Dharavikar Aryan Group Govinda Patak

Dharavikar Aryan Group Govinda Patak

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dharavikar Aryan Group Govinda Patak, Professional Sports Team, Dharavi, .

Photos from Dharavikar A***n Group Govinda Patak's post 20/08/2023

|| Great भेट ||
Ajinkya Kapre



19/08/2023

|| सुशांत दादा शेलार यांच्याकडून शुभेच्छा ||
Sushant Shelar


***n_Group_Govinda_Pathak

20/08/2022

|| हम है मुंबई के बाज़ीगर,आम्ही धारावीकर ||

19/08/2022

2022❤️

13/07/2022

जागेवाले की जय..!!
*आम्ही धारावीकर*
दहीहंडी खेळातील प्रतिष्ठित अश्या *प्रो गोविंदा* स्पर्धेत निवड झालेले धारावीतील एकमेव नामांकित गोविंदा पथक "धारावीची शान" *धारावीकर आर्यन ग्रुप गोविंदा पथक"* सालाबादप्रमाणे ह्यावर्षी ही आपल्या सगळ्यांचा अस्मिता असलेला दहीहंडी❤ हा सण त्याच जल्लोषात पण शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करणार आहोत.तरी *दि. १३/०७/२२ रोजी बुधवारी सायं ७ वा. त्रिकोनी गार्डन मुकुंद नगर धारावी*
येथे पवित्र जागेला मानाचा श्रीफळ वाहून आपण दहीहंडीचा सराव शुभारंभ करणार आहोत. तरी आपल्या मंडळातील सर्व सभासदांना हा संदेश पोहचावा. इच्छूक बाळगोपाळांचे स्वागत आपल्या मंडळात सहभागी होऊन धारावीचा सन्मान वाढविण्यास हातभार लावावा..🙏🏼
बोल बजरंग बली की जय..💪🏼

11/07/2022

जागेवाले की जय..!!
*आम्ही धारावीकर*
दहीहंडी खेळातील प्रतिष्ठित अश्या *प्रो गोविंदा* स्पर्धेत निवड झालेले धारावीतील एकमेव नामांकित गोविंदा पथक "धारावीची शान" *धारावीकर आर्यन ग्रुप गोविंदा पथक"* सालाबादप्रमाणे ह्यावर्षी ही आपल्या सगळ्यांचा अस्मिता असलेला दहीहंडी❤ हा सण त्याच जल्लोषात पण शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करणार आहोत.तरी *दि. १३/०७/२२ रोजी मंगळवारी सायं ७ वा. त्रिकोनी गार्डन मुकुंद नगर धारावी*
येथे पवित्र जागेला मानाचा श्रीफळ वाहून आपण दहीहंडीचा सराव शुभारंभ करणार आहोत. तरी आपल्या मंडळातील सर्व सभासदांना हा संदेश पोहचावा. इच्छूक बाळगोपाळांचे स्वागत आपल्या मंडळात सहभागी होऊन धारावीचा सन्मान वाढविण्यास हातभार लावावा..🙏🏼
बोल बजरंग बली की जय..💪🏼

26/05/2021

किसी के प्रति नफरत और ईर्ष्या रखने से
जीवन में कोई भी खुशी नहीं प्राप्त की जा सकती
ईर्ष्या व्यक्ति के मन की शांति को खत्म कर देती है...

– भगवान बुद्ध

बुद्ध पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं

08/05/2021

आम्ही धारावीकर💪💪

11/08/2020

Feeling sad for missing the most beautiful festival this year...but its okay we will come back stronger next year...


|| धारावीकर आर्यन ग्रुप ||

13/07/2020

"A moment lasts all of a second, but the memory lives on forever"

22/05/2020

काय करशील धारावीकर
काय करशील धारावीकर
तू आता किती जागा होशील
पुन्हा तुझा ब्रेन व्हाश होईल
हक्क गाजवशील तू गर्वाने
आणि पुन्हा मतदान करशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

जगण्यासाठी तुझी झटापट
आणि तळमळत मरशील
ओकशील गरळ नेत्यांच्या नावे
मग त्यांच्याच मागे फिरशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

परप्रांतीयांचे दरिद्री लोंढे
तू किती सांभाळशील
आणि आपले घर
एकदिवस गमावशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

तू दरिद्री आहेस म्हणून
अंतरात झुरशील
आणि बाहेरचे तुला
नजरेनेच हिणावतील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

काचारपट्टी, तुडुंब गटारी
आणि गलिच्छ शब्दाने सजशील
फाटक्यात ठिगंळाच्या
अशांत झोपडीत निजशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

उंच इमारतीच्या मृगजळांच्या
मागे मागे धावशील
वळून बघ एकदा
अजून किती मूर्ख ठरशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

लाचार कुत्रा बनून
हव्यास पैश्याचा धरशील
किती कोणत्या झेंड्याचा
तू कार्यकर्ता बनशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

आश्वासनाचे तेच जुनाट रट्टे
नेते निर्लज गातील
तू मात्र खुशीत ऐकून
धाय मोकलून रडशील
काय करशील धारावीकर
तू किती जागा होशील

कर आंदोलन आता घरातून
त्या दिवशी बाहेर नाही पडशील
मूर्ख बनवणाऱ्या त्या नेत्यांच्या
निवडणूक वर तू बहिष्कार घालशील
काय करशील धारावीकर
तू आता तरी जागा होशील
🙏🙏🙏🙏
#आम्ही_धारावीकर💪

Want your business to be the top-listed Gym/sports Facility?

Website