Videos by Hadapsar Gymkhana in Pune.
मा. सौ. इंद्रायणीताई अजय न्हावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होम मिनिस्टर खेळ मांडला पैठणीचा
सोमवार दि. २४/७/२०२३ रोजी सायं. ६.०० वा
सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम :- खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी, उखाणे फुल्ल टु धम्माल कार्यक्रम
सौ.इंद्रायणीताई अजय न्हावले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर (खेळ मांडला पैठणीचा)
प्रथम क्रमांक - L.ED TV व पैठणी
द्वितीय क्रमांक - फ्रिज व पैठणी
तृतीय क्रमांक - वॉशिंग मशिन व पैठणी
चतुर्थ बक्षिस - मिक्सर
पाचवे बक्षिस - सोन्याची नथ
सहावे बक्षिस - डिनर सेट
सातवे बक्षिस - इस्त्री
ज्युनियर होम मिनिस्टर आकर्षक ड्रेस मटेरियल आजीबाई होम मिनिस्टर ९ वार साडी प्रश्न मंजुषा ११ बक्षिसे
99 लकी ड्रॉ बक्षिस
* नियम व अटी
* प्रवेश पुर्णपणे निशुल्क राहिल
* महिलांसाठी वयाची कोणतीही अट नाही. * ख