19/04/2026
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका कृषी करार तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करण्यात येत आहे.या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, शहराध्यक्ष सागर नागरे, खालेद पठाण, दिपक खणसे, गौरव जैस्वाल, मुजाहेद पटेल, गुरमीत गिल, अजय डिडोरे, मोइनुद्दीन कुरैशी अक्षय घाळ, अभि शेजवळ, प्रथमेश शेजवळ यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
06/04/2026
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या "सचिव" पदी माझी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा उदयभानू चिबजी, #माझा_नेता_प्रदेशाध्यक्ष_मा_श्री_शिवराज_दादा_मोरे, राज्याचे प्रभारी मा.अजयजी छिकारा, सहप्रभारी मा. नवजोतसिंग संधु ह्यांचे मनःपूर्वक आभार ...!!!
#शिवराज_दादा_मोरे यांच्यासह विद्यार्थी चळवळी पासून "जिल्हाध्यक्ष" म्हणून सुरू झालेला प्रवास आज "प्रदेश-सचिव" इथपर्यंत येवून पोहोचला आहे. मी आपणास ग्वाही देतो कि संघर्षाच्या काळात द्याल ती जबाबदारी स्वार्थ करण्यासाठी कटिबद्ध राहील...🙏
Shivraj More
Shivraj More
Shivraj More
Shivraj More
Shivraj More - शिवराज मोरे
Indian Youth Congress
Maharashtra Pradesh Youth Congress
Mujahed Khan Patel
04/12/2025
आमचे मोठे बंधू, मार्गदर्शक
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष
माननीय श्री शिवराज दादा मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
14/04/2025
भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य बोधीसत्व महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!
Shivraj More
Shivraj More - शिवराज मोरे .
Shivraj More
With Shivraj More
Indian Youth Congress
Mujahed Patel
30/03/2025
EID UL FITR MUBARAK
Shivraj More
Shivraj More - शिवराज मोरे
Shivraj More
Indian Youth Congress
With Shivraj More
Mujahed Patel
04/12/2023
*आमचे मोठे बंधू, मार्गदर्शक, नेते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, भावी आमदार मा.श्री. शिवराज दादा मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🎂🎂🎂💐💐💐*
Shivraj More
Shivraj More
With Shivraj More
Shivraj More - शिवराज मोरे
04/12/2023
*आमचे मोठे बंधू, मार्गदर्शक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, भावी आमदार मा.श्री. शिवराज दादा मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🎂🎂🎂💐💐💐*
21/09/2023
Alhamdulilah
Mujahed Patel Mitra Mandal Won 1-0
Jk Warriors Won 2-1
28/06/2023
EID MUBARAK
Shivraj More
With Shivraj More
21/04/2023
EID MUBARAK
Shivraj More
With Shivraj More
Shivraj More