Kick Boxer Shivbhakt Tushar Ishwar Patil

Kick Boxer Shivbhakt Tushar Ishwar Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kick Boxer Shivbhakt Tushar Ishwar Patil, Sports, Adivali Gaon, Kalyan.

Photos 02/07/2020
Photos from Kick Boxer Shivbhakt Tushar Ishwar Patil's post 19/06/2020

Love you all ❤️🔥💋🥰😊❤️😘 thank-you-so-much
तुमचं सर्वांचं प्रेम माझ्यावर असच कायम राहील हीच अपेक्षा करतो
जेवढा प्रेम तुम्ही माझ्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त करून दाखवला
त्या बद्दल तुम्हा सर्वांचं मनापासुन धन्यवाद..!🙏🏻
तसच प्रेम माझं ही तुमच्यावर कायम असेल....❤️
पुन्हा एकदा मी मनापासून तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो.धन्यवाद..🙏🏻❤️
आपलाच सर्वांचा लाडका ❤️शिवभक्त तुषार ईश्वर पाटील❤️

06/06/2020

🚩जय शिवराय 🚩

06/06/2020

❤️ आठवण राज्याभिषेकाची 🚩 जय शिवराय 🚩

Photos from Kick Boxer Shivbhakt Tushar Ishwar Patil's post 04/06/2020

#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा_दादा_आई_जगदंबा_तुला_उदंड_आयुष्य_व_उत्तम_आरोग्य_देवो_हीच_आम्हा_सर्वांची_आई_भवानी_चरणी_प्रार्थना...🙏🏻🥰😘😍❤️🥳🎊🎉🤩💋
🎂🍫💓💯🎉🎊🚩🚩

Photos 04/06/2020

दादा म्हणजे........❤️😘🥰
आईशीही बोलू शकत नाही........🤐🛑
अशा गोष्टी........
शेअर करता येतील........😊💝❤️✅
असा जवळचा साथीदार......💪🏻🦾💓💓💓
Wish you many many returns of the day happy birthday dada.......😘😍🥰❤️💝💓
God bless you.......🙏🏻🥰
Live long life.......💯🥰
Stay always happy.......❤️😘🥰😍

Photos 04/06/2020

आभालाची साथ आहे......☁️☁️☁️☁️
अंधाराची रात आहे........⬛⬛⬛⬛
मी कोणाला घाबरत नाही......💪🏻😎🦾
कारण माझ्या पाठीवर.......😊😚
माझ्या भावांचा हात आहे.....🤝🏻🤝🏻💪🏻😎🦾
#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा_दादा_आई_जगदंबा_तूला_उदंड_आयुष्य_व_उत्तम_आरोग्य_देवो_हीच_आम्हा_सर्वांची_आई_भवानी_चरणी_प्रार्थना...🙏🏻🥰😘😍❤️🥳🎊🎉🤩💋
🎂🍫💓💯🎉🎊🚩🚩

Photos 31/05/2020

आम्ही आयुष्यभर सावलीत
रहावं म्हणून स्वतः आयुष्यभर
उन्हात झिजलात..........❤️💝
कधी कधी स्वतः
उपाशी राहुन आम्हाला
अन्नाचा घास भरविलात..........❤️💝
अश्या माझ्या हृदयाला.......❤️💝
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......🎊🎉🎁😍🎂💝❤️पप्पा❤️💝🎂😍🎁🎉🎊
God bless you..........🥰😘😍❤️
Live long life..........🥰😘😍❤️
Stay Always Happy..........🥰😘😍❤️

Photos 29/05/2020

सिधा साधा दीखता हु,
मेरा रोल बदल जायेगा,
जिस दिन मैं जिद पर आ गया
माहौल बदल जायेगा....❤

Photos 23/05/2020

❤️❤️💋💋🥰माझी jaan🥰😍😍😘😘

Photos 22/05/2020

अशीच क्षणा क्षणाला😘
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.....😍
अशी ही तुमची जोडी जन्मो जन्मी राहो❤️
शुभ लग्नाचा हा वाढदिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो🎉🎊
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖
❤️🥰😘आई😘🥰❤️💯💯❤️🥰😘पप्पा😘🥰❤️
Live Long Life......❤️😍😘💖😊🥰
Stay Always Happy.....❤️😍😘💖😊🥰
Love you 😍आई💖पप्पा😍

Photos 14/05/2020

Which pic is better ❤️ 1st or 2nd

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Adivali Gaon
Kalyan