Ashtedo akhada association nagpur

Ashtedo akhada association nagpur

Share

मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था

04/10/2024

#शिवशक्ती_आखाडा
🤩 #उन्हाळी_शिबीर_2024🤩
🚩🚩🚩🚩🚩🚩
नागपूर शहरात प्रथमच
शिवराय घरा घरात...

#तलवार*🤺, #दांडपट्टा,*
#भाला,* #निशस्त्र_युद्ध*🥋🤼‍♂️,
#योगासन*🤸🏻 #धनुर्विद्या*🏹🎯,
#रायफल_शूटिंग*🔫, #बौद्धिक*
👇👇👇👇👇👇👇

#शिकण्याची उत्तम संधी आणि एकमेव ठिकाण*.........

#आत्ताच #रजिस्ट्रेशन_करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://forms.gle/9cej5RMQLYvveyDL9
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
-----9115731552-----

#पत्ता : दिघोरी, पार्डी,नंदनवण, जामदार वाडी-शांती नगर, भगवान नगर ,जयप्रकाश नगर, नागपूर.

#वस्ताद : हितेश वसंतराव डफ
9175659227

#टीप : रेसिट्रेशन करण्यासाठी हा नं शिवशक्ती आखाड्याच्या नावाने सेव्ह करा..



Are you interested for summer Camp

06/23/2021

*जागतिक ऑलम्पिक दिनाच्या सर्व #क्रीडापटू, #संघटक, #प्रशिक्षक, #क्रीडाशिक्षक, #क्रीडा प्रेमी यांना हार्दिक शुभेच्छा ⚽🏀🏑🥍🏓🏹🏋️‍♂️🤼‍♀️⛹🏻‍♀️🤾‍♀️🏌🏻‍♀️🏇🏼🏄‍♀️🚴‍♀️🏆🥇🎯⛷️🥋🥊🏸

06/01/2021
09/09/2020

14वी राष्ट्रीयआष्टेडु मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धा सन 2020 (स्थळ:-विभागीय क्रीडा संकुल.मानकापुर नागपुर जिल्हा)
नागपूर आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन.

08/29/2020

#मेजर_ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्ताने आज #राष्ट्रीय_क्रीडा_दिन साजरा केला जातो.🇮🇳🏅
सर्व खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा! #राष्ट्रीयक्रिडादिन 🇮🇳🏅🏆
Greetings to all the sports enthusiasts and salute the all sportstars of India on 🙏💐

धन्यवाद.. 🙏
जय हिंद.. 🇮🇳
हितेश डफ
नागपूर आष्टेडू आखाडा असोसिएशन . 👮
💐💪

08/28/2020

महाराष्ट्र आष्टेडू मर्दानी अखाडा असोसिएशन ची मिटिंग ही सायंकाळी 8.00 pm ला ठेवण्यात आली होती.
ही मिटिंग यशस्वी पणे पार पडली.
पुढच्या वाटचालीस सर्वांना शुभेच्छा


Ashtedo akhada association nagpur

08/28/2020

We won the Championship #2019 at shegaon
One gold and Tow sliver medel

BEST MOMENT
BEST STUDENTS
SANKET NANDE
HARSHAL DAWRE
PRIYANSHU LAMSUNGE

08/21/2020

संपूर्ण देशात कोरोना नी थैमान घातला असून देशातील संपूर्ण क्रीडा खेळ बंद आहेत. राजस्थान सरकारने काही महत्वाचे 21खेळ सुरु केले त्यात आपल्या मराठी मातीच्या मर्दानी आष्टेडू आखाडा या खेळाचा समावेश केला आहे. फार फार आभारी आहोत राजस्थान सरकारचे

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in New York?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

New York, NY