25/06/2025
अहिल्यानगर ते पंढरपूर 🚩
पर्यावरण पूरक सायकल वारी 🚴🏻
वर्ष ७ वे
A club of passionate cyclists. The intention is to promote cycling and motivate to make it a lifestyle.
This club will encourage to cycle more via various activities & challenges. Strava Club Link: https://www.strava.com/clubs/nagarcyclists Youtube channel: https://www.youtube.com/channel/UCAhSZX9uSfYouuuNw8Ty37g/featured
25/06/2025
अहिल्यानगर ते पंढरपूर 🚩
पर्यावरण पूरक सायकल वारी 🚴🏻
वर्ष ७ वे
19/06/2025
पंढरपूर सायकलवारी 2025 ..
07/12/2024
दिल्ली -कोलकत्ता -रायपूर -अहिल्यानगर -पुणे प्रवास करणाऱ्या पुण्याच्या अतिशय उर्जावान सिनियर सिटीझन गृप च्या सदस्यांचे स्वागत आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम आज पार पडला ..
58 वर्षांपासून 79 वर्षापर्यंत वय असणाऱ्या सायकलिस्ट नी महिन्याभरात एवढं अंतर पार केलं याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून छोटासा सत्कारही करण्यात आला आणि पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या .
25/11/2024
5th State Road Cycling Championship 🚴🏻♀️
🤩आपल्या नगर शहरात प्रथमच दिग्गज सायकलपट्टूंच्या सहभागात पार पडत आहे.
😎अनुभवा या सायकलिंग रेसचा थरार, अशी संधी पुन्हा नाही!
🔈अवश्य या ! Cheer करा व सायकलपटूंना प्रोत्साहन द्या.
🗓️Date: 26th November 2024 6.00am- 01.00 pm
📍Chandbibi Mahal By Pass Link Road , A.nagar
!! शुभ दीपावली !!
13/06/2024
Celebrate World Environment Week with a mindful purpose! Join us for a transformative Plogging Drive and make a real difference in our community. Let's combine fitness with environmental stewardship by picking up litter while we trek!
Date: Sunday, 16th June 2024 Venue: 📍Anand Dari Trek, Ahmednagar Distance from Nagar: 16 KMS Reporting Time: 5:30 AM Meeting Point: Maharaja Hotel, Chh. Sambhaji Nagar Rd, Nagar.
Be part of this unique experience where we sweat, smile, and save for a better tomorrow. Note: This trek is free of charge. Please arrange your own transportation to the venue.
03/06/2024
!! बालपणी सर्वात आवडत पहिल गिफ्ट म्हणजे सायकल , तरुणपणात विनाखर्च मनसोक्त फिरवणारी सायकल आणि उतारवयात आरोग्य टिकवून ठेवणारी सायकलचं "..
अशा आयुष्याच्या प्रत्येक कालखंडात साथ देणाऱ्या सायकल ला आणि सायकल प्रेमींना जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..
अहमदनगर सायक्लिस्टस असोसिएशन ..
fans
08/05/2024
मतदान करा ..कारण तो तुमचा हक्क आहे .. Ahmednagar Cyclists Association