29/06/2025
वर्ग सुरुवात - ०६ जुलै २०२५ | सकाळ ७ ते ९
नाव नोंदणी सुरू 👇
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Ambika Yogashram Kalyan West, Yoga studio, Subhedar Wada School, Gandhi Chowk, Kalyan.
विनामूल्य योगवर्ग:
सदर योग वर्गात, दमा, संधिवात, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मानसिक विकार, पाठीचे व पोटाचे विकार, वात विकार, महिलांचे विकार, थायराइड, वाढलेले वजन, मूळव्याध इ. रोगा वर व्याधीनुसार योगासने व योग क्रिया शिकविल्या जाणार आहेत.
कल्याण (प) शाखा.
29/06/2025
वर्ग सुरुवात - ०६ जुलै २०२५ | सकाळ ७ ते ९
नाव नोंदणी सुरू 👇
09/04/2025
सर्वेsपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः ।।
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्र्चित् दुःखमाप्नुयात् । ।
सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहोत. सर्व शुभ पहोत. कुणालाही दुःख होऊ नये.
🌹 श्री अंबिका योगाश्रम, प्रेरणास्रोत : परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी 🌹
श्री अंबिका योगाश्रम संस्थेच्या विद्यमाने येत्या रविवारी दि. ०५/०१/२०२५, आपल्या कल्याण शाखेत नवीन योग वर्ग सुरू करत आहोत. सदर वर्गात "ध्यानात्मक आसने" व "व्यायमात्मक आसने" शिकवली जातील व सोबतच सराव करून घेतला जाईल. ह्या आसनांमुळे घातक असे "शारिरीक आजार व मानसिक आजार" ह्यावर विजय मिळवणे सहज शक्य होणार आहे.
हे सत्र "१३ आठवडे" चालू असेल. आपण कोणत्याही व्याधीने ग्रस्त असाल किंव्हा उत्सुकतेने आपल्यास योगाभ्यास शिकण्याची इच्छा असल्यास ह्या संधीचा लाभ घ्यावा अशी प्रार्थना आहे!
_______________________________________
वर्ग स्थान : सुभेदार वाडा, पु. प्रा. शाळा, गांधी चौक, कल्याण (प)
वेळ : सकाळ ७ ते ९
संपर्क : डॉ. डि बी पाटील - +91 9323336156
श्री. विजय देवकारे - +91 9821875020
श्री. अजिंक्य वानखेडकर - +91 9870671139
महिला शिक्षिका :
सौ. जयश्री शिबे
सौ. आशा देवकारे
सौ. वंदना काळोखे
सौ. हेमलता लाडे
कु. किरण शिबे
________________________________________
सर्वेsपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः ।।
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्र्चित् दुःखमाप्नुयात् । ।
"सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहोत. सर्व शुभ पहोत. कुणालाही दुःख होऊ नये."
_________________________________________
श्री अंबिका योगाश्रम, ठाणे _(कल्याण शाखा)_
🌹🙏🏻सुरचित योगाश्रम! सुंदर योगाश्रम! 🙏🏻🌹
29/12/2024
योग शिबिर करिता नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहिती करिता संपर्क करा.
26/09/2024
योग शिबिर करिता नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहिती करिता संपर्क करा.
31/07/2024
Shri Ambika Yogashram,Thane.
Free Yoga Training -
Campaign Date - 07.04.2024 (Every Sunday)
Timing - 7.00 am - 9.00 am
Location - G.E.I's High School, Subhedar Wada, Kalyan
_____________________________________________
श्री अंबिका योगाश्रम, ठाणे.
मोफत योग वर्ग -
योगवर्गाची सुरुवात : 07-04-2024 (दर रविवार)
वेळ: सकाळी 7.00 ते 9.00
शाखा : सुभेदार वाडा पु. प्रा .शाळा, गांधी चौक, कल्याण (पश्चिम)
07/01/2024
योगवर्गाची सुरुवात: 07-01-2024 रविवार
वेळ: सकाळी 7.00 ते 9.00 (फक्त 13 रविवार)
शाखा सुभेदार वाडा पु. प्रा .शाळा, गांधी चौक, कल्याण (पश्चिम)
| 7am - 9am |