20/06/2026
*बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस...*
याही वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरामध्ये अत्यंत उत्साही वातावरणात साजरा होत आहे. *माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी* यांच्या संकल्पनेतून भारताने जगाला दिलेली ही आरोग्यपूर्ण भेट जगामधील वेगवेगळे देश अत्यंत उत्साहात साजरी करत आहेत.
*यावर्षी बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2026 रोजी साजरा होत आहे.*
प्रभाग क्रमांक 20 मधील कार्यक्षम नगरसेवक *राजेंद्र आबा शिळीमकर, मानसी ताई मनोज देशपांडे, तन्वीताई प्रशांत दिवेकर व सिद्धी योग अँड हेल्थ फाउंडेशन* यांच्या पुढाकाराने योग दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मोठ्या उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात योग दिवस साजरा होत आहे..
या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी *आंतरराष्ट्रीय योग प्रचारक व सिद्धी योग अँड हेल्थ फाउंडेशन चे संस्थापक योगाचार्य श्री अरुण जी येवले सर* मार्गदर्शन करणार आहेत..
*करे योग रहे निरोग..*
या मूलमंत्राचा अवलंब करून आपण सर्व योगा प्रेमीनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती..
*उपस्थित प्रत्येक योगसाधकाला टी-शर्ट चे वाटप आयोजकांकडून करण्यात येणार आहे..*
ठिकाण :- आबा शिळीमकर यांचे संपर्क कार्यालय भगली हॉस्पिटल चौक बिबवेवाडी..
दिनांक :- 21 जून 2026
वेळ :- सकाळी 8 वाजता.
*आपली उपस्थिती प्रार्थनीय...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
03/02/2025
01/02/2025
31/01/2025
30/01/2025
26/01/2025
24/01/2025
22/01/2025
20/01/2025