुलाअजुनही वेड्या भ्रमात आहेकी तु परत भेटशील मलापरत तु माझ्या प्रेमात पडशीलअशी खोटी अशा लागले मलाका अशी वागलीस याचाच विचारकरत एकटाच कोपऱ्यात बसतोयकुणासमोर मनातले दुःख सांगावेतर तोही माझ्यावर हसतोय

13/06/2016

♡ आजकाल #वाटेवर चा #मोगरा नेहमी प्रमाणे #फूलत नाही
कदाचित् त्याला ही #माहिती असेल तू #माझ्या #शी बोलत #नाही.. ♡

10/03/2016

सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....

पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक"प्रेम"तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....

03/12/2015

हसावे कधी कधी....
स्वत:ला फसवावे कधी कधी.....

अश्रूना होतो त्रास...
निजु द्याव त्यांनाही कधी कधी....

डोळे बोलतात सर्वकाही..
ओठांनाही बोलू द्याव कधी कधी....

मरन तर रोजचच आहे...
म्हटल..!!जगून बघाव कधी कधी....

29/11/2015

कूठे आहेस तू I Miss yøu

13/06/2015

Kitne Dur nikal gaye
Rishte nibhate nibhate. ..
Khud ko kho diya humne
Apno ko pate pate. ..
Log khete hain hum muskrate bhaut hain. ...
Aur hum thak gaye
Dard chupate chupate. ..

09/04/2015

ना मैञीची ना प्रेमाची
वाट माझी एकटीच होती
हरवुन बसलेल्या माझ्या मनाला
साथ माझ्या शब्दांचीच होती.
.ANANÐ..

27/02/2015

Khud me hum kuch es kadar kho jate h
Beeti huyi yaadon ko lekar ro jaate hai,
Neend nahi aati raaton mein hume par,
Khawabo me unhe dekne k liye so jate h

14/02/2015

वाटेवरून चालत जात होतो
प्रेमाचे धागे नकळत तू गुंफले
सावरत होतो मी तोल मनाचा
मन नकळत तुझ्या प्रेमात गुंतले

तुझी आठवण यावी दररोज किती
कधीच नसायच गं याच माप
नजरेस माझ्या ना पडली तू
की व्हायचा नुसता हृदयाचा थरकाप

आलीस का तू जीवनात माझ्या
ना केला मी कधी हा प्रश्न
प्रेमगीत तुझेच गात होतो
तू मुकी राधा अन मी बोलका कृष्ण

विसरून जा तिला आता तू
सवंगडी मला नेहमीच म्हणतात
तुझ्या आठवणी बोचतात हृदयाला
नयनी अश्रुधारा वाहू लागतात

साथसंगतीत जपलेल्या क्षणांना
मी कसं काय विसरु शकेन
तुझ्या आठवणीतच जाणार हे जीवन
अन तुझ्याच प्रेमात मी जगून उरेन

समजत नाही आजही मला
कसा मांडलाय तू हा डाव
गुंतवून प्रेमात रडवतेस मला रोज
कधीतरी घे माझ्या मनीचा ठाव.....
.ANANÐ..
.Pyaar..Tune..kya..Kiya..

12/02/2015

का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।
मी समोर दिसलो की
मुद्दाम दूसरी कड़े वळ ते।
का कुणास ठावूक

हसुनी तुझ ते माझ्याशी बोलन
किती ग छान असायच।
असताना माझ्या सोबत
तुला तुझच भान नसायच।
भान ही आता तुझे
तुला आहे कळ ते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

दिवसभर वाजणारा फ़ोन
तुझेच नाव दाखवायचा।
inbox ओपन करून पहिला की
तुझाच msg असायचा।
फ़ोन ही आता असून
नसल्याचे भासते
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

तू जरा सोबत असली की
जग माझ्या मुठीत असायच।
नात हे जणू आपलं
बंद एका गाठित असायचं।
नात्याची ही गाठ आता
सैल झाल्याचे वाटते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

तुझ्या आठवांचा डोंगर
इतका उंच झालाय।
आले कित्येक वादळी
पण अजुन नहीं हाल लाय।
आठव हा तुझा येता
अश्रु डोळ्या तुनी वाहते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।
.ANANÐ..
.I..MISS..U..

06/02/2015

मी का स्मराव पहिल्या प्रेमला
ज्याचा तिने क्षणात अंत केला
आस लावुन मनाला
मज सोडले एकट्यला
राहिल का ति सुखी माझ्याविना
विसरेल का माझ्या आठवनिंणा
की फ़क्त विचार करतोय मी
आणि सुखी आहे ती
जर असेल तसे तर देवा
साथ दे
तिला क्षणाक्षणला,
कारण मी नसेल सोबतीला.
.ANANÐ..

03/02/2015

सोडूनी दूर तुला,प्राण माझा हरवूनी गेला...हरवल्या तुझ्या पायवाटा,एकट्या सोडूनीया गेल्या...सोडूनीया साथ माझी,करून गेली असाह्य...गुदमरलेल्या भावनांची,ही कसली दाह...नको असला प्राण,ज्यात श्वास तुझा नाही...नको असला श्वास,ज्यात तु दरवळत नाही...भरती ही कसली,आसवांची नयनसागरी...माझी नजरे शोधती,तुला कावरी बावरी...धगधगत्या या पाण्याला,ही कसली आग लागली...दृष्ट माझ्या प्रेमाला,कुणाची अशी लागली...स्वप़्न सारी माझी,क्षणात विखरून गेली...काळजाचा ठोका,चुकवूनी गेली...होती नव्हती आठवण,ती पण आता सरली...न मरण्याची चिंता,न जगण्याची आशा उरली..
*****ANAND*****

21/01/2015

कूठे आहेस तू I Miss yøu's cover photo

09/01/2015

पापणी लवते, थेंब पडतो,
अन् निरागसपणे तिचिच वाट बघतो.

थेंबाना सावरता सावरता
दिवस संपून जातो,
पण आठवणींचा कल्लोळ
वाढतच राहतो.

बोटांवर मोजू शकत नाही
एवढ्या आठवणी आहेत तिच्या
म्हणूनच तिच्या आठवणींची
मी कविता करतो.
.ANANÐ..

01/12/2014

अजुन ही डोळ्यांत
आठवणीँचा कल्लोळ
होतो..

अन् त्यातील अश्रू
सैर-वैर होतो..

आठवणींना सावरता
अन्विसरता मन भरुन येते..

तितक्यातच डोळ्यांतील
धरण ओथंबुन येते..

रस्त्यावरुन चालताना
तुझ्या सावलीची आठवन
येते..

कधी अंधार सरुन ऊन
पडावे याचीच चाहूल होते..

पावसाच्या सरीँचा तुझ्या
पैँजनांसारखा आवाज येतो..

त्यात हरपून जावे ईतका
सुंदर सुर तयार होतो..

तोच या आठवनिँचा कल्लोळ
प्रत्येक ऋतुत अन् क्षणात दिसतो

त्यात तुझ्या आठवनिंना
कवटाळून मी माञ एकटाच
रडतो..
."ANANÐ"..

14/11/2014

ऐकटा मी या वाटेवरती,
वाट पहातो तुझ्या येण्याची...

दाही दिशा शोधुन थकलो
ना कुठे तु मिळाली...
ऐकटा मी या वाटेवरती

कोनी आपलस, जिव लावनारी
अलगद मिठीत घेनारी...
ऐकटा मी,ऐकटाच मी राहीलो...!
.ANANÐ..

12/11/2014

पाहताक्षणी तुला रोमांच ऊभे ठाकले
पुसटशी झाली दिशा
ऱ्हदयाचे ठोके चुकले
आज परत जेवा तुला पाहिले

आठवणीतले ते क्षण तरळले
परत एकदा जीवंत करून गेले
नजर थिजली, मन बिथरले
आज परत जेवा तुला पाहिले

आसवांसह नभ कोसळू लागले
वाराही भिजला अन मनही
पक्षीही गाणे गाउ लागले
आज परत जेवा तुला पाहिले

एका क्षणात मन वेडे झाले
क्षणाचा मोह हा, वेडे तू विसरली
मीही विसरलो, पण मन नाही विसरले
आज परत जेवा तुला पाहिल
.ANANÐ..

10/11/2014

आठवणी तुझ्या आजही मनातून वाहतात
जसा वारा मंद वाहतो...
मनाला हलकेच हळवून जातो ..

सरी जश्या थेंब थेंब बरसतात...
अन मनाला माझ्या चिंब
भिजवतात...
अंगानातला मोगरा ही गंधित होतो...जेव्हा तू मला बाहुचा आडोसा देतो
मानाच हे मोहरन काही क्षण ....

मग
अश्रु ही नयनातुन झर झर
झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे वाटे कडे वळतात ...
हृदयाच्या स्पंदनाचा ताल हरवतो
अन ....
प्रेम वेड्या माझ्या गीताना मग सुर गवसतो

आठवनी तील तुझे ते
शब्द विखुरतात
रानोमाळ पसरतात
त्याच रानातील कोकिळा
मग
तुझ्या माझ्या प्रेमाचे गाणे गातात ....
.ANANÐ..

05/11/2014

**** भेटशील ना****

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला'सागंना...

नभी चंद्राची चादंणी,तशी सोबत तु साजणी...
हातात हात गुफंवूनी,साथ मला देशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला'सागंना...

फुलली बागे सुमनानी,गंध दरवळला रानोरानी...
परी होवून'सुगंध'तु,मनी छेडून जाशील ना...

सागं ना सागं ना सागं ना,
'भेटशील ना तु मला'सागंना...

मनी उठले वादळ भावनेचे,अलगद भिजले काठ पापणीचे...
अबोल तु होवून शब्द,ओठावर माझ्या मोहरशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला'सागंना...

काळोख राती पसरुन काजवे,साद घालती माझी आर्जवे...
परी विसरुन तु भान तुझे,तुझ्या मिठीत मला घेशील ना...

सागं ना सागं ना सागं ना
'भेटशील ना तु मला'सागंना...!!
."ANANÐ"..

29/10/2014

Jab mujhse Mohabat hi nahi toh rokte kyu ho
Tanhayi mein mere baare mein sochte kyu ho
Jab manjile hi juda h toh jane do mujhe
Lot ke kab aaoge ye puchte kyun ho….
Zakhm laga kar mere Dil pe badi sadagi se
Mere zakhmi Dil ka haal puchte kyun ho….
Thukra kar meri Mohabbat ko es tarah……..
Palat palat kar Pyar se dekhte kyun ho…….
.ANANÐ..

21/10/2014

दूर जाणाऱ्या तुझ्या
डोळ्यांत मी माझ्या
पासूनच दुरावत होतो..

तुझ्यातून विलग होऊन
पुन्हा तुझ्यातच हरवत होतो..

तुझ्या शिवाय जगण तर
सोडच मरण सुद्धा कठीण
आहे..

उरलेल्या प्रत्येक श्वासात
आता अखंड जळण आहे..
.ANANÐ..

14/10/2014

राहु देे आज मला एकटेच
कळेल तरी असे का झाले ?
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?

सारेच क्षण तसे
वाट पाहण्यातच गेले
जे आले मिलनाचे वाट्याला
ते ही भांडण्यातच गेले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?

हसणे तर माझे
विरहातच जळून गेले
मीठीतले चार क्षण
तुझ्या रडण्यातच गेले....
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले?
कळेल तरी असे का झाले ?

भुकेचे नामोनिषाण असे
विचारात मिटून गेले
दोन घास पोटात अन्
बाकीचे मोरीत वाहुन गेले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?

जागून सारी राञ
तुझेच मी स्वप्न पाहिले
उलटुन गेले असेच प्रहर
हाती ना काही लागले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?

छान केले दुनियेने
याला प्रेम असे नाव दिले
आयुष्य फुलणे राहिले दूर
झुरणे माञ नशिबी आले...
आयुष्यातील क्षण माझ्या
किती सरले अन् किती उरले ?
कळेल तरी असे का झाले ?
.ANANÐ..

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in New Delhi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


New Delhi
ZIPCODE

Other Sports Teams in New Delhi (show all)
The Parkour/Freerunning Academy India The Parkour/Freerunning Academy India
New Delhi, 110088

The Parkour Academy India is dedicated to teaching and displaying the discipline of Parkour, the art

Virat Kohil Fans Cricket Virat Kohil Fans Cricket
New Delhi NRC
New Delhi

Mahakal ka chela Mahakal ka chela
New Delhi

virat kohli lover virat kohli lover
New Delhi

krke shtta se bagawat hmne yah shauk pale seena thok ke khte hai sahab hm bhi virat ke deewane

Sunil Rathi Sunil Rathi
Bulandshar
New Delhi

CricPlayed CricPlayed
New Delhi, 110080

cricket analyst cricket se related sari jankariyan aapko is page per provide karai jayegi

Mndoli sports acedmy Mndoli sports acedmy
Nandngari Mndoli
New Delhi

Unity Sports League Unity Sports League
New Delhi
New Delhi

For children & youth of Mehrauli, Kishangarh, Vasant Kunj, Saket, Lado Sarai, Ber Sarai, Katwaria Sa

jahirul islam 50 jahirul islam 50
New Delhi

Indian Cricket Fan Club Indian Cricket Fan Club
New Delhi

We are here to share some Cricket Records and facts.

Monojit Ghosh Monojit Ghosh
Nischintapur
New Delhi, 741137

Manchester United Fans Club - Delhi ( Mufcd ) Manchester United Fans Club - Delhi ( Mufcd )
Connaught Place
New Delhi, 110001

Red Devils of Delhi To get invitations for all the events we organise, please like us " www.facebook.