Athelete Felicitation Ceremony 2026 ✨🥊
Kickboxing Sports Association,Akola
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kickboxing Sports Association,Akola, Sports, Akola.
30/09/2024
🗞️ Mahasagar News 😍🥊
29/09/2024
अकोला जिल्हास्तरीय शालेय किकबाॅक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल समिती तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा २४-२५ या स्पर्धेचे आयोजन स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री
सतीशचंद्र भट तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयातील कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
किकबाॅक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाव्दारे व यथार्थ प्रयत्नांमुळे तसेच किकबाॅक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन,अकोला जिल्हा अध्यक्ष अनंत पाचकवडे, सचिव संगीता सुरळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली
प्रणव तायडे,व्यंकटेश शर्मा,अविष्कार भोजने, सुजल काळबेंडे,प्रतिक्षा वानखडे,अक्षद गंडेचा, रितिक अग्रवाल, यांनी तांत्रिक जबाबदारी पार पाडली.
यावेळी अकोला म.न.पा व ग्रामीण शाळांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला होता शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. 💐💐
29/08/2024
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय किकबाॅक्सिंग स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या वीर वानखडे व कल्याणी सुरळकर या खेळाडुचें अकोला जिल्हा क्रिडाधिकारी मा.सतीशचंद्र भट्ट तसेच द्रोणाचार्य अवार्ड असलेले मा.बलवान सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय किकबाॅक्सिंग खेळाडुंचे स्वागत करण्यात आले 💐✨🥊
09/07/2024
✨ALL MAHARASHTRA STATE SENIOR & MASTER KICKBOXING CHAMPIONSHIPS 2024 At JALGAON on 6th To 7th June 2024✨
Special Thanks to our WAKO Maharashtra President Shri Nilesh Shelar Sir & Dheeraj Waghmare Sir (Secretory Of WAKO Maharashtra)for the great motivation and guidance towards us.🥰
Also Thanks to giving me an opportunity to develop Kickboxing Sports in Akola District.
Thanks to Mr.Suryaprakash Mundpat Sir(WAKO India Tatami Refree Commitee Member & Senior Vice President Of Wako Maharashtra)& Mr.Satish Rajhansh Sir (CHAIRMAN,Maharashtra Tatami Refree Committee)for your Guidance, Support, Advice and Blessings. Thanks to Mr.Krishna Dhoble Sir(Vice President Of WAKO Maharashtra),Mr.Shubham Mishra Sir& Mr.Vishal Singh Sir(Joint Gen Sec WAKO Maharashtra)Mr.Deep Solanki Sir,Mr Rupesh Pardesi Sir,Mr.Drushantraje Deshmukh Sir and Also thanks to WAKO Maharashtra All Family Members...🙏🤝
02/07/2024
The Kickboxing Sports Association,Akola celebrated National Kickboxing Day ✨😍🥊
YES WE CAN
TOGETHER WE CAN DO
Redefining Kickboxing Sport in India!
PR- WAKO India
02/07/2024
🥊🥊National Kickboxing Day July 2nd 🥊🥊🔥
02/06/2024
Thank You Ajinkya Bharat 🗞️😍❤️
YouthAffairsandSports
02/06/2024
Sakal News 😍🗞️
YouthAffairsandSports
less
02/06/2024
Navrashtra News 😍 🗞️
YouthAffairsandSports
less
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Akola