11/02/2024
नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता असेही म्हणतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय पुढील व्हिडीओ मध्ये...