Saavi Sports

Saavi Sports

Share

जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩
क्रिकेटच्या सर्व अपडेट्स आपल्या मातृभाषेत....

क्रिकेटच्या नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आजच आपल्या whatsapp चॅनेलला follow करा.

https://whatsapp.com/channel/0029Vb2DDf86WaKwugGfyP3y

Sports Entertainment.

05/04/2026

Take a Bow ....... समीर रिजवी
Well Palyed young man

एका बाजूला विकेट पडत असताना ज्या संयमाने समीर रिजवीने दबावात चांगला खेळ केला त्यासाठी तो नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पूर्णपणे दावेदार आहे.

भविष्यात अशा खेळांची अपेक्षा आपण समीर रिजवीकडून करू शकतो का?
कॉमेंट्स मध्ये सांगा

05/04/2026

गुजरातला 12 चेंडूत 15 धावांची गरज असताना आर्चरने 19व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि तुषार देशपांडे यांनी 20 व्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा देत राजस्थानला विजय मिळवून दिला.
या दोघांची ही गोलंदाजी शेवटपर्यंत लक्षात ठेवली जाईल.

02/04/2026

अनिकेत वर्माने नुकतेच RCB विरुद्ध 43 धावांची खेळी केली. इयान बिशपने त्याची पूर्ण history सांगितली.
पण त्याला त्याच्या आवडत्या खेळाडूंबद्दल विचारले असता त्याने रोहित शर्माचे नाव घेतले....

02/04/2026

4 सामने चारही सामन्यात Home टीमचा विजय....
बंगळुरू, मुंबई, राजस्थान आणि पंजाबचा घरच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना विजय....

01/04/2026

Pressure...
What Pressure.....
Pure Australian Mindset.
22 वर्षीय कूपर कॉनोलीने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात गुजरातविरुद्ध Match winning खेळी खेळली...

31/03/2026

IPL Season 19 मधील पहिले 3 सामने आणि 3 सामन्यात सामनावीर 3 गोलंदाज...
खूप कमी वेळा असं पहायला मिळतं....

31/03/2026

धोनी फॅन्स साठी थोडी दुःखाची बातमी आहे, ज्या धोनीला 2 महिने पाहण्यासाठी त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना अजून 2 आठवडे त्याची प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण धोनी अजून 2 आठवडे तरी दुखापतींमुळे IPL सामने खेळू शकणार नाही..
आशा आहे की धोनी लवकर दुखापतीतून सावरून मैदानात दिसेल....

Share करा तुमच्या Thala Fan ला.....

30/03/2026

IPL इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे हे सक्रिय खेळाडू आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 221 विकेट्स घेतल्या असून त्याखालोखाल भुवनेश्वर कुमार, सुनील नरेन आणि जसप्रीत बुमराह आहे....

यातील तुमचा आवडता खेळाडू कोणता?

29/03/2026

गतविजेत्या RCB चा या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय...
जेकब डफी ठरला सामनावीर तर
Run chase Master विराट कोहलीची शानदार नाबाद 69* धावांची खेळी
RCB चा सोळाव्या षटकात हैदराबादवर विजय....

26/03/2026

28 मार्चपासून IPL चे 19 वे पर्व सुरू होत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की 2008 पासून या सीझन मध्ये खेळणारे फक्त चारच खेळाडू आहेत आणि ते म्हणजे एम. एस. धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि मनीष पांडे, यापैकी विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे ज्याने IPL चे सर्व सीझन एकच फ्रान्चाइज कडून म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कडून खेळला आहे...

यातील तुमचा आवडता खेळाडू कोणता ?
कॉमेंट्स मध्ये सांगा.....

Want your business to be the top-listed Gym/sports Facility?

Website