20/01/2025
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी घडवलेला सुवर्ण इतिहास कौतुकास्पद आहे. भारतीय महिला आणि पुरुष संघांनी विश्वविजेतेपद पटकावत देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे. या दोन्ही संघांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने तुम्ही देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
15/01/2025
🚩 हिंदूराष्ट्र सेना कराड 🚩
जातीभेद उभा जाळावा |
हिंदू तितुका मेळवावा ||
"छत्रपती सूत्र,हिंदुराष्ट्र मंत्र"
हिंदवी स्वराज्य संकल्प सिद्धीस नेणें,
हिंदुराष्ट्र सेनेचे कर्तव्य पवित्र.
१ दीवस हिंदुत्वासाठी सभा हिंदुत्वाची गर्जना सिंहाची..!
लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतरण रोखण्यासाठी,देव देश धर्मासाठी,
प्रमुख मार्गदर्शन
विराट हिंदू गर्जना
*हिंदूराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष 🔱धनंजय (भाई) जयराम देसाई* 🔱 यांची प्रमुख उपस्थिती .
कराड तालुका प्रमुख *मा श्री पांडुरंग डोलारे दादा* यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक १६-०१-२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता .
स्थळ SGM Clg शेजारी भाजी मंडई सैदापूर कराड.
आयोजक - 🚩 *हिंदूराष्ट्र सेना कराड* 🚩