03/10/2026
कुमकुम मोहोडने दोन सुवर्ण पदके - विशेषतः भारताचे पहिलेच रिकर्व्ह तिरंदाजी महिलांमधील गोल्ड - जिंकल्यानंतर तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. अमरावतीच्या या तरुणीबद्दल आम्ही एशियन गेम्स सुरु होण्याआधीच लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं होतं INDIAN ARCHERY