Jay Malhar Kusti Sankul - जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर

  • Home
  • India
  • Bhayandar
  • Jay Malhar Kusti Sankul - जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर

Jay Malhar Kusti Sankul - जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर सदृढ,
निरोगी व तेजस्वी,भावीपिढी हुशार, कर्तुत्ववान व सर्वगुणसंपन्न, शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक पातळी

*जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर**कुस्ती मँट उदघाटन सोहळा आणि सत्यनारायण पुजा व महाप्रसाद**निमंत्रण**जय मल्हार कुस्ती...
04/01/2025

*जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर*

*कुस्ती मँट उदघाटन सोहळा आणि सत्यनारायण पुजा व महाप्रसाद*

*निमंत्रण*

*जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर* येथे *रविवार दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी कुस्ती मँट उदघाटन सोहळा आणि सत्यनारायण पुजा व महाप्रसाद* कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

*"सत्यनारायण पुजा सकाळी 10 वा. होईल. कुस्ती मँट उदघाटन सोहळा सायं 06 वाजता, व स्नेहभोजन कार्यक्रम सायंकाळी 08 नंतर सुरू होईल*

*निमंत्रक*
श्री.गोरख खळदकर
*(संस्थापक/अध्यक्ष,जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर)*

श्री. तानाजी ढेकणे
*कार्याध्यक्ष, जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर)*

पै. प्रेमचंद आक्कोळे
*सचिव / NIS कुस्ती कोच, जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर*

*पत्ता*
जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर, सर्वे नं. २४/५, मुर्धा गाव, गॅस गोडाऊन जवळ, उत्तन रोड, भाईंदर (प). ४०११०१.

*संपर्क - ९९३०००५५६१ / ८४५४०८५८४८

जय मल्हार कुस्ती संकुलाचे आधारस्तंभ, कट्टर हिंदूत्ववादी, निस्वार्थ समाजसेवक सदैव विविध माध्यमातून अनेक लोकांना मदत करणार...
01/01/2025

जय मल्हार कुस्ती संकुलाचे आधारस्तंभ, कट्टर हिंदूत्ववादी, निस्वार्थ समाजसेवक सदैव विविध माध्यमातून अनेक लोकांना मदत करणारे आपल्या सर्वांचे लाडके मा. श्री.शंकर भाई विरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂

शुभेच्छुक :- जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर


#नागोबा_फाउंडेशन - Nagoba_foundation

पै. प्रेमचंद अक्कोळे (NIS कुस्ती कोच) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.जय मल्हार कुस्ती संकुलाचे  वस्ताद,  लालमातीशी ...
24/12/2024

पै. प्रेमचंद अक्कोळे (NIS कुस्ती कोच) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जय मल्हार कुस्ती संकुलाचे वस्ताद, लालमातीशी एकनिष्ठ असलेले व्यक्तिमत्व. कुस्ती क्षेत्रात मूर्ती लहान कीर्ती महान असे प्रेमचंद सर.

आपल्या मृदू स्वभावाने अनेक मित्रपरिवार जमवून सगळ्या गोष्टीमध्ये सतत पुढे असणारे प्रेमचंद सर...कुस्ती त्यांच्या रक्ताच्या कणाकणात आहे.
बोलण्यात बिनधास्तपणा, कृतीत अचूकता आणि वागण्यात सौजन्याता. वरवर पाहता कठोर वाटणारे प्रेमचंद दादा हृदयातुन खूप मऊ आहेत. कुस्तीवरील प्रेम, आस्था या नादामुळे त्यांनी अनेक गोरगरीब होतकरू मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देऊन घडवली.

आपल्या कुस्ती क्षेत्रात त्यांनी अनेकांची मने त्यांनी जिंकली. आपल्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांना नेहमी चांगला सल्ला दिला. ते नेहमीच पैलवनांना योग्य मार्गदर्शन वारंवार करत असतात. प्रामाणिक मेहनत करत रहा.. योग्य वेळ आली की देव सर्व काही देतो आणि सत्याची कास सोडू नका. सुरवातीला संघर्ष हा सर्वांना करावाच लागतो, पण शेवट एक दिवस नक्कीच गोड होतो. असे आपल्या कृतीतून जगाला सांगणारे.

अनेक पैलवानांना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण देऊन...पैलवानांना चांगल्या मार्गापर्यंत पोचवण्याचे काम देखील करतात.. प्रेमचंद सर यांनी कुस्ती क्षेत्रात व समाजासाठी योगदान कधीही उघड न करता, ते प्रामाणिक सेवा करत आहेत. प्रेमचंद सरांचे गोरगरीब पैलवनांना कुस्तीमध्ये मोलाचा वाटा आहे. तरीही त्यांनी कुठेही स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख दाखवली नाही..
सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20-25 पैलवान मुले मुली कुस्तीचे धडे देत आहेत..याशिवाय आजपर्यंत त्यांच्या सानिध्यात जवळपास 05 पैलवानांचे कुस्ती क्षेत्रात नॅशनल मध्ये नंबर आणले आहेत..आणि आजही कुस्ती क्षेत्रात गोर गरीब मुलांसाठी काम करत आहेत..

पै. प्रेमचंद अक्कोळे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आई भवानी आपणास उदंड आयुष्य उत्तम आरोग्य यश कीर्ती देवो ही प्रार्थना.

धन्यवाद🙏
पै.निलेश मोरे
जय मल्हार कुस्ती संकुल, मिरा-भाईंदर

रुस्तम ए हिंद चा मानकरी झाल्या बद्दल महाराष्ट्राचा पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे अभिनंदन 💐🙏🏻 जय मल्हार कुस्ती...
06/11/2024

रुस्तम ए हिंद
चा मानकरी झाल्या बद्दल महाराष्ट्राचा पैलवान
महाराष्ट्र केसरी
सिकंदर शेख यांचे अभिनंदन 💐

🙏🏻 जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर 🙏🏻

रुस्तम ए हिंद चा मानकरी झाल्या बद्दल महाराष्ट्राचा पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे अभिनंदन 💐🙏🏻 जय मल्हार कुस्ती...
06/11/2024

रुस्तम ए हिंद
चा मानकरी झाल्या बद्दल महाराष्ट्राचा पैलवान
महाराष्ट्र केसरी
सिकंदर शेख यांचे अभिनंदन 💐

🙏🏻 जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर🙏🏻

#रुस्तम_ए_हिंद #सिकंदर

हार्दिक अभिनंदन चॅम्पियन पै.विश्वजीत मोरेयाने ५५ किलो अंडर २३ जागतिक ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत भारताला महाराष्ट्रच्या स...
24/10/2024

हार्दिक अभिनंदन चॅम्पियन
पै.विश्वजीत मोरे
याने ५५ किलो अंडर २३ जागतिक ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत भारताला महाराष्ट्रच्या सुपुत्राने कास्य पदक 🥉मिळवून दिले...पुन्हाएकदा मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐🍫 चॅम्पियन 🇮🇳

 #धन्यवाद  #दैनिक_हिंन्द_सागर
01/09/2024

#धन्यवाद #दैनिक_हिंन्द_सागर

Address

MIRA-BHAYANDAR
Bhayandar
401101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Malhar Kusti Sankul - जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Malhar Kusti Sankul - जय मल्हार कुस्ती संकुल मिरा-भाईंदर:

Shortcuts

Share