Pune 24 Fit

Pune 24 Fit

Share

I am not going to explain why we need more money. Everybody has got their own reasons to wish to earn All treatments are done under the wellness coach.

Welcome to Pune 24 Fit,
Pune 24 Fit is an Honest Weight Loss Program which focuses on healthy eating, and not on machines, pills or gimmicks. As a part of the program, you get customized meal plans, Super Food Kit and mentoring. Healthy weight loss consists of reduction in both subcutaneous and visceral fats & increase in muscle mass.

11/07/2018

जर मी हे साध्य करू शकतो तर तुम्हीं का नाही करू शकत ?
-
दोन्ही ही माझेच फोटो आहेत. पहिला आहे मी २९ वर्षांचा असतानाचा आणि दुसरा आहे ३५ वर्षांचा म्हणजे आत्ताचा. वय वाढले पण वजन कमी करुन मी माझा उत्साह मात्र माझा अजुन तरुण केला. हे माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सुध्दा करु शकता. हेल्दी, स्लिम फिट आणि जोशपुर्ण लाईफस्टाईल मिळवण्यासाठी माझ्या आजच संपर्क साधा.
9923062525, 9765702525
www.stayfitpune.com

20/06/2018
Overeating @ a party ! Do You Gain Weight Right Away? 02/06/2018

A special outing or celebration may result in overeating !
--
This does not mean you will instantly gain weight or even add any pounds at all. *Weight gain basically involves three factors: metabolism, calories and time.* Understanding the relationship between them can help you determine how overeating would affect your weight and what you can do about it.
--
To Know More Click the Link or Image Below:-

Overeating @ a party ! Do You Gain Weight Right Away? A special outing or celebration may result in overeating. This does not mean you will

My Marathon Story 01/06/2018

माझ्याकडे तुमच्या साठी एक भन्नाट नोकरी व्यवसायाची संधी आहे.
--
यात तुम्हाला अमर्याद बॅंक बॅलेंस मिळेल. पण तुम्हाला यासाठी दिवसाची सुरुवात लवकर करुन, कामावर पोहोचावे लागेल, खाण्यासाठी वेळ मिळाला तर खाल्ले नाहीतर उपाशी पोटी, वेळीअवेळी जेवण करुन कष्ट करावे लागतील. रात्री उशिरापर्यंत काम करुन उशिरा झोपावे लागेल आणि दुस-या दिवशी पुन्हा तीच स्पर्धा करावी करावी लागेल. एवढे करुन तुमचे बॅंकेतील खाते नक्कीच वजनदार होईल. तर, ह्या अशा संधी साठी किती लोक तयार होतील?
--
वाचा माझ्या मॅरेथोन प्रवासाचा अनुभव लिंकवर क्लिक करुन..

My Marathon Story आरोग्य की धनसंपत्ती?   माझ्याकडे तुमच्या साठी एक भन्नाट नोकरी व्यवसायाची संधी आहे. यात तुम्हाला

मधुमेह आजार की सुवर्णसंधी? 29/05/2018

मधुमेह आजार की सुवर्णसंधी?
--
तर अशा व्यक्ति ज्या आजपर्यंत स्वतःच्या आरोग्याविषयी निष्काळजी होत्या, त्या व्यक्तिंना मधुमेह झाला असल्याचे समजल्यावर खरतर आयुष्य नव्याने_अंतर्बाह्य बदलण्याची एक संधीच मिळते.
मधुमेहाला इलाज जरी नसला तरी, मधुमेहा सहीत आपण खुप चांगले आयुष्य जगु शकतो, आपल्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल आपण आणु शकतो. बघा आहे ना मधुमेह एक संधी !!!"
--
पुर्ण लेख वाचण्यासाठी\लिंकवर किंवा चित्रावर क्लिक करा...
https://goo.gl/rVUVH7

मधुमेह आजार की सुवर्णसंधी?

मधुमेह...नको नको 28/05/2018

मधुमेह नुसताच करीयरच्या आड येतो असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदापासुन मनुष्यास वंचित करतो
--
मधुमेहाची_परीणती
_वयाच्या ३५शी ४०शी नंतर साधारण पणे होणारा हा मधुमेह, एकदा का आपल्याला झाल्याचे समजले की आपली निम्मी अधिक ऊर्जा , समजता क्षणीच संपते. आपण आपल्या आजुबाजुला अनेक उदाहरणे पाहीलेली असतात. कधी #डायबेटीज असलेल्या माणसांना अचानक चक्कर येते, कधी अशा रुग्णांना एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. कधी आपण असे ही ऐकतो की, #मधुमेही रुग्णांना अचानक हृद्यविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा शेवट झाला. हृद्यविकाराच्या पहील्याच झटक्यात रुग्ण प्राण गमावतो. याचे कारण असे की #मधुमेह_म्हणजे_अनेक_आजारांचे_माहेरघर. वर सांगितल्या प्रमाणे व या व्यतिरिक्त अनेक आजार मधुमेह त्याच्या सोबत आपल्या शरीरात घेऊन येतो. त्यामुळे एकेक आजाराची लक्षणे वरकरणी दिसत नाहीत. ती सुप्तावस्थेमध्ये शरीरामध्ये लपुन बसलेली असतात. व एखादेवेळी मधुमेही रुग्णाच्या खाण्यापिण्यामध्ये काही कमी-अधिक झाले तर, हे लपुन बसलेले आजार, कसलीही पुर्व सुचना न देता उफाळुन येतात व आपणास व आपल्या प्रेमाच्या माणसांस नको असलेले अघटीत असे घडुन जाते_.
--
पुर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर किंवा #पोलीसाच्या चित्रावर क्लिक करा.

मधुमेह...नको नको उजळणी मधुमेहाविषयीच्या माझ्या पहील्या लेखातील ते वयस्कर धनगर आजोबा आठवतात का? त्यानंतरच्या लेखामध्ये आपण मधुमे...

मधुमेह म्हणजे नक्की काय? 26/05/2018

मधुमेह म्हणजे नक्की काय?
--
"......._*खरी गंमत पुढे आहे. भारतात मधुमेहींचे जे रुग्ण आहेत, त्याच्या ९७% रुग्ण ह्या दुस-या प्रकारात मोडतात. याचाच अर्थ असा की, ब-याच रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखर अगदी ४०० च्या वर गेल्याने अचानक चक्कर येऊन पडल्यानेच, थकवा आल्यानेच, मधुमेह झालेला असल्याचे समजते. तोपर्यंत प्रत्येक मधुमेहीला असेच वाटत असते की त्याला मधुमेह होणार नाही. पण जेव्हा समजते तेव्हा बराच उशिर झालेला असतो*_."

जाणुन घ्या डायबेटीज विषयी सर्वकाही.

मधुमेह म्हणजे नक्की काय? मधुमेह म्हणजेच डायबेटीज हा सध्या भारतातील सर्वात भयावह असा आजार होत चालला आहे. सर्वसाधारणपणे 15

Contact Us 24/05/2018

आहार आणि आरोग्य निशुल्क कार्यशाळा, + ब्रेकफास्ट !
--
जिम मध्ये जाण बंद झाल की लगेच पोट आणि वजन वाढतय..काय कराव काही समजत नाही राव. अशी तक्रार नेहमी आपण करीत असतो. कधी कधी बोलुन दाखवतो किंवा कधी कुणाशीच बोलत नाही. पण आपल्याला हे पक्क माहीत असत की जिम किंवा व्यायाम बंद झाला रे झाला की वजन वाढलेच. जाणुन अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या आरोग्य आणि आहार या कार्यशाळेत.
हि कार्यशाळा निशुल्क आहे आणि यामध्ये आमचे तज्ञ खालील विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
१. आहार आणि आरोग्याचा संबंध
२. संतुलित आहार म्हणजे काय
३. बी एम आय इतर आरोग्यांक चाचण्या
४. प्रश्नोत्तरे
--
दिनांक 26 May Time 5 pm to 7 pm
टीप - कार्यशाळे मध्ये फ्री ब्रेकफास्टहि आहे क्लब मध्ये !
--
सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन नावनोंदणी
https://goo.gl/4uccS8

Contact Us Please get in touch If you’ve read through the web site and would like to

सावकाश होऊ द्या - भाग १ 22/05/2018

“सावकाश होऊ द्या ”, असा काळजी व जिव्हाळ्याचा आवाज ऐकु आला नाही.
-
मी अंदाजे, २ री किंवा ३ री त असेल. *मुळशी तालुक्यातील जामगाव माझे गाव* उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की, आमचे घरचे कार्यक्रम अगदी ठरलेले असायचे.
सकाळी सकाळी दुध भाकरी चुरुन खाल्ली की, आमचा मोर्चा वळायचा नदीकडे.
तासनतास आम्ही नदीवर पोहायचो. पोहायचा कंटाळा आला की, तिथेच झाडा-झुडुपांमध्ये खेळायचो.
*उन्हाळ्यात करवंदाच्या पार्ट्या व्हायच्या*.खुप आहे, लहाणपणाविषयी लिहिण्यासारखे, ते पुन्हा कधीतरी. तर, ह्या सुट्ट्यामध्ये आमचा एक-दोन कार्यक्रम पक्के असायचे.
*पहीला म्हणजे बारशीचे जेवणाची पंगत* आणि दुसरा म्हणजे गावातील कुणाचेही *लग्नातील जेवणाची पंगत*. दोन्ही पंगतींमध्ये जेवायची मजाच लय भारी.
त्या काळी जेवणामध्ये पंच पक्वान्न नसायचे गावाकडे. वरण – भात, शाक भाजी, एखादा जिलेबीचा वेढा किंवा मुठभर कळी. (कळी माहित नाही असे शक्यच नाही). पण हे जेवण म्हणजे आजच्या काळातल्या बफेट पध्दतीला कधी ही भारी होते.
--
*पुर्ण लेख वाचण्यासाठी कृपया लिंकवर क्लिक करा.🙏*
https://goo.gl/1bjh92

सावकाश होऊ द्या - भाग १ नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला. कार्यक्रम भलताच भारी होता. काय तो

कोल्ड्रिंक पिताय? सावधान... 22/05/2018

तुम्ही कोल्ड्रिंक्स आवडीने पिता ? मग सावधान…
--
सेंटर फॉर सायंस अँड एनव्हायर्नमेंट, या संस्थेने ऑगस्ट २००६ मध्ये केलेल्या एका सर्वे मध्ये भारतातील ११ राज्यातील कोकाकोला आणि पेप्सिको सारख्या एकुण २५ उत्पादन प्रकल्पांमध्ये एक सर्व्हे केला होता. त्यानुसार वरील सर्व थंडपेयांमध्ये किटकनाशकांचे प्रमाण, खुपच जास्त आढळुन आले.
हि किटकनाशके अतिप्रमाणात शरीरात गेल्याने कर्करोगाचा धोका संभवतो. कर्करोगासोबत अन्य अनेक आजारांचे माहेरघर आपले शरीर आपोआप बनुन जाते.
--
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://goo.gl/Rw7tgN

कोल्ड्रिंक पिताय? सावधान... व्हॉट्सॲप, फेसबुक सारखी माध्यमे म्हणजे माहितीचा अखंडपणे वाहणारा, कधीही न थांबणारा प्रवाह आहे. तसे पाहिले

Want your business to be the top-listed Gym/sports Facility?

Telephone