Track Racer's Sports Foundation. Ahmednagar

Track Racer's Sports Foundation. Ahmednagar

Share

Athletics

10/02/2021
Photos from Track Racer's Sports Foundation. Ahmednagar's post 07/10/2020

*आहार विशेष....अमृतासमान कार्य करणारी द्रव्ये*
----दुध----
फायदा व तोटा.. (दिवस नऊवा )

*डॉक्टर शारदा निर्मळ -महांडुळे* ....आहारवेद

*ट्रॅक रेसर्स स्पोर्टस अहमदनगर*

*दिनेश भालेराव ९२२६२३८५३६ ९९२३८३७८८८

Photos from Track Racer's Sports Foundation. Ahmednagar's post 06/10/2020

*आहार विशेष....शीतपेये Soft Drinks*

फायदा व तोटा.. (दिवस .आठवा )

*लेखिका -डॉक्टर शारदा निर्मळ-महांडुळे* ......आहारवेद

*ट्रॅक रेसर्स स्पोर्टस अहमदनगर*

*दिनेश भालेराव ९२२६२३८५३६ ९९२३८३७८८८*

17/05/2020

#कु_ऐश्वर्या_मल्हारी_कल्याणकर
( #राष्ट्रीय_खेळाडू= #ट्रॅक_रेसर्स_स्पोर्टस *
#महाराष्ट्र_शासनाचा_गुणवंत_खेळाडु_पुरस्कार_प्राप्त )*
कोरोना महामारी विषयी एक जन जागृती संदेश
*घरी रहा सुरक्षीत रहा*
*व्यामाम करा*
*योग्य आहार घ्या*
🙏🙏🙏🙏🙏

Photos from Track Racer's Sports Foundation. Ahmednagar's post 15/05/2019
20/01/2018

Track Racer's Sport's Foundation Ahmednagar
Athletes and Fitness
Dinesh Bhalerao 9923837888

09/10/2017

मा -----------------------------
-----------------------------
-----------------------------

विषय = जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा ( अॅथलेटिक्स ) स्पर्धाबाबत .

मा. महोदय
अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा ( अॅथलेटिक्स ) स्पर्धाबाबत . वयोगट 6 , 8 , 10 , 12 , 14 या गटातील मुले / मुली च्या मैदानी स्पर्धा. डिसेबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ही स्पर्धा वाडीया पार्क जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. व या स्पर्धा मधुन प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडुची पुढील राज्य स्तरीय स्पर्धासाठी निवड केली जाईल. व अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडला जाईल. या स्पर्धाे मध्ये जास्तीत जास्त खेळाडुनी आपला सहभाग नोदवावी. असे अहवान संघटनेचे अध्यक्ष मा. प्रसाद तनपुरे व जिल्हा सचिव प्रा. आर पी डागवाले व प्रा. सुनिल जाधव सर यांनी केले आहे.
*अधिक माहितीसाठी .सहसचिव मा. दिनेश भालेराव ९९२३८३७८८८
राहुल काळे ९९७५३२०८३७
, राजेंद्र कोतकर ७७०९१२०१२१
सुजीत बाबर ७५०७६८१७२६
रमेश वाघमारे ९२७१२३३६६२
जगन गंवादे.* ९८८१३२८१८६

या स्पर्धात पुढील क्रीडा प्रकार होणार आहे.
30 मीटर, 50 मीटर, 100 मीटर , 200, मीटर , 300 मीटर 600मीटर लांब उडी , गोळा फेक उंच उडी व रिले

टीप = ही स्पर्धा अहमदनगर जिल्हा मधील खेळाडूसाठी आहे

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Ahmednagar