07/04/2022
Lose Weight Dont Lose Hope.My intro is I am Wellness Coach
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lose Weight Dont Lose Hope.My intro is I am Wellness Coach, AURANGABAD, Aurangabad.
07/04/2022
22/03/2022
*चाय के शरीर पर दुष्प्रभाव*
हमारे गर्म देश में चाय और गर्मी बढ़ाती है, पित्त बढ़ाती है। चाय के सेवन करने से शरीर में उपलब्ध विटामिन्स नष्ट होते हैं। इसके सेवन से स्मरण शक्ति में दुर्बलता आती है। - चाय का सेवन लिवर पर बुरा प्रभाव डालता है।
१👉 चाय का सेवन रक्त आदि की वास्तविक उष्मा को नष्ट करने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है।
२👉 दूध से बनी चाय का सेवन आमाशय पर बुरा प्रभाव डालता है और पाचन क्रिया को क्षति पहुंचाता है।
३👉 चाय में उपलब्ध कैफीन हृदय पर बुरा प्रभाव डालती है, अत: चाय का अधिक सेवन प्राय: हृदय के रोग को उत्पन्न करने में सहायक
होता है।
४👉 चाय में कैफीन तत्व छ: प्रतिशत मात्रा में होता है जो रक्त को दूषित करने के साथ शरीर के अवयवों को कमजोर भी करता है।
५👉 चाय पीने से खून गन्दा हो जाता है और चेहरे पर लाल फुंसियां निकल आती है।
६👉 जो लोग चाय बहुत पीते है उनकी आंतें जवाब दे जाती है. कब्ज घर कर जाती है और मल निष्कासन में कठिनाई आती है।
७👉 चाय पीने से कैंसर तक होने की संभावना भी रहती है।
८👉 चाय से स्नायविक गड़बडियां होती हैं, कमजोरी और पेट में गैस भी।
९👉 चाय पीने से अनिद्रा की शिकायत भी बढ़ती जाती है।
१०👉 चाय से न्यूरोलाजिकल गड़बड़ियां आ जाती है।
17/03/2022
Happy n Safe Holi to All.
14/03/2022
उष्मा वाढतोय काळजी घ्या - - - - -
शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय ---
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास होणारच नाही.
२) अनुलोम विलोम जास्त करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
१०) प्रत्येक काम सावकाशच करा.
११) जेवताना अधुन-मधुन थोडे पाणी प्या.
१२) उन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
* # आरोग्य संदेश #*
पाणी प्यावे आवडीने,
आजार पळवा सवडीने.
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास उष्णतेमुळे शरीरास होणारा त्रास कमी होतो.*
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Culinary Team
Attire
Contact the business
Website
Address
AURANGABAD
Aurangabad