‘साईबन’ कृषी पर्यटनात सफर करताना ह्या सगळया गोष्टिंची जाणीव पर्यटकाला होते व त्याच बरोबर सहकुटुंब व मित्र परिवारा बरोबर तेथील मनोरंजनाचाही आनंद घेऊन एक संस्मरणीय भेट आयुष्याचा एक ठेवा ही आपण घेऊन जाता हेच यश आहे. ‘साईबन’ कृषी पर्यटन केंद्रात आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेले हास्य ‘स्माईल’ हीच कमाई आहे साईबनची!
Saiban
The smile on the faces of everyone who comes to the 'Saiban' Agricultural Tourism Center is 'Smile'.
10/11/2025
20/11/2024
🌴 *साईबनच्या निसर्गरम्य परिसरात जगातील पहिल्या हुरडा महोत्सव चा शानदार शुभारंभ - मान्यवरांच्या हस्ते हुरडा भट्टी पुजन* 🌈
*Video* Link 👇
https://youtu.be/dwx6eWlmIQ4
*शुभहस्ते*
गुंडेगावचे श्री भापकर गुरूजी
*उपस्थित मान्यवर*
-प्रमोददादा मोरे (अध्यक्ष निसर्ग व प्रदूषण निवारण महामंडळ महाराष्ट्र),
-सुप्रसिध्द चित्रकार प्रमोद कांबळे
-सी ए रमेश फिरोदिया
-रोटरीचे माजी अध्यक्ष माधव देशमुख, कौशिक कोठारी, महावीर मेहेर, दिपक गुजराथी
-डॉ वर्धमान कांकरिया
-डॉ. प्रकाश कांकरिया
-डॉ. सौ सुधा कांकरिया
साईबनच्या निसर्गरम्य परिसरात जगातील पहिल्या हुरडा महोत्सव चा शानदार शुभारंभ साईबनच्या निसर्गरम्य परिसरात जगातील पहिल्या हुरडा महोत्सव चा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हुरडा भट्टी प....
18/11/2024
*जगातील पहिल्या हुरडा महोत्सवास डॉ कांकरियांचे साईबन येथे प्रारंभ*
*उदघाट्न हस्ते*
-राजाराम भापकर गुरुजी
*प्रमुख पाहुणे*
-सी ए रमेश फिरोदिया
-प्रमोददादा मोरे (निसर्ग पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष)
-सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Behind MIDC, Nagar Shirdi Road
Ahmednagar
414111
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |