06/11/2022
Kurash Association Of Maharashtra
Kurash is an ancient type of upright jacket grappling which orginited in the territory of modem Uzbekistan What is Kurash?
Kurash is an ancient type of upright jacket grappling oldest martial art, which originated in Uzbekistan.Kurash is combat art ,Self Defense and Public Physical entertainment. Kurash is mentioned in many historical sources for more than three and half thousand years. Kurash was limited by the borders of Central Asia. Kurash uses skill and flexibility for attack and defense. Strength is of course a
06/11/2022
-- जागतिक महिला दिन --
जगत-जननी, आदिमाया, आदिशक्ती, स्री शक्ती ला आम्ही धोपावकर बंधु-भगिनी आणि परिवार; अहमदनगर कडून कोटि-कोटि सादर प्रणाम. शुभेच्छा... शुभेच्छा...
शुभेच्छा... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना
कोटि-कोटि सादर प्रणाम.
बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला
कोटि-कोटि सादर प्रणाम.
सख्या , चुलत , मावस बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला
त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला
कोटि-कोटि सादर प्रणाम.
मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला
कोटि-कोटि सादर प्रणाम.
आज्जीच्या संस्कार सृष्टीला
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला
कोटि-कोटि सादर प्रणाम.
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत,वर्तमान,भविष्यकाळी रणरागिणींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनी कन्यारत्नांना
आणि गृहिणींना
कोटि-कोटि सादर प्रणाम 🙏कोटि-कोटि नमन🙏
कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
04/03/2017
25/12/2016
25/04/2016
6th Senior National Kurash Chamionship held at Mumbai Maharashtra. Successfully organised by Organizing Committee of Kurash Asso Of Maharshtra.
30/03/2016
Organizing committee of 6th senior national Kurash Championship held at Mumbai. With Dignitaries of International Kurash Association.
29/03/2016
Maharashtra got 2nd runners up in men and women category with 1 gold 4 silver and 4 bronze medals in 6th senior national Kurash Championship held at Mumbai. And desai won best player.
31/01/2016
4th Senior State Kurash Championship and National selection trials 2015-16 on 30 and 31 jan
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Ahmednagar
414001
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |