Ghase Vlog

Ghase Vlog

Share

राम राम मंडळी🙏 emotional😔, motivation✊🏻, comedy🤣reels
✨Dm for paid promotion✨

12/04/2026

याचं त्याला माहित😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

11/04/2026

सासू मुळे घडले🥰 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

Photos from Ghase Vlog's post 10/04/2026

आजचा दिवस आमच्यासाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा आहे ❤️

माझा लहान भाऊ महेंद्र धर्मा घासे यांनी देशसेवेत तब्बल १७ वर्षे घालवून आज आपल्या घरी परतला आहे. देशासाठी केलेली त्यांची निस्वार्थ सेवा, त्याग आणि शौर्य हे आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहील 🇮🇳

तुझ्यासारखा भाऊ मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्या या प्रवासात तुझ्या कुटुंबानेही खूप साथ दिली, त्यांनाही मनापासून सलाम 🙏

आज तू घरी परतलास, ही आमच्यासाठी खूप मोठी खुशी आहे. पुढील आयुष्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा — सुख, समाधान आणि आनंदाने तुझं आयुष्य भरून जावो ✨

Welcome Home, Soldier! 🇮🇳

08/04/2026

आई Rocks,बायको Shocks 🥰 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

04/04/2026

अशी फसवणूक कोणाची झाली 😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

02/04/2026

महत्त्व 😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

31/03/2026

मी पणा 😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

30/03/2026

धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

27/03/2026

दोघांचे भांडण तिसऱ्याचा मरण😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

25/03/2026

इच्छा असेल तर सर्व पूर्ण करते एकविरा आई🥰मंडळी छान 🥰 #एकविरा

24/03/2026

लग्न करा पण कर्ज काढून नाही😔 मंडळी छान 🥰 #मंडळीछान

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Pune