BatmiStorm

BatmiStorm

Share

सत्तेचं खरं रूप दाखवणाऱ्या बातम्या – लोकांसाठी, लोकांकडून. ⚡
Follow करा ‘Batmi Storm’ – सत्याचं वादळ!" 📩 Business / Promotions / Collabs..:
[email protected]

11/06/2026

इतक्या प्रदीर्घ काळासाठी मला भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य केवळ देवाच्या विशेष कृपेनेच शक्य झाले आणि माझ्यासाठी जनता हे देवाचेच रूप आहे - नरेंद्र मोदी

11/06/2026

🚨 संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न - रुपाली चाकणकर 🚨
💬 तुमचे मत मांडा कमेंट मध्ये 💬

11/06/2026

यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. - राज ठाकरे, मनसेप्रमुख

11/06/2026

माझ्यासाठी जनता हे देवाचेच एक रूप आहे. मी सेवेला एक आध्यात्मिक साधना मानले आहे - नरेंद्र मोदी

11/06/2026

'दोन नेते… एकाने लुटलेल्या भारताला एक विकसनशील देश बनवले,आणि दुसऱ्याने विकसनशील भारताला लुटले !! #पैचान_कौन' - राजू पाटील

11/06/2026

🚨 पोलीस अधिकाऱ्याने दिला धक्का त्यामुळे सामान्य माणूस थेट डिव्हायडरला धडकला ? 🚨
⚠️ कायद्याचे रक्षकच जर असे वागणार असतील, तर सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची?

10/06/2026

अनेक दिवसांनंतर रुपाली चाकरणकर यांनी खरात प्रकरणावर भूमिका मांडली !
-

10/06/2026

१२ वर्षाचा कार्यकाळ! अंधभक्तांच्या तोंडावर हा फोटो मारा

10/06/2026

"हा नवभारताचा सुवर्णकाळ!" फडणवीसांकडून मोदींचे कौतुक!

10/06/2026

नवा इतिहास! नेहरूंना मागे टाकत मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Pune
Pune
411046