20/04/2025
*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक श्री. संजय मानाजी कदम आयोजित क्रिकेट चा महासंग्राम..
"कार्यसम्राट चषक - २०२५"
दिनांक : १९ व २० एप्रिल २०२५
दिवस_दुसरा
कार्यसम्राट चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कार्यसम्राट चषक २०२५ | आयोजक: श्री. संजय मानाजी कदम | अंतिम दिवस
कार्यसम्राट चषक २०२५ | आयोजक: श्री. संजय मानाजी कदम | अंतिम दिवस
11/04/2025
अंधेरी पश्चिम विधानसभा आयोजित क्रिकेट चा महासंग्राम..
"कार्यसम्राट चषक - २०२५"
दिनांक : १९ व २० एप्रिल २०२५
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल,
वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई - ५३
ShivSena
#कार्यसम्राट_चषक
16/11/2024
१६५ - अंधेरी पश्चिम विधानसभा महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अशोक भाऊ जाधव यांच्या प्रभाग क्र.६८ मधील कामगारनगर, भारतनगर, जुहू वर्सोवा लिंक रोड परिसर येथे प्रचार फेरीत सहभागी होऊन बहूमतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
आपली निशाणी "हाताचा पंजा"
#महाविकासआघाडी #अंधेरीपश्चिमविधानसभा
13/02/2024
अंधेरी पश्चिम विधानसभा आयोजित "अंधेरी महोत्सव २०२४" अंतर्गत "अंधेरी गौरव -२०२४" पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ अंधेरी करांचा सन्मान केला गेला.
#अंधेरी_महोत्सव #अंधेरी_गौरव
ShivSena
09/02/2024
अंधेरी पश्चिम विधानसभा आयोजित "अंधेरी महोत्सव २०२४" अंतर्गत महिलांसाठी आयोजित "हळदी कुंकू" व "मैदानी स्पर्धा" या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद...
#अंधेरी_महोत्सव #हळदी_कुंकू
ShivSena
08/02/2024
हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख , श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने माझ्या आणि विधानसभा समन्वयक श्री. सुनील खाबिया जैन यांच्या मार्गदर्शनाखाली “अंधेरी महोत्सव-२०२४ ” अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “कार्यसम्राट चषक -२०२४” क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आंबोली बॉईज (शाखा क्र. ६५) यांनी विजय मिळवला असून आर्यन बॉईज (शाखा क्र. ६९) हा संघ उपविजेता ठरला.
#अंधेरी_महोत्सव #कार्यसम्राट_चषक
07/02/2024
हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माझ्या व विधानसभा समन्वयक श्री. सुनिल जैन खाबिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभे तर्फे मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन व ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने विविध वजनी गटातील स्पर्धकांसाठी आयोजित "अंधेरी श्री - २०२४" शरीर सौष्ठव स्पर्धेचा चा मानकरी सागर कातूर्डे ठरला.
ShivSena
29/01/2024
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा आयोजित "अंधेरी महोत्सव -२०२४" अंतर्गत आयोजित फुटबॉल स्पर्धेचे
विजेतेपद मेकाबी बॉईज.
#अंधेरी_महोत्सव #फुटबॉल
ShivSena #सामना
29/01/2024
हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माझ्या व विधानसभा समन्वयक श्री. सुनिल जैन खाबिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभे तर्फे "भव्य नृत्य स्पर्धा" (एकेरी व समूह) तसेच "अंधेरी गॉट टॅलेंट" ही स्पर्धा महात्मा फुले क्रीडांगण , डी. एन. नगर येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत विविध वयोगटातील ६० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विभागातील अनेक सुप्रसिध्द नृत्य कलाकार सहभागी झाले होते. तसेच अंधेरी गॉट टॅलेंट या स्पर्धेत विभागातील अनेक कलाकारांनी आपल्या वेगवेगळ्या कला सादर केल्या यात एकपात्री अभिनय , कविता वाचन, मिमिक्री, वाद्य वाजन अशा अनेक कलांचा समावेश होता.
या स्पर्धेला शिवसेना नेते , विभाग प्रमुख व आमदार मा. श्री. अनिलजी परब यांच्या सह युवासेना कार्यकारणी सदस्य श्री.अंकित प्रभू , अंधेरी पूर्व विधानसभा समन्वयक श्री. मनोहर पांचाळ , भारतीय कामगार सेना चिटणीस श्री. राजा ढाणे तसेच अंधेरी पश्चिम विधानसभेतील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.