Acurace RFID Timing Services

Acurace RFID Timing Services

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Acurace RFID Timing Services, Sports, Office No 1 first floor kasabe building, Near prachi hotel, reliance smart chouk, Pune.

08/12/2025

Acurace RFID Timing Services

01/12/2025

पोलीस भरतीची तयारी करणं सोप्प काम नाही रक्ताचं पाणी कराव लागत इथं

#पोलीसभरती2025 #पोलीसभरती2025

Photos from Acurace RFID Timing Services 's post 18/10/2025

काल फुलगाव या ठिकाणी झालेल्या पोलीस भरती डेमो मध्ये घेण्यात आलेल्या पेपर ची उत्तर पत्रिका आणि सविस्तर विश्लेषण दिले आहे.
Acurace RFID Timing Services

Photos from Acurace RFID Timing Services 's post 28/09/2025

*एक अविस्मरणीय भेट*

नुकताच शोर्य अकॅडेमि छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती, आर्मी भरती डेमो पार पडला. आदरणीय *ब्लॅक कंमांडो ज्ञानेश्वर कोलते सर* हे ही अकॅडेमि चालवतात. कोलते सरांविषयीं सांगायचं झालं तर 26/11 च्या हल्ल्यामध्ये जी कंमांडो टीम ऑपेरेशन साठी आली होती त्यात त्यांचा सहभाग होता. त्या ऑपेरेशन मध्ये शेजारी ग्रेनाईट फुटल्याने त्यांच्या डोक्याला मेजर दुखापत झाली होती त्यात ते Paralize झाले होते काही दिवस कोमात राहिल्यानंतर त्यातून ते बाहेर येऊन त्यांनी पोलीस भरती व आर्मी भरती अकॅडेमि चालू केली. ते उठून चालू शकणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होत परंतु प्रचंड इचछाशक्ती च्या जोरावर आज ते एवढी मोठी अकॅडेमी चालवतात हें खूप विशेष आहे. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास मला खूप प्रेरणादायी वाटला म्हणून आपल्याबरोबर शेर करत आहे. सगळं संपल्यावरही माणूस इचछाशक्ती च्या जोरावर अजून काही अंतर चालू शकतो याचे हें उत्तम उदारण आहे. माझ्यासाठी ही भेट अविस्मरणीय होती. सरांच्या अकॅडेमी वर मुलांना मार्गदर्शन केले त्यासाठी मला सन्मानित केल त्याबद्दल सरांचा खूप खूप आभारी आहे.

Photos from Acurace RFID Timing Services 's post 27/09/2025

महाराष्ट्र पोलीस महेश आव्हाळे सर यांच्या जिद्द पोलीस भरती अकॅडेमी वाघोली मध्ये पोलीस भरती तयारीचा डेमो झाला त्यात मुलांना योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः 100 मीटर ची खूप चांगली तयारी योग्य टेकनिक ने येथे करून घेतली जाते पोलीस भरती बरॊबरच सेल्फ फिटनेस इम्प्रोव्हमेन्ट याच्यावर जास्तीत जास्त भर देऊन चांगला परफॉर्मन्स कसा देता येईल यांच्याकडे लक्ष दिले जाते.
Acurace RFID Timing Services

25/09/2025

Team Acurace RFID Timing Services

25/09/2025
25/09/2025

सह्याद्री अकेडमी RFID चिप सेन्सॉर डेमो यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Office No 1 First Floor Kasabe Building, Near Prachi Hotel, Reliance Smart Chouk
Pune
411014