28/06/2026
तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
27/06/2026
"एकनिष्ठेवरून Sanjay Raut यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल; सभेतून केले तीव्र वक्तव्य."
SanjayRaut
25/06/2026
🔥 संजय दिना पाटील यांना थेट आव्हान; राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची मागणी!
25/06/2026
"बॉम्ब फेकण्याची भाषा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे!" — संजय राऊत 💥🗣️
25/06/2026
हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, लगेच पाण्याच्या बाटल्या समोर ठेवू नका अन्यथा कारवाई तुकाराम मुंढे यांच्या कठोर निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का?
Chal Ghe Update
ताज्या बातम्या • राजकीय घडामोडी • ब्रेकिंग अपडेट्स
24/06/2026
"तुकाराम मुंढे यांच्या विरोधात 250 कोटींचे षड्यंत्र? जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप"
तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मोठी सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासाठी तब्बल 250 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ड्रग्ज लॉबी, काही मेडिकल कंपन्या आणि इतर हितसंबंधी गट एकत्र येऊन मुंढे यांच्या विरोधात काम करत असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ हे विभाग चालवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
24/06/2026
"कठोर प्रशासन आणि स्वच्छ कारभाराचं नाव – तुकाराम मुंढे! चुकीच्या गोष्टींना लगाम घालणारा अधिकारी.
24/06/2026
"पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत पडून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात असल्याचे वाटत होते. मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेल्या कटातून झालेली हत्या असल्याचा आरोप तपासात उघड झाला आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पोलिसांच्या तपासकामाचे सर्वत्र कौतुक होत आहे."
📌 चल घे अपडेट | ताज्या घडामोडी सर्वात आधी
23/06/2026
ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांचा विरोधकांना इशारा!
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. 🔥
📌 राजकीय घडामोडींवर तुमचे मत काय?
कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
23/06/2026
"मी लागतोय नादाला चल... या बंदुका-बिंदुका आम्हाला दाखवू नका.
"इथेच भांडूपला आहे, बंदूक काय दाखवतो? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो? गद्दारी केली आहे ना, ५० कोटी गिळलेत ना, मग गप्प बसायचं!" 🔥