Sopa Yogabhyas
योगविषयक माहिती आणि मार्गदर्शनासाठी फॅालो करा
Operating as usual
त्रिकोणासन करण्याचे अनेक फायदे आहेत. हे आसन शरीरातील विविध भागांना ताण देऊन शरीराची लवचिकता वाढवते आणि एकंदर आरोग्य सुधारते. याचे काही प्रमुख फायदे: 1. शरीराची लवचिकता वाढवते 2. पाठीच्या वेदनांना आराम मिळतो 3. पाचन सुधारते 4. पायांची शक्ती वाढवते 5. मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढवते 6. रक्ताभिसरण सुधारते 7. शरीराच्या स्थिरतेत सुधारणा 8. ताण कमी करतेत्रिकोणासन तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केल्यास शारीरिक लवचिकता, मानसिक शांती आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवते.
पश्चिम नमस्कारासन गोमुखासनानंतरच शिकायला पाहिजे कारण हे आसन गोमुखासनाची पुढची स्थिती आहे. छाती आत न घेता खांदे, हात आणि मनगट फिरवून घ्यायच्या हालचाली शिकून घ्या.
ज्यांना आसनाची पुर्णस्थिती जमत नसेल त्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊनच हे आसन करावे.
#अय्यंगार_योग #योग #योगासन #आरोग्य #मराठीव्हिडिओ #योगी #सोपायोगाभ्यास #मराठीभाषा #मराठी
एकांती बसून। ठेवी श्वसनाचे भान॥
तेणे तुझे मन । स्थिरावेल॥
ध्यान सुरू करण्याआधी श्वसनावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे असते कारण त्याने मन स्थिर होण्यास मदत होते, एकाग्रता आणि मनःशांती मिळते. श्वासाचे निरीक्षण केल्याने मानसिक ताण-तणाव कमी होतात आणि वर्तमानात राहणे सोपे होते.तुम्ही कधी केलंय का ध्यान?
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
330065