Shivyoginii Kuber

Shivyoginii Kuber

Share

I am Reiki Grand Master, Tarot Card Trainer, Spiritual & Life Management Coach, and Parenting coach.

02/04/2026

हनुमान चालीसेची ऊर्जा कशी मिळवावी?

Happy parenting video 1 24/02/2026

🌸✨ शुभारंभ घोषणा ✨🌸

आज के इस अत्यंत शुभ एवं पावन अवसर
📅 फाल्गुन शुद्ध अष्टमी | 24 फरवरी 2026 | मंगलवार
🙏 माता जी के पावन आशीर्वाद से हमने अपने
🎉 पेरेंटिंग के आधिकारिक डिजिटल प्लेटफ़ॉर्म का शुभारंभ किया है।

🌿 हमारा उद्देश्य है पेरेंटिंग जर्नी को
🧠 Scientific और 💫 Holistic Approach के माध्यम से
सरल, जागरूक और प्रभावी बनाना।

यहाँ आपको मिलेगा —
👶 बच्चों के मन और मस्तिष्क को समझने का सही मार्गदर्शन
📚 सीखने की शैली पर उपयोगी जानकारी
💛 व्यवहार सुधार और भावनात्मक संतुलन के उपाय
🌈 संपूर्ण विकास की सकारात्मक दिशा



🚀 आज से हमारे सभी प्लेटफ़ॉर्म आधिकारिक रूप से शुरू हो रहे हैं:

📺 YouTube चैनल:
🔗 https://youtu.be/SWLOr2_tUVU?si=uqDNhR8shAynozOG

📘 Facebook पेज:
🔗 https://www.facebook.com/share/v/1JveNA41Pu/

📸 Instagram चैनल:
🔗 https://www.instagram.com/reel/DVJbnhbCDP2/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==



💖 आप सभी से विनम्र निवेदन है —
👉 हमारे चैनल को Subscribe करें
👉 पेज को Follow करें
👉 इस सकारात्मक पेरेंटिंग मिशन का हिस्सा बनें

🌟 आपकी शुभकामनाएँ, आशीर्वाद और निरंतर सहयोग ही हमारी सबसे बड़ी शक्ति हैं।

🤝 इसी प्रकार आपका स्नेह और विश्वास हमारे साथ बना रहे —
यही हमारी हार्दिक कामना है। 🌺✨

https://chat.whatsapp.com/KItPRbBnIeX9WgmfQAiLdH

Join parents update community

Happy parenting video 1

20/02/2026

जाणीवपूर्वक पालकत्वाची सुरुवात इथूनच होते…
कोल्हापूरमधील पालकांनी आमच्या Parenting Session ला
जोड देऊन, मुलांच्या study pattern, behaviour आणि
career clarity साठी Brain Mapping निवडले.
हा feedback त्या प्रवासाची खरी साक्ष आहे. 🙏









20/02/2026

Are you confused about your child’s career?
After 10th or 12th, not sure what your child should do next?
Too many options and unsure which one is truly right for your child?

Every child is unique — and choosing the right career should be based on their natural abilities, interests, and brain potential, not pressure or guesswork.

With the help of Psychometric Tests & Brain Mapping, you can get clear, scientific guidance to choose the best-fit career path for your child.

With 18+ years of experience,
Dr. Shiv Yoginii & Team are here to guide you step-by-step and help you make a confident, informed decision for your child’s future.

📞 Contact our team today on 8208567835
We are here to support you and your child’s career journey.

Because the right guidance today builds a successful tomorrow.








11/01/2026

आजची मुले मोबाईलवर खूप ओपन आहेत…
पण आई-बाबांशी बोलताना मात्र गप्प होतात 😔

टेक्नॉलॉजी आवश्यक आहे,
पण नात्यांपेक्षा मोठी नसावी.

जेव्हा पालक-मुलांमधील संवाद कमी होतो,
तेव्हा भावना मनात दडतात…
आणि त्यातूनच स्ट्रेस, डिप्रेशन वाढतं.

उपाय सोपा आहे 👇
✔️ रोज थोडा वेळ मनापासून ऐका
✔️ जज न करता संवाद ठेवा
✔️ मोबाईलपेक्षा नात्याला प्राधान्य द्या

हा व्हिडिओ
👉 पालकांसाठी मार्गदर्शक
👉 आणि मुलांसाठी आधार आहे ❤️

ओपन रिलेशन ठेवा…
मुलांचं मन सुरक्षित ठेवा.

19/08/2025

🌟 Mind & Body Alignment ✨
✨ सायन्स ऑफ ७ – मन आणि शरीराला संतुलित करा 🌟

🙏 "7 एनर्जी कीज वर्कशॉप" – तुमचं जीवन बदलून टाकणारा अनुभव!
💫 या वर्कशॉपमध्ये तुम्ही शिकाल:
✅ ओरा म्हणजे काय आणि ती तुमच्या आयुष्यावर कशी परिणाम करते
✅ सात चक्रांचं खरं महत्त्व आणि त्यांची शक्ती
✅ तुमची सक्रिय व अडथळ्यातील चक्रं कशी ओळखायची
✅ आजची ऑरा आणि चक्र स्थिती जाणून घेणे
✅ ऊर्जा वाढवण्याचे आणि संतुलन साधण्याचे मार्ग
🧘 विशेष लक्ष:
• रूट चक्राचं शास्त्र व महत्त्व
• स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी उपाय
• आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि एकाग्रता वाढवण्याचे रहस्य
• आतली शक्ती जागृत करून जीवनाची दिशा बदलणे
📅 दिनांक: 24 ऑगस्ट 2025
🕕 वेळ: सायं. 06:00 – 09:00
📍 ठिकाण: रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड, नाशिक
💥 बुकिंग सुरू!
🎟️ फक्त ₹333 (मर्यादित जागा!)
🔗 आत्ताच तुमची सीट बुक करा: येथे क्लिक करा

https://allevents.in/nashik/7-energy-keys-unlock-your-root-tickets/80002257100819

📞 संपर्क: 7887887400 / 8208567835
👨🎓👩💼👩👩👦 विद्यार्थी, गृहिणी, प्रोफेशनल्स, पालक – जो कोणी आयुष्यात नवा टप्पा गाठू इच्छितो त्याच्यासाठी!
🌱 जग बदलायचं असेल, तर सुरुवात स्वतःपासून करा!
🔥 चला, रूटपासून उर्जेला जागवा! 💫

#उर्जा #चक्रउपचार #ऑरा #स्थैर्य #आत्मविश्वास #समृद्धी #ध्यान #नाशिकइव्हेंट्स #आध्यात्मिकवाढ #मनशांती #जीवनबदल #रूटचक्र

14/01/2025

मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएँ!

01/10/2024

COMING SOON.....

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Plot 382 N3 CIDCO
Aurangabad
431003