Jangu Bhai Talim

Jangu Bhai Talim

Share

� जंगुभाई तालीम , अहमदनगर �

05/04/2023
26/03/2021

👑👑👑
👑Abhimanyu Rajumama Jadhav 👑Adinath Rajumama Jadhav👑

01/05/2018

🚩जय महाराष्ट्र 🚩

16/04/2018

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

लाल तांबड्या मातीमध्ये घाम गाळणाऱ्या पैलवानांची ती माय असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

मुलांना शरीर संपन्नतेचे धडे देणारी ती शाळा असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

पैलवानांची घरोघरी उघडी तिजोरी भरणारी ती बँक असते

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी ती जागा असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

जिथे तरुणांना निर्व्यसनी राहण्याची सवय लावत असते.

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

माझं एक सुंदर आयुष्य घडवणारी ती पहिली पायरी असते

* #तालीम_म्हणजे_काय_असते...💪💪*

जिथे जात , पात, धर्म असा भेदभाव मानत नसते.


*_🙏 !! #कुस्ती_ हेच_जीवन ii 🙏💪💪_*

31/03/2018

🚩हनुमान जयंती 🚩

Photos 04/09/2016

💐 आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!

आमचे आधारस्तंभ , " #दयावान " मा.श्री. राजु मामा जाधव (अध्यक्ष- जंगुभाई तालीम ट्रस्ट ) यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !! 💐💐

Mobile uploads 24/08/2014
Mobile uploads 30/06/2014

फक्त ६० दिवस अजून !!

Mobile uploads 11/06/2014

एक एक पान आयुष्याचं उलगडत जाईल, मागचं दुःखं मागं राहिल,
नवं सुरेख सुखी विश्व समोर येईल,
खुणावतील नव्या वाटा,
नवी गावं, नवे श्रितिजे, नवे रस्ते...
तुम्ही फक्त चालत रहा, यश, सुख समाधान तुमचंच असेल.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Ahmednagar
414001