लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Akluj
  • लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाऊंडेशन

लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष : समीर भैय्या काझी
सामाजिक
शैक्षणिक
क्रीडा
वैद्यकीय
शेती विषयक
पर्यावरण
सांस्कृतिक

🙏 संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏संत सेना महाराजांनी समाजाला सत्य, सेवा, समता आणि सदाचाराचा मार्ग दाख...
08/09/2026

🙏 संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
संत सेना महाराजांनी समाजाला सत्य, सेवा, समता आणि सदाचाराचा मार्ग दाखवला.
त्यांचे विचार आणि शिकवण आजही समाजाला एकता व माणुसकीची प्रेरणा देतात.
त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून, त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात जपूया.
संत सेना महाराजांचे कार्य व विचार सदैव समाजाला प्रेरणा देत राहोत! 🌺🙏

06/09/2026
"आदर्श मार्गदर्शक, मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आणि भविष्य घडवणाऱ्या शिल्पकारांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!"
05/09/2026

"आदर्श मार्गदर्शक, मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आणि भविष्य घडवणाऱ्या शिल्पकारांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!"

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

. हनुमंत राजेंद्र जाधव (U-17 world championship विजेते पैलवान) गोदबा पाटील कुस्ती केंद्रातील मल्ल, वस्ताद महादेव ठवरे पा...
03/09/2026

. हनुमंत राजेंद्र जाधव
(U-17 world championship विजेते पैलवान)
गोदबा पाटील कुस्ती केंद्रातील मल्ल, वस्ताद महादेव ठवरे पाटील व बापू ठवरे पाटील यांचा पठ्ठा पै. हनुमंत राजेंद्र जाधव यांनी 45 किलो वजन गटात 🇦🇿 अझरबैजान येथे झालेल्या U-17 World Championship कुस्ती स्पर्धेत 🇮🇳🥉 ब्राँझ पदक मिळवून देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवल्याबद्दल त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ईद-ए-मिलाद निमित्त खुडूस येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते हनुमंत जाधव व त्याचे मार्गदर्शक सुरज भाई मुलाणी यांचा सन्मान आमच्या संस्था आणि फाउंडेशन कडून करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील सर्व विविध सामाजिक,राजकीय शैक्षणिक,कला,क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच खुडूस ग्रामस्थ उपस्थित होते.

31/08/2026

खुडूस येथे लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाउंडेशन व खुडूस मुस्लिम जमात व सेवासदन मल्टिस्पेशालिटी हाॅस्पीटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने खुडूस येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास माळशिरस पंचायत समितीतचे विद्यमान सभापती पै.दत्ता भैय्या मगर,जि.प.सदस्या निलावती मच्छिंद्र ठवरे, वेळापूर जि.प.सदस्य मिलिंद सरतापे, आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे, अकलूज भाजपा मंडल अध्यक्ष सुजय भैय्या माने पाटील, अकलूज नगरसेवक महेश शिंदे, पुण्यनगरीचे पत्रकार निनाद पाटील, खुडूस गावचे पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे, सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस सचिनजी शिंदे, गिरझणीचे माजी सरपंच सतिशनाना पालकर, युवा नेते फिरोज भैय्या देशमुख, विजयवाडीचे माजी उपसरपंच विठ्ठल इंगळे, रिपाइं नेते ज्ञानदेव कांबळे पाटील, महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे, रिपाइंचे किरणतात्या धाईंजे, नातेपुते रिपाइं सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, युवा नेते प्रेमसिंह भैय्या कांबळे पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पै.सादिक पठाण,महाराष्ट्र चॅम्पियन्स पै.सुरज मुलाणी, डाॅ.अमित काळे,.अजित भोपळे, रिपाइंचे राम कांबळे, प्रताप कांबळे,सागर लोंढे,सिद्धार्थ काटे ,खुडूस ग्रा.पं.माजी उपसरपंच डाॅ.तुकाराम ठवरे, खुडूस ग्रामपंचायतचे माजी सदस्य धनाजी ठवरे, सदाशिव ठवरे, युवा उद्योजक अभिजीत वाघ, महालिंगेश्वर विद्यालयाचे प्राचार्य लोखंडे सर, भाऊसो गोरवे सर,चंदनशिवे सर, पत्रकार बंडुभाव कांबळे, पत्रकार धनाजी थोरात, सचिन करडे,पत्रकार दत्ता शिंदे ॲड रामदास चौगुले सर, आरोग्य विभागाचे अधिकारी राजु शेख सर, व हरुन शेख सर तसेच सेवासदन मल्टीस्पेशालीटी हाॅस्पीटलच्या लता बाबर मॅडम व सोलापूर ब्लड बॅकचे प्रकाश सातपुते व त्यांची सर्व टीम,बार्टीचे समतादुत किरण वाघमारे, शकील पठाण, असिफ शेख, शाहरुख शेख, करण लवटे, सोहेल काझी, आण्णा लडकत, निकेत आगम, सुमित मोरे, राहील शेख, विजय माळी, इरफान काझी, तैय्यब काझी, नवाज काझी, जावेद काझी, समीर शेख, राज पटेल, शब्बीर पटेल सर, रमेश बनकर आदि उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रकाश लोखंडे,सत्यजित गोरवे, नवनाथ साठे,अमोल लोखंडे आदींनी अथक परिश्रम घेतले.

29/08/2026

माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनःपूर्वक खूप खूप आभार ❤️

प्रति,मा. हनुमंत राजेंद्र जाधव (U-17 world championship विजेते पैलवान) गोदबा पाटील कुस्ती केंद्रातील मल्ल, वस्ताद महादेव...
27/08/2026

प्रति,
मा. हनुमंत राजेंद्र जाधव
(U-17 world championship विजेते पैलवान)

गोदबा पाटील कुस्ती केंद्रातील मल्ल, वस्ताद महादेव ठवरे पाटील व बापू ठवरे पाटील यांचा पठ्ठा पै. हनुमंत राजेंद्र जाधव यांनी 45 किलो वजन गटात 🇦🇿 अझरबैजान येथे झालेल्या U-17 World Championship कुस्ती स्पर्धेत 🇮🇳🥉 ब्राँझ पदक मिळवून देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवल्याबद्दल तुमच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमच्या संस्था आणि फाउंडेशन कडून आपणास गौरविण्यात येत आहे.

Address

KHUDUS
Akluj
413113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category