Jeevan Dhumal

Jeevan Dhumal

Share

Property Developers

01/03/2023

जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त 2 गोष्टी पुरेश्या आहेत गोड स्वभाव व एक Smile

❤️ngr

26/01/2023

ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस. मानवता हाच धर्म माना. वंदे मातरम, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

25/08/2020

काम लवकर करावयाचे असेल तर
मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🙏🙏🙏💐🙏

16/10/2019

माणूस कळायला एखादा प्रसंग आणि रास्ता कळायला एखादा पाऊस पुरेसा असतो कारण दोघेही लगेच उघडे पडतात..........

Photos from Jeevan Dhumal's post 14/04/2018

. *Greatst Indian*
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
*विश्वरत्न,*
*विश्वभुषन,*
*भारतरन्त,*
*महाविद्वान,*
*महानायक,*
*अर्थशास्त्री,*
*महान*
*इतिहासकार,*
*ज्ञान के प्रतिक,*
*संविधान निर्मिता,*
*क्रांतीसुर्य,*
*युगपुरुष,*
*बोधीसत्व,*
*महामानव,*
*🌹डॉ. भिमराव रामजी आंबेडकर🌹*
*यांच्या जंयती च्या तूम्हाला व तुमच्या परिवाराला*
💙💙 *हार्दिक हार्दिक.* 💙💙
*💐शुभेच्छा💐*
_*जय भिम*_

09/05/2017

*☝ #हरायचं तर आहेच #एक दिवस #'मृत्यु'कडून...*

*तोपर्यंत #आयुष्याला #'जिंकून' घ्या...😁!!*. .......💐💐 Good Night💐💐

Photos 26/01/2017

Jai Hind...
Happy Republic day...

20/01/2017

*" जीवन आहे*
*तेथे आठवण आहे."*

*"आठवण आहे*
*तेथे भावना आहे."*

*"भावना आहे*
*तेथे आपली माणसे आहे."*

*आणि आपली माणसे आहे*
*तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!*

*💟💐शुभ सकाळ💐💟*

17/01/2017

*समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये*
*खरी परीक्षा असते*,
*कारण*
*समजवण्यासाठी अनुभवाचा कस*
*लागतो*,
*तर समजुन घेण्यासाठी मनाचा*
*मोठेपणा लागतो*
*💫🌹🌞शुभ रात्रि🌞🌹💫*

11/01/2017

🌹💫 *मेहनत लगती है*
*सपनो को सच बनाने में,*
*हौसला लगता है*
*बुलन्दियों को पाने में,*
*बरसो लगते है जिन्दगी बनाने में,*
*और जिन्दगी फिर भी कम पडती है*
*रिश्ते निभाने में*।।🌹💫
!! Good Night !!

02/01/2017

Good night friends

Photos 01/01/2017

💐🌷🌹🌺

"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे"...
*माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!*

*चला..*
*या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रिबद्दल खुप सारे धन्यवाद..!!*

*तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही* *अशीच कायम असूद्या..*

*नविन* *वर्षाच्या* *हार्दिक* *शुभेच्छा*
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Ahilyanagar
Ahmednagar
414001