Swapnil Balasaheb Dhamdhere

Swapnil Balasaheb Dhamdhere

Share

National Level Archer, Shiv Chhatrapati Awardee, Director Of Pune District Milk Union, NCP Sports Pre

15/01/2026

ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे, देशाचा तिरंगा जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकावणारे महान ऑलिंपिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संघर्ष, चिकाटी आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले खाशाबा जाधव आजही प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या पराक्रमाने भारतीय क्रीडाजगताचा इतिहास घडवला. आपला वारसा सदैव प्रेरणा देत राहो!

#खाशाबा_जाधव #ऑलिंपिकवीर #भारताचा_अभिमान #प्रेरणादायी_इतिहास

07/01/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते मा. श्री. संभाजी नाना होळकर यांची पुणे जिल्हा ग्रामीण बारामती लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!

आपल्या दीर्घ अनुभवाचा, संघटन कौशल्याचा आणि जनसेवेच्या कार्याचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल. आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि लोकाभिमुख राजकारणाला नवी दिशा मिळेल हा विश्वास आहे.

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

07/01/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. राजेंद्र कोरेकर पाटील यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!

आपल्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक बळकट होईल, कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळेल आणि लोकसेवेचा हा प्रवास अधिक गतिमान होईल, असा विश्वास आहे. आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर लोकसभेत नवे यशाचे शिखर गाठो, हीच सदिच्छा..!

05/01/2026

अध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया
आमचे सहकारी व मित्र श्री. सतीश नागवडे यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपला वाढदिवस आनंद, समाधान आणि नव्या यशांनी भरलेला जावो..!

01/01/2026

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष हे आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी, आणि यशाचे नवीन क्षितिज घेऊन येवो. आपले आरोग्य चांगले राहो, आणि प्रत्येकाची स्वप्नपूर्ती होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

HAPPY NEW YEAR 2026

25/12/2025

मनःपूर्वक अभिनंदन!

लक्ष्याचा अचूक वेध घेणारे, आमचे मार्गदर्शक आणि प्रशासनिक सेवेत आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणारे
श्री. रणजित चामले सर यांची मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे ओएसडी (OSD) म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

धनुर्विद्या खेळातील शिस्त, संयम आणि अचूकतेचा अनुभव आता प्रशासनिक सेवेच्या मैदानात निश्चितच नवे यश निर्माण करेल, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर..!

#अभिनंदन #रणजितचामलेसर #अजितदादापवार

21/12/2025

आमचे सहकारी मित्र आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत
सौ. मैथिली सत्यजित तांबे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

आपल्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर विकासाची नवी उंची गाठेल हा विश्वास आहेस.

आपणास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

#हार्दिकअभिनंदन #नगराध्यक्ष #मैथिली_तांबे
#संगमनेर

21/12/2025

हार्दिक अभिनंदन!

शिरूर नगरपरिषद नगराध्यक्षपदी सौ. ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Talegaon Dhamdhere?

Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Talegaon Dhamdhere
412208