Vikas kale

Vikas kale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikas kale, Sports Team, Indapur, Indapur.

14/08/2026

आज बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत चिमुरड्यांना शालेय ड्रेस वाटप करताना त्यांच्या शिकवणीची आणि प्रेमाची आठवण आली. तुमच्या विचारांचा हाच ठेवा आम्ही सदैव पुढे नेऊ! 🙏

08/08/2026
हार्दिक अभिनंदन!ॲड. आनंद अंकुश काळेराज्य समन्वयक तथा मीडिया प्रवक्ता - आदिवासी पारधी परिवर्तन परिषददिनांक 30/08/2025 रोज...
28/07/2026

हार्दिक अभिनंदन!
ॲड. आनंद अंकुश काळे
राज्य समन्वयक तथा मीडिया प्रवक्ता - आदिवासी पारधी परिवर्तन परिषद
दिनांक 30/08/2025 रोजी शिक्रापूर ता.शिरूर जिल्हा पुणे येथे झालेलां एन्काउंटर
लखन भोसले प्रकरणात आपण मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे प्रकरण दाखल करून न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहेत.

अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणे, संविधानिक मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून कायदेशीर मार्गाने न्यायासाठी संघर्ष करणे आणि वंचितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे, ही समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अत्यंत प्रेरणादायी आहे.

आपल्या या धाडसी, संवेदनशील आणि न्यायाभिमुख कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या कार्याचा हा आदर्श समाजातील अनेकांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देईल, हीच सदिच्छा.

आपल्या पुढील सामाजिक, कायदेशीर आणि जनहिताच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!....

05/07/2026

kale.🏹शिकार हा आमच्या पूर्वजांचा व्यवसाय होता,

पण शौर्य हा आमच्या रक्ताचा वारसा आहे. जंगलातील प्रत्येक वाट ओळखणारे, प्रत्येक खुणेचा अर्थ समजणारे, धैर्य, संयम आणि कौशल्याने जगणारे असे होते फासेपारधी समाजाचे पूर्वज. इतिहास आमच्या पराक्रमाचा आहे, वर्तमान आमच्या स्वाभिमानाचा आहे, आणि भविष्य आमच्या शिक्षण व प्रगतीचं आहे.

🚩• गर्व आहे फासेपारधी असल्याचा !🚩

#फासेपारधी #शिकारी

07/06/2026

# I hope

😔पवार कुटुंबासोबत काळे कुटुंबातील सदस्य फक्त आठवण राहिल दादा😔
28/01/2026

😔पवार कुटुंबासोबत काळे कुटुंबातील सदस्य फक्त आठवण राहिल दादा😔

अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी झटत राहूनअनेकांच्या जीवनात आशेचा दिवा प्रज्वलित केला,अस...
28/01/2026

अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी झटत राहून
अनेकांच्या जीवनात आशेचा दिवा प्रज्वलित केला,
असे अजित दादा आज आपल्यातून निघून गेले.
त्यांचे कार्य, विचार आणि माणुसकी
नेहमीच आमच्या स्मरणात राहील.

निसर्ग त्यांच्या आत्म्यास शांती देवो
आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
आदिवासी पारधी परिवर्तन परिषद

09/12/2025

#समाधानी माणूस # #गरिबी # #

30/11/2025

#भावना

Address

Indapur
Indapur
413103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category