PFTI.physical fitness trainers immense. association

PFTI.physical fitness trainers immense. association

Share

We feel proud because we are the fitness trainers of india help us for making fit india.......

Photos from PFTI.physical fitness trainers immense. association's post 22/01/2026

Successfully done Career Counselling 2025

08/01/2022

Keep our gym open...

13/10/2021

Rest in power⚡
We will miss you sir...

Photos from PFTI.physical fitness trainers immense. association's post 28/05/2021

#मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले व ई-मेल आणि twitter वर tag करण्यात आले. उदया पुणे, पंढरपूर, व मुंबई मधून PFTI कडून पत्र लिहिण्यात येणार आहे अनलॉक प्रक्रियेमधून जिम सुरू झाल्या पाहिजेत अशी आम्ही आशा करतो.

26/05/2021

मुख्यमंत्र्यांना पत्र व इ-मेल करण्यात येणार आहे

विषय:- अनलॉक च्या प्रक्रियेत जिम उघडण्याची परवानगी देऊन फिटनेस इण्डस्ट्रीला मोठ्या आर्थिक संकटातून सोडवावे

पहिल्या लॉकडाउन मध्ये जिम सात महिने बंद होते. 25/10/2020 म्हणजे दसऱ्याला जिम चालू करण्यात आले ,त्यानंतर पुन्हा 01/4/2021 पासून जिम बंद करण्यात आले. गेल्या लॉकडाउन पासून जिम बंद असल्याने तेव्हा पासून जिम फिटनेस इंडस्ट्री अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे. भरपूर जिम या कारणाने बंद झाले आहेत व राहिलेल्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. फिटनेस इंडस्ट्रीतील ट्रेनर ,ऑफिस बॉय ,सफाई कामगार इतर कर्मचारी व जिम चालक खूप बिकट परिस्थितीतून जात आहेत. मागील लॉकडाउन मध्ये झालेले नुकसान अजून भरून काढण्यात आले नाही तोपर्यंत या वेळीसुद्धा लॉकडाउन झाले त्यामुळे फिटनेस इंडस्ट्रीला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. जिम बंद असून देखील जिमचे भाडे, लाईट बिल चालूच आहे .दसऱ्याला जिम उघडल्यानंतर जिम चालू असताना एक किंवा दोन टक्के सुद्धा कोरोना चे पेशंट जिम मध्ये सापडलेले नाहीत ,उलट फिटनेस इंडस्ट्री मुळे इम्युनिटी वाढण्याचे चित्र स्पष्ट झाले. लोकांमध्ये इम्युनिटी वाढण्यासाठी फिटनेस ट्रेनर्स व जिमस चा मोलाचा वाटा ठरू शकतो.

तरी आपणास यामध्ये काही माहिती ॲड करायची असेल तर मेसेजेस करून कळवावे

आपली,
फिजिकल फिटनेस ट्रेनर इमेन्स (PFTI) असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.

08/04/2021
25/01/2021

For Admission please call
9890090914
8055880427

24/01/2021

...

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Solapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Solapur