19/11/2020
आज तब्बल सात महिन्यानंतर श्री संतश्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक...!!
🙏
KING
19/11/2020
आज तब्बल सात महिन्यानंतर श्री संतश्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक...!!
🙏
08/11/2018
डोळ्याचे पारणे फेडणारा दिवाळी च्या रात्री ड्रोन कॅमेरा नी टिपलेला हा सुंदर व्हिडिओ.
2.20 मिन पासून कौलखेड परिसर चे दृश्य.
Akola Diwali Night Drone Video By Abhijeet Janorkar Diwali night drone video. WhatsApp Me - +91 8788 24 5253 area covered shree Rajrajeshwar temple shree salasar balaji temple Kaulkhed square area khandelwal t...
28/08/2018
Amazing_Indonesia
AsianGames2018
With the Great officials of ...
“It’s always been honor to be able to represent your Country at the highest level...
Once again Congratulations FOR GOLD...
25/08/2018
Finally the Journey Begins...
Start unknown finish unforgettable
22/08/2018
#गरुडझेप....
#भाऊ म्हणून खंबीरपणे साथ देणा-या बंधुत्वाची...
उमद्या मनाच्या नेतृत्वाची..
सक्षम युवा नेत्याची....
संयमी व्यक्तिमत्वाची....
संकटात धावून येणा-या मित्रत्वाची
भैय्या गगनचुंबी #गरुडझेपेसाठी तुमचे मनःस्वी #अभिनंदन...
02/08/2018
उद्या सकाळी #अकोल्यातील #आमदार_खासदारांच्या घरावर त्यांची झोपमोड करण्यासाठी आंदोलन करणात येणार आहे त्या साठी आपण सर्व उपस्थित रहावे....
आता नाही तर कधीच नाही....
उद्या सकाळी 10 वाजता जि. प कर्मचारी भवन आकाशवाणी समोर...
ाठा_लाख_मराठा
30/07/2018
काल #अकोला_येथे_पश्चिम_विदर्भ_
राष्ट्रवादी_युवक_काँग्रेसचा बूथ संकल्प मेळावा #तरुण_तडफदार युवकांच्या #जल्लोषात व अतिशय उत्साहात पार पडला ह्या वेळी प्रमुख वक्ते #महाराष्ट्राची_मुलूख_मैदानी तौफ माजी मंत्री #शशिकांत_शिंदे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष #श्री_संग्राम_दादा_कोते_पाटील..
श्री बसवराजजी पाटील..
प्रमुख पाहुणे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे..
माजी मंत्री #गुलाबरावजी_गावंडे..
विधानसभेचे माजी उपसभापती आ.शरदभाऊ तसरे व
मा.आ.तुकारामजी बिरकड..मा.श्री संतोष दादा कोरपे...व
श्रीमती डॉ आशाताई मिरगे..श्रीकांतदादा पिसे.. राजूभाऊ मूलचंदानी आणि ऍड.महेश सरप व
अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला....!
ह्या मेळाव्याचे आयोजक #संग्रामभैया_गावंडे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले
मेळाव्याला हजारो तरुण #युवकांचा_उस्फुर्त_प्रतिसाद लाभला होता.....!!